PCMC महानगर पालिकेत लिपिक (गट क) संवर्गामध्ये नामनिर्देशनाने नियुक्ती देणे बाबत – PCMC Bharti Results

PCMC Medical Officer Bharti 2023 Results, Selection Lists

PCMC Bharti 2024- Appointment in Clerk (Group C) Cadre by Direct Entry / Nomination:

PCMC Bharti advertisement No. 184/2022 Regarding appointment to Clerk (Group C) cadre by direct entry / nomination.


PCMC Bharti advertisement No. 184/2022 Regarding Garden Inspector and Horticulture Supervisor DV

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!


PCMC Bharti advertisement No. 184/2022 Regarding Garden Inspector and Horticulture Supervisor DV


PCMC Bharti dvertisement No. 184/2022 Regarding appointment to Clerk (Group C) cadre by direct entry / nomination.

PCMC Bharti Results for Arogya Nirikshak, Udyan Adhikshak final eligible candidates list, waiting list and Cut off is given below


PCMC Bharti Results –  Regarding calling for document verification of selected waiting list candidates on consolidated salary in Primary Education Department

प्राथमिक शिक्षण विभागातील एकत्रित मानधनावरील निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे तपासणी करिता बोलविणे बाबत

PCMC Bharti Results – Breeding Checkers Selection and Waiting List under National Pest Control Programme


PCMC Bharti Results – PCMC Municipal Corporation is hiring eligible candidates in Clerk (Group C) Cadre


PCMC NHM Bharti 2024 Results, Eligible candidates list and walk in schedule are given below. Under National Health Mission in Pimpri Chinchwad Municipal Corporation Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist, Medical Officer Microbiologist, Staffers, Health Nurse (ANM), Laboratory Technician, T.B. Advertisement was published for Health Visitor Vacancies. Accordingly, staffers, health nurses (ANM), laboratory technicians, T.B. The final merit list for the post of Health Visitor is being published herewith. Also, the interviews of the eligible candidates in the accompanying list of the posts of Paediatrician, Anaesthetist, Medical Officer and Microbiologist are organized as follows and the candidates should attend the interview within the prescribed period. Posts and Date of Interview Interview of Anaesthetist, Paediatrician, Medical Officer and Microbiologist Dated – 18/07/2024 Interview Timing – Morning/ Afternoon – 11.00 AM

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफनर्स, आरोग्य सेविका (ए.एन.एम.), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टि.बी. हेल्थ व्हिजीटर रिक्त पदांसाठी जाहिरात क्र. ६५६/ २०२४ दि. १४/०३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती.
  • त्याअनुषंगाने स्टाफनर्स, आरोग्य सेविका (ए.एन.एम.), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टि.बी. हेल्थ व्हिजीटर या पदाची अंतिम गुणवत्ता यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी व मायक्रोबायोलॉजिस्ट या पदांच्या सोबतच्या यादीमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती खालील प्रमाणे आयोजित केलेल्या असून मुलाखतीस उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये उपस्थित रहावे.
  • पदे व मुलाखत दिनांक
  • भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी व मायक्रोबायोलॉजिस्ट यांची मुलाखत दिनांक – १८/०७/२०२४
  • मुलाखत वेळ – सकाळी/दुपारी- ११.०० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी कक्ष, २ रा मजला, वैद्यकीय विभाग, पिंपरी- ४११०१८
  • उपरोक्त नमूद बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी व मायक्रोबायोलॉजिस्ट या पदांच्या उमेदवारांनी मुलाखतीस मुळ कागदपत्रे घेऊन विहित कालावधीमध्ये स्वखर्चाने उपस्थित रहावे याकामी कोणत्याही स्वरुपाचा प्रवास भत्ता महापालिकेकडून अदा केला जाणार नाही. उमेदवाराने विहित कालावधीमध्ये मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
pcmc

PCMC – Advertisement No. 184/2022 – Document Verification on 2nd Stage.


PCMC  Bahinabai Chaudhary Zoo Consultant Selection and Waiting List


PCMC Apprentice Posts Bharti Selection List and Waiting list published on official website.
शिकाऊ उमेदवारांची अधिनियम १९६१ अंतर्गत नेमणूक आदेश व प्रतीक्षा यादी

PCMC – Advertisement No. 184/2022 –  Public Statement regarding Background Behavior Verification and Physical Qualification Examination

जाहिरात क्र.१८४/२०२२ पुर्वचारित्र्य वर्तणुक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी बाबत जाहिर निवेदन

PCMC 15th Finance Commission Call Letter and Selection List for Candidates under Specialist (Part Time) Vacancy for Polyclinic

PCMC १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पॉलिक्लिनिक (Polyclinic) करिता विशेषज्ञ (Part Time) रिक्त पदभरती अंतर्गत उमेदवारांना आवाहन पत्र व निवड यादी

PCMC – Advertisement No. 184/2022 Recruitment 2nd Stage of Document Verification of candidates and Candidate List and Final Marks (Cut Off) are given below:

जाहिरात क्रमांक 184/2022 चे अनुषंगाने कागदपत्रे पडताळणीचा दुसरा टप्पा राबविणेबाबत जाहिर निवेदन – उमेदवार यादी व अंतिम गुणरेषा (Cut Off)

PCMC – Advertisement No. 184/2022 Public Notice Regarding Conducting Second Stage of Document Verification for various posts eligible candidates. Second Phase of PCMC 184/2022 Recruitment Selection and Document Verification of Wait Listed Candidates


PCMC – Advertisement No. 184/2022 – Final Selection List and Waiting List as well as list of ineligible Candidates published now by Pimpri Chinchwad Mahanagarpalika for various posts. See the list of eligible candidates for the posts of Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Civil), Civil Engineering Assistant and Clerk, Fire brigade officer, Law officer etc.,

अ. क्र. जाहिरात तारीख
1 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. उप मुख्य अग्निशमन अधिकारी अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
2 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. समाजसेवक पदाची निवड व प्रतिक्षा यादी 01-12-2023
3 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. विधी अधिकारी पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
4 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. कनिष्ठ अभियंता विद्युत पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
5 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
6 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. विभागीय अग्निशमन अधिकारी अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
7 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. कोर्ट लिपिक पदाची निवड व प्रतिक्षा यादी 01-12-2023
8 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. लिपिक पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
9 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
10 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. अँनिमल किपर पदाची निवड व प्रतिक्षा यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी 01-12-2023
11 जाहिरात क्रमांक 184/2022 सरळसेवा भरती बाबत. अतिरिक्त कायदा सल्लागार पदाची निवड व प्रतिक्षा यादी 01-12-2023

PCMC invites candidates under 15th Finance Commission recruitment for Polyclinic Posts

PCMC १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पॉलिक्लिनिक (Polyclinic) करिता विशेषज्ञ (Part Time) पदभरती अंतर्गत उमेदवारांना आवाहन

PCMC Bharti 2023 Results for 368 post declarednow. The documents of candidates passed in the recruitment examination conducted by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation are being scrutinized. After that the final list of eligible candidates with reservation will be released. The administration is planning to recruit all 368 candidates for various posts by 15th of next month. The online examination was conducted for three days in the month of May at various centers across the state for 368 seats for different 15 posts of the Municipal Corporation. Candidates Read the complete details given below on this page regarding the PCMC Bharti Results and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व 368 जागांसाठी उत्तीर्ण उमेदवार 15 ऑक्टोबरपर्यंत रूजू होणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यानंतर आरक्षणासह पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील महिन्यात 15 तारखेपर्यंत सर्व 368 उमेदवारांना विविध पदांवर रूजू करून घेण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या 15 पदांसाठी 368 जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.

  1. त्यात प्रत्यक्षात 55 हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर 11 पदांसाठी 35 जागांचा निकाल 7 ऑगस्टला जाहीर करण्यात आला. त्यात अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अ‍ॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी तब्बल 30 जार 581 अर्जदार बसले होते. त्यांचा निकाल 30 ऑगस्टला जाहीर करण्यात आला.
  2. पहिल्या टप्प्यातील निकाल प्रसिद्ध करून आरक्षणासह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, दुसर्‍या टप्प्यातील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर नियुक्तीपत्र देऊन त्यांना कामावर रूजू करून घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
  3. पडताळणीनंतर नियुक्तीपत्र देणार – दुसर्‍या टप्प्यातील नोकरी भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी महाापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सध्या सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीसमोर अहवाल देऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Breeding checkers selection and waiting list announced under PCMC Municipal National Pest Control Program

PCMC महापालिका राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ब्रिडींग चेकर्स निवड व प्रतिक्षा यादी जाहीर

List of Eligible Candidates


PCMC – Advertisement No. 184/2022- Public notification regarding document verification of candidates for the posts of Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Civil), Civil Engineering Assistant and Clerk.

अ. क्र. जाहिरात तारीख
1 जाहिरात क्रमांक 184/2022- कनिष्ठ अभियंता (विद्युत) ) पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन 14-09-2023
2 जाहिरात क्रमांक 184/2022 – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन 14-09-2023
3 जाहिरात क्रमांक 184/2022 – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन 14-09-2023
4 जाहिरात क्रमांक 184/2022 – लिपिक पदावरील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. जाहीर निवेदन 14-09-2023

Advertisement 161/2023 Selection and Waiting List under PCMC National Health Mission

PCMC राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जाहिरात १६१/२०२३ निवड व प्रतीक्षा यादी

List of Eligible Candidates


Selection, waiting list and notification for the post of Medical Officer (Full Time) under Pimpri Chinchwad Municipal Corporation National Health Mission

पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ) या पदाची निवड, प्रतिक्षा यादी व सूचना ..

List of Eligible Candidates


Advertisement No. 184/2022 – PCMC Recruitment Results for Junior Engineer Civil & Electrical, Civl Engineer Assistant & Clerk posts is declared now. see the separate attachment of results for every posts.


PCMC NHM Program and TB Contral Progarm Bharti Final Merit List published now.

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत पदभरतीची अंतिम गुणवत्ता यादी व सुचनापत्र

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदभरतीची अंतिम गुणवत्ता यादी व सुचनापत्र


PCMC Arogya Vibhag Bharti for Arogya Sahayyak and Nirikshak posts Results and list of eligible candidates are given below:

आरोग्य व‍िभागामार्फत न‍िर‍िक्षक पदासाठी द‍ि.९/६/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या थेट मुलाखतीमधील उम

आरोग्य व‍िभागामार्फत आरोग्य सहाय्यक पदासाठी द‍ि.९/६/२०२३ रोजी घेण्यात आलेल्या थेट मुलाखतीमधी


Advertisement No.184/2022- Public notice regarding verification of documents of candidates.

जाहिरात क्र.184/2022- उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीबाबत जाहिर निवेदन

NUHM पदभरतीची प्राथमिक गुणवत्ता यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदभरतीची प्राथमिक गुणवत्ता यादी व निवेदन


Advertisement No. 184/2022 – Vacancies in Group B and Group C cadres in PCMC establishment through direct service entry published for the posts of Additional Legal Adviser, Legal Officer, Deputy Chief Fire Officer, Divisional Advancement Officer, Park Superintendent (Trees), Park Inspector, Horticulture Supervisor, Court Clerk, Animal Keeper, Social Worker and Health Inspector Published on dated 07/08/2023 on Pimpri Chinchwad Municipal website.  ADVERTISEMENT NO. 184/2022 online examination results for the posts of Clerk, Civil Engineering Assistant, Junior Engineer, Civil and Junior Engineer, Electrical will be published on the municipal website www.pcmcindia.gov.in within the next 15 days. All concerned candidates should note this.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहीरात क्रमांक १८४/२०२२ अनुषंगाने लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांचे निकालाबाबत जाहीर निवेदन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ मधील अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरिक्षक या पदांचा निकाल पिंपरी चिंचवड मनपा संकेतस्थळावर दिनांक ०७/०८/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. जाहिरात क्र. १८४/२०२२ मधील लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य व कनिष्ठ अभियंता, विद्युत या पदांच्या ऑनलाईन परिक्षेचा पदनिहाय निकाल www.pcmcindia.gov.in या मनपा संकेतस्थळावर येत्या १५ दिवसांचे कालावधीत प्रसिध्द करण्यात येईल. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४ / २०२२ नुसार अर्ज केलेल्या अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉल्टकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरिक्षक या पदांसाठी अर्हताधारक उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक २६/०५/२०२३ ते दिनांक २८/०५/२०२३ या कालावधीत घेण्यात आली आहे. वरीलप्रमाणे नमूद पदांच्या उत्तरतालिका (Answer key ) मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करुन उत्तरतालिकेबाबत ०३ दिवसांचे मुदतीत उमेदवारांकडून हरकती / आक्षेप मागविण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी घेतलेल्या हरकत/आक्षेपांवर अंतिम निर्णय झालेला आहे. त्यानुसार वरील पदांच्या ऑनलाईन परिक्षेचा पदनिहाय निकाल www.pcmcindia.gov.in या मनपा संकेतस्थळावर खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

उपरोक्त नमूद पदांच्या नेमणूका करणेसाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेप्रमाणे पदनिहाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करणेकरीता आरक्षणनिहाय, उमेदवारांचे नावांसह वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर निवेदनाद्वारे प्रसिध्द करण्यात येईल. त्याबाबत उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यत वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पहाव्यात. संकेतस्थळावरील सूचना पाहिल्या नाहीत या कारणास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.


PCMC Published the Answer key for advertisement no. 184/2022 for the recruitment. of various 4 posts.

PCMC Answer Key

PCMC Details


PCMC Published the Answer key for advertisement no. 184/2022 for the recruitment. of various 15 posts.

जाहिरात क्र. 184/2022 उत्तरतालिका (Answer Key) व हरकत अर्जा बाबत जाहिर निवेदन

PCMC Answer Key

PCMC Published the final merit list of Recruitment of Marathi/Urdu teachers on temporary basis on consolidated emoluments for Secondary School and Department of Secondary Education- Advertisement No. 01/2023 Final Selection List below here.

माध्यमिक विद्यालयासाठी एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात मराठी/ उर्दू शिक्षक नेमणुकीबा

Assistant Teacher Merit List
माध्यमिक शिक्षण विभाग- जाहिरात क्रमांक 01/2023 अंतिम निवड यादी

Teachers Results


PCMC Teachers Advertisement No.1/2023 – Announcement of Interim Selection List of Candidates on Consolidated Pay in Provisional Form. Applications were invited directly from the candidates on 18/05/2023. The interim selection list for the recruitment of teachers on consolidated salary is being published on the municipal website www.pcmcindia.gov.in as follows. If there are any objections to the said provisional list, objections should be sent to the email address [email protected] within two days from the date of publication of the said notification along with the proof of appropriate documents. All candidates should note that no complaint will be entertained after the deadline.

जाहिरात क्रमांक ०१/२०२३ चे अनुषंगाने जाहीर निवेदन

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर शिक्षक भरती करणेकरिता जाहिरात क्रमांक ०१/२०२३ दि. १८/०५/२०२३ अन्वये उमेदवारांकडून अर्ज प्रत्यक्ष मागविण्यात आले होते. सदरचे तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर शिक्षक भरतीची अंतरिम निवड यादी www.pcmcindia.gov.in या मनपा संकेतस्थळावर खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
  • सदर अंतरिम यादीस काही आक्षेप असल्यास योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून दोन दिवसाचे आत [email protected] या ई मेल पत्त्यावर आक्षेप पाठविण्यात यावेत. मुदतीनंतर कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

जाहिरात क्र.1/2023 – एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात उमेदवारांची अंतरिम निवड यादी प्रसिध्द

PCMC Result, Selection List


PCMC Specialist Bharti Selection List

Pimpri Chinchwad Municipal Corporation published the list of eligible candidates for Specialist Medical Officer posts 203 vacancies recruitment advertisement. Below is the attached pdf file show the no. of marks obtain in interview to the candidates. see the details given below:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैदयकिय विभागासाठी तांत्रिक संवर्गातील तज्ञ वैदयकिय अधिकारी (Specialist) २०३ पदे कंत्राटी करारनामा करुन walk in interview द्वारे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नविन जिजामाता रुग्णालय, नविन भोसरी रुग्णालय, नविन थेरगाव रुग्णालय व ह.भ.प प्रभाकर मल्हारराव कुटे मेमो. हाँस्पीटल या सर्व सोईयुक्त रुग्णालयांसह यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सांगवी इ. रुग्णालयात भरण्यासाठी दिनांक १५/०५/२०२३ ते दिनांक १७/०५/२०२३ अखेर प्रत्यक्ष walk in interview घेणात आले. त्या द्वारे Marking Pattern नुसार भरती प्रक्रिया आयोजीत करण्यात आली.

List of Eligible Candidates



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    PCMC Bharti Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!