पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र – PCMC Bharti Admit Card

PCMC Bharti Exam 2023 Admit Card

PCMC Bharti Exam Admit Card

Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Admit Card for online exam dated 17/07/2023 is available for downloading.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

दिनांक १७/०७/२०२३ रोजीच्य ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोडसाठी उपलब्ध

PCMC Admit Card


The online examination will be conducted for filling up the vacant posts of Group B and Group C cadres in PCMC establishment through direct service entry, Admit Card download link has been made available for eligible candidates. Candidates just entered the user ID & Password on below given link to download it and save it.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरन्यासाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे, त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) डाउनलोड लिंक उपलब्ध झाली आहे.

जाहिरात क्र.184/2022- ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र (Admit Card)

Call Letter Download

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ३८८ जागांसाठी ८५ हजार अर्ज राज्यभरात ९८ केंद्रांवर परीक्षा

  1. राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ह्यबह्ण आणि क गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी २६, २७ व २८ मे रोजी परीक्षा होणार आहे. राज्यातील २६ शहरांतील ९८ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
  2. पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशामक अधिकारी, विभागीय अग्रिशामक अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, न्यायालय लिपिक, अॅनिमल कीपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
    केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महापालिका भरतीच्या परीक्षेची तारीख एकच आली आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले आहेत. ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेण्यात येणार आहे. त्यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
  3. सरळ सेवा भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने आयोजित केली जाणार असल्याने कुठल्याही आमिषाला, गैरप्रकाराला बळी पडू नये. प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या अनुषंगाने पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवळी जाहीर निवेदन, सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. परीक्षा कालावधीत सामान्य प्रशासन विभाग मध्यवर्ती कक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. या कक्षाचा फोन क्रमांक पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. – विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

PCMC Bharti Admit Card 2023 Download updates – Vacancies in Group B and Group C cadres in Pimpri Chinchwad Municipal Corporation establishment through direct service entry published in the newspaper advertisement no. 184/2022 applications were invited from eligible candidates. Candidates who have applied online will be conducted online examination in three sessions on 26/05/2023, 27/05/2023 and 28/05/2023 and the Admit Card will be made available to the candidates from 12/05/2023.

If there are any technical difficulties in downloading the admit card of the online exam, the candidates can contact from Monday to Saturday between 9.00 am to 6.00 pm only. Hepldesk Number +91 7353293111 and Helpdesk Email – [email protected] Contact by mail.

  1. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ नुसार अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत आले होते. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची दिनांक २६/०५/२०२३ दिनांक २७/०५/२०२३ व दिनांक २८/०५/२०२३ रोजी तीन सत्रात ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक १२/०५/२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  2. ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card ) डाऊनलोड करण्याबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत Hepldesk Number +91 7353293111 या क्रमांकावर तसेच Helpdesk Email – [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा.
  3. ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे.
  4. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली, इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

जाहिरात क्र.१८४/२०२२ चे नोकर भरती बाबत जाहीर प्रकटन- UPSC पुर्व परीक्षा असलेल्या उमेदवारांनी अर्�

जाहिरात क्र.१८४/२०२२ चे नोकर भरती बाबत जाहीर निवेदन- समाजसेवक पदाचे ऑनलाईन परिक्षा दिनांक व वे�

PCMC Samaj Sevak Bharti Written Exam Time Table

PCMC Samaj Sevak Bharti Written Exam Time Table

PCMC Recruitment Admit Card Download

PCMC Bharti admit card


PCMC Bharti Admit Card: Pimpri-Chinchwad Municipal Corporation has published the admit card for Medical Officer, Staff Nurse, Statistical assistants, Lab Technician, X-ray Technician, Pharmacists and ANM Posts. The online exam will be conducted on the 25th of June 2022. Applicants who applied for these posts may downloads the admit card form the given link. In case of any technical difficulty in downloading the Admit Card of the online exam, the candidates should apply only Help Line Contact number from 9.00 am to 6.00 pm on Monday to Saturday. Contact us at +91 7353293111 (Toll number) and also at [email protected].

जाहिरात क्र.१२६५/२०२१ चे अनुषंगाने जाहीर निवेदन – प्रवेशपत्र(Admit Card) व हेल्पलाईन क्रमांक

DONWLOAD THE ADMIT CARD 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    PCMC Bharti Exam 2023 Admit Card

  2. Poonam Popat Chinchawade says

    apply horticulture feild

  3. Kalyani says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!