शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त; साडेतीन हजार कंत्राटी शिक्षक भरणार – Pavitra Portal Bharti 2024

Pavitra Portal Shikshak Bharti 2024 - tait2022.mahateacherrecruitment.org.in

Pavitra Portal Bharti 2024 – Free and compulsory education for children According to the provisions of the Act, it is mandatory to have one teacher for every 30 students. Currently, there are 18,046 vacancies in the state. All schools in the state have reopened in June and students are likely to suffer academic losses as the posts of teachers in zilla parishad schools are lying vacant in large numbers. Since the process of recruitment of teachers has been stalled due to a court case, the education department has come up with a way to recruit contractual teachers. In order to avoid academic loss to the students, the state government has issued a circular that retired teachers should be recruited on contractual basis on vacant posts till regular teachers are recruited. As a result, contractual teachers are now being recruited for the vacant regular posts. Last year, zilla parishads conducted a recruitment process for vacancies in PESA area; However, candidates in this field have D.Ed., B.Ed. Such a controversy arose.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त; साडेतीन हजार कंत्राटी शिक्षक भरणार

राज्यातील शाळा सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त असल्याने विद्याथ्यर्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे. १३ जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रात साडेतीन हजार कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या भरतीसाठी निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षकाची कमाल वयोमर्यादा ७० एवढी निश्चित केल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • शिक्षक भरतीप्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामुळे रखडली असल्याने शिक्षण विभागाने यावर कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागांवर निवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे परिपत्रक राज्य शासनाने काढले. त्यामुळे आता रिक्त असलेल्या नियमित जागांवर कंत्राटी शिक्षक भरती होत आहे. गेल्या वर्षी जिल्हा परिषदांनी पेसा क्षेत्रातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली; मात्र या क्षेत्रातील उमेदवारांचा डी.एड, बी.एड. असा वाद उभा राहिला.
  • हा वाद अगदीच टोकाला जाऊन तो थेट न्यायालयात गेला. यात अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रियेलाच राज्य शासनाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयातील निवाडा होईपर्यंत या नियुक्त्या करू नयेत, अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण राज्यातील पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया अडचणीत आली होती. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने राज्य शासनाने आदेश काढला आहे. त्यानुसार पेसा क्षेत्रातील नोकरभरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता – बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे. याच नियमाच्या आधारानुसार सध्या राज्यात १८ हजार ४६ जागा रिक्त आहेत. राज्यातील सर्व शाळा जून महिन्यात सुरू झाल्या असून, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

Pavitra Portal Bharti 2024 – A proposal has been sent to the office of the competent officer concerned for ex-servicemen. The regional office has sought information from ex-servicemen and heirs of martyred soldiers who are eligible for the post of teacher and who are eligible for the parallel reservation of ex-servicemen. On June 14, the state government had allowed the process to start the process for the remaining vacant posts in these parallel reservations belonging to those social categories. It has been directed to ensure that subject-wise qualified candidates are available on merit and fill up the remaining project-affected parallel reservation by retaining 10 % of the vacant seats and if the candidates from the project-affected parallel reservation are not available, then they should be filled on merit from other candidates of that social category. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pavitra Portal Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शिक्षक भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणातील रिक्त पदांची भरती सुरू

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे : शिक्षक भरती प्रक्रियेबाबत आता नियमित आढावा

माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिकांसाठी जाहिरातीतील जागा त्या-त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण गटामध्ये रूपांतरित करून भरण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यांसह शासनाने भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • माजी सैनिकांसाठी संबंधित सक्षम अधिकाऱ्याच्या कार्यालयास प्रस्ताव पाठविला आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक पदासाठी पात्र असलेल्या तसेच माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविण्यात आली आहे. राज्य शासनाने १४ जून रोजी त्या-त्या सामाजिक प्रवर्गांतील भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गुणवत्तेनुसार विषयनिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च खात्री करून सदर रिक्त जागांपैकी १० टक्के जागा राखून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व त्यानंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश दिले आहेत.
  • आयुक्तालय स्तरावर याबाबत कार्यवाही सुरू आहे. कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • ‘अफवांवर विश्वास ठेवू नका’ – राज्य शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर नियमितपणे समांतर आरक्षणातील रिक्त पदावरील भरतीबाबत पाठपुरावा केला जात आहे. तसेच याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पोर्टलवर तांत्रिक चाचणी घेतली जात आहे. दरम्यान, उमेदवारांमध्ये अफवा पसरविल्या जात असून त्यावर विश्वास ठेवू नये. न्यूज़ बुलेटिनद्वारे वेळोवेळी माहिती उमेदवारांना दिली जाईल, असे आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले.

Pavitra Portal Bharti 2024 | Pavitra Portal Shikshak Bharti 2024 – The “Teacher Aptitude and Intelligence Test – 2022” was conducted online for recruitment to the posts of Shiksha Sevaks and Teachers through the Pavitra portal in all local bodies and private management schools in the state. Candidates are given the necessary instructions and a ‘User Manual’ to specify priorities. Website for candidates to login : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in. The deadline for candidates to lock their preferences is February 12, 2024. The merit list will be released after the priority process is completed, the tentative schedule of which will be published soon. For all related matters, please contact edupavitra2022@ gmail.com email.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. उमेदाराना प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि ‘यूजर मॅन्युअल दिले आहे. उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी संकेतस्थळ : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम लॉक करण्यासाठी कालावधी 12 फेब्रुवारी २०२४ हा आहे. प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल. संबंधित सर्व बाबींसाठी ‘edupavitra2022@ gmail.com या ईमेलवर पत्रव्यवहार करावा.

Registration online link

Shikshak bharti


Pavitra Portal Bharti 2024 : Shree Siddheshwar Education Institution Kuroli, Satara has issued the notification for the recruitment of “Teachers” Posts. There are total 4 vacancies available for this posts in Pavitra Portal Shikshan Mandal. Job Location for these posts is in Satara. The Candidates who are eligible for this posts they only apply in Pavitra Portal Shikshan Mandal. IInterested and eligible candidates should apply online on or before 25th January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pavitra Portal Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

श्री सिध्देश्वर शिक्षण संस्था कुरोली, सातारा संचालित मराठी माध्यमांच्या विद्यालयात  पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सेवक करीत अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज कारावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Shikshak Bharti Recruitment 2024 Notification

Here we give the complete details of Shree Sant Pachlegaonkar Maharaj Shikshan Sanstha Potale,Karad, Satara Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Shikshan Bharti Satara 2024 Details

⚠️Recruitment Name :  Shree Sant Pachlegaonkar Maharaj Shikshan Sanstha Potale,Karad
 Number of Vacancies :  04 Vacancies
✳️ Name of Post :  Teachers
✅ Job Location :  Satara, Maharashtra
⚠️Pay-Scale
✅ Application Mode :  Online
⚠️ Age Criteria : 

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

Shree Siddheshwar Education Institution Kuroli Recruitment 2024 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Teachers 04 Posts

Shree Siddheshwar Education Institution Vacancy 2024-Eligibility Criteria for above posts 

Educational qualification details are given below for every posts.

1. Teachers B. Sc/ B. Ed/ M. Sc/ BA/ MA/ D. Ed/

How to Apply for Teacher’s Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • To apply to these posts, interested applicants can use the following online applications link
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • The candidate need not send any hard copy/online printed application to IMU as the same will not be treated as a valid document.

⏰ All Important Dates of  Pavitra Portal Satara Vacancy 2024

⏰ Last Date :
25th of January 2024

Important Link of Pavitra Portal Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT 

Pavitra Portal Bharti 2024 : Shree Sant Pachlegaonkar Maharaj Shikshan Sanstha Potale,Karad, Satara has issued the notification for the recruitment of “Teachers” Posts. There are total 2 vacancies available for this posts in Pavitra Portal Shikshan Mandal. Job Location for these posts is in Satara. The Candidates who are eligible for this posts they only apply in Pavitra Portal Shikshan Mandal. IInterested and eligible candidates should apply online on or before 15th January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pavitra Portal Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

श्री संत पाचलेगावकर महाराज शिक्षण संस्था पोतले, कराड संचालित मराठी माध्यमांच्या शिक्षणप्रेमी शिवराम रामजी पवार महाविद्यालय, कालवडे मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सेवक करीत अर्ज मागविण्यात येत आहे . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज कारावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Shikshak Bharti Recruitment 2024 Notification

Here we give the complete details of Shree Sant Pachlegaonkar Maharaj Shikshan Sanstha Potale,Karad, Satara Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Shikshan Bharti Satara 2024 Details

⚠️Recruitment Name :  Shree Sant Pachlegaonkar Maharaj Shikshan Sanstha Potale,Karad
 Number of Vacancies :  02 Vacancies
✳️ Name of Post :  Teachers
✅ Job Location :  Satara, Maharashtra
⚠️Pay-Scale
✅ Application Mode :  Online
⚠️ Age Criteria : 

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

Shree Sant Pachlegaonkar Maharaj Shikshan Sanstha Recruitment 2024 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Teachers 02 Posts

Shree Sant Pachlegaonkar Maharaj Shikshan Sanstha Vacancy 2024-Eligibility Criteria for above posts 

Educational qualification details are given below for every posts.

1. Teachers M. Sc / MA / B.Ed

How to Apply for Teacher’s Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • To apply to these posts, interested applicants can use the following online applications link
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • The candidate need not send any hard copy/online printed application to IMU as the same will not be treated as a valid document.

⏰ All Important Dates of  Pavitra Portal Satara Vacancy 2024

⏰ Last Date :
19th of January 2024

Important Link of Pavitra Portal Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT

Pavitra Portal Bharti 2023 – As per the latest news 23,000 Shikshak will be recruited in 63,000 school of Zilla Parishad in the Maharashtra state along with local self government schools. Currently the registration of candidates is going on for that and so far 1 lakh 53 thousand candidates have registered. The deadline for registration is till 22nd September 2023 and next week the information of vacant posts will be uploaded on ‘Pavitra’ from the Zilla Parishads where the list of names has been finalized. At present five candidates are competing for the job. Complete information about Pavitra Portal Bharti 2023 are given below. Kindly read the below given details and Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

३०००० शिक्षक भरतीसाठी १.५३ लाख उमेदवार! १३ जिल्ह्यांचीच बिंदुनामावली अंतिम; भरतीला पूर्ण व्हायला नोव्हेंबर उजाडणार

राज्यातील ६३ हजार जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी सध्या उमेदवारांची नोंदणी सुरु असून आतापर्यंत एक लाख ५३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत असून पुढील आठवड्यात बिंदुनामावली अंतिम झालेल्या जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती ‘पवित्र’वर अपलोड होईल. सद्य:स्थितीत एका जागेसाठी पाच उमेदवार नोकरीच्या स्पर्धेत आहेत.

  • जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक पदांची अंतिम केलेली बिंदुनामावली सध्या मागासवर्गीय कक्षाकडून पडताळून घेतली जात आहे. प्रत्येक पदांची पडताळणी करून त्याठिकाणी अंतिम मान्यता दिली जाते. आतापर्यंत राज्यातील १३ जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मान्य झाली असून आगामी आठ दिवसात आणखी सात-आठ जिल्हे त्यात वाढतील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील भरती प्रक्रिया सुरु होईल.
  • दरम्यान, नोंदणीनंतर प्रत्येक उमेदवाराला त्यांच्याकडील कागदपत्रे अपलोड करून प्रोफाईल तयार करून घ्यावे लागत आहे. नोंदणी केलेल्या जवळपास ३० हजार उमेदवारांचे प्रोफाईल अद्याप तयार झालेले नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जाहिरातीतील जातप्रवर्गनिहाय उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन मेरिटनुसार भरती होईल. दुसरीकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील एका पदासाठी तिघांची मुलाखत घेतली जाईल आणि ते उमेदवार शालेय शिक्षण विभाग पवित्र पोर्टलवरूनच त्याठिकाणी पाठविणार आहे.
  • आता नोव्हेंबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवरील शिक्षक भरती पूर्ण होईल. त्याचवेळी खासगी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक भरती होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, त्या शाळांनी बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेणे आवश्यक आहे.
  • ‘माध्यमिक’च्या भरतीला मुहूर्त नाहीच – जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरतीला पहिले प्राधान्य दिले जात आहे. जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून पडताळून घेतली जात आहे. पण, अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमधील भरती प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. बिंदुनामावली अपूर्ण असल्याने खासगी अनुदानित शाळांची भरती लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिक्षक भरतीची सद्य:स्थिती

  • स्थानिक संस्थांमधील भरती – २३,०००
  • उमेदवारांची नोंदणी – १.५३ लाख
  • नोंदणीची मुदत – २२ सप्टेंबर
  • बिंदुनामावली पूर्ण – १३ जिल्हे

Other important links of Pavitra Portal Bharti 2023


Pavitra Portal Teacher Recruitment 2023 Recruitment of about 30,000 posts of teachers in Maharashtra will be held in 2023. Maharashtra Education Department launched PAVITRA (Portal For Visible To All Teacher Recruitment) portal in 2017 with the aim of smooth teacher recruitment. Maharashtra teacher recruitment is done through Pavitra portal. The Maharashtra State Education Examination Council conducted the Teacher Aptitude and Intelligence Test 2023 in February 2023 through IBPS. The result of which was held on 24 March 2023.  Department of School Education and Sports will soon recruit teachers through Pavitra Portal. Today in this article we are going to see information about Pavitra Portal Teacher Recruitment 2023.

What is the Pavitra Portal?

Every aspirant who dreams of becoming a teacher must know what is sacred portal. Teachers are recruited through the holy portal. If you want to join as a teacher in government and aided school then you need to register on Pavitra portal.

All the details of the teaching cadre vacancies available on the Pavitra portal are provided. Accordingly, the marks obtained by the students in the Teacher Aptitude and Intelligence Test 2023 (Maha TAIT 2023) examination are considered. All this process is carried out by looking at the availability of seats on the Pavitra portal for the caste category and other reservations of the candidate while selecting.


Pavitra Portal Bharti 2023: Latest updates regarding Pavitra Portal Shikshak Bharti 2023 is that The teacher recruitment in the state will be done through the Pavitra portal.  Maharashtra State has been released the GR regarding Pavitra Shikshak Bharti 2023. A decision has been taken regarding changes and improvements in the procedure while implementing the recruitment process in the Pavitra portal. Read More details are given below.

Maharashtra Teacher Recruitment 2023 : राज्यातील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. राज्य सरकारकडून शिक्षक पदभरतीमध्ये काही नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरताना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे या उद्देशाने पवित्र पोर्टलमध्ये भरती प्रक्रिया राबवताना कार्यपद्धतीमध्ये बदल व सुधारणा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

सुधारणा नेमक्या काय आहेत:

याआधी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा संधी उपलब्द होती. यासोबतच आता यामध्ये नवीन नियम जोडण्यात आले आहे. याबाबत राज्य सरकराने एक परिपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आता झालेले महत्वाचे बदल

  • उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील.
  • उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
  • शिक्षक भरती पदासाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल.
  • तसेच सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आले आहे
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करिता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पद भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील.
  • त्यात त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.

Shikshak Bharti Pavitra Portal GR


Pavitra Portal Shiksak Bharti 2023 latest update – Pavitra portal has got many qualified teachers. If there are any errors regarding the portal, we will definitely try to correct them. However, Minister Kesarkar said that the Pavitra portal will not be closed. Maharashtra State Educational Institutions Corporation, School Education Minister Deepak Kesarkar said, the Pavitra portal system for teacher recruitment will not be cancelled. If there are any problems in the portal, we will improve them. Deepak Kesarkar also assured that along with school books, textbooks will also be provided free of cost to the students. Read the more details given below and keep visit for the further information.

शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टलबाबत शिक्षणमंत्र्यांनी केली ही घोषणा

  1. देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मांडण्यात आलेल्या विविध ठरावांच्याबाबतीत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
  2. शिक्षणावर होणारा खर्च ही गुतंवणूक समजून जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करावा, नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना किंवा योजनांबाबत निर्णय घेताना शिक्षण संस्था महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना संपुर्ण सेवा संरक्षण द्यावे, विनाअनुदानित शाळांचा शिक्षकेत्तर अकृतीबंध जाहीर करावा. या साराख्या अन्य मागण्या या व्यासपीठावरुन करण्यात आल्या. या मागण्याबाबत समन्वयाने व सकारात्मक पध्दतीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळाचे पदाधिकारी या सर्वांचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्यात स्वागत केले.
  3. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी राज्यस्तरीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, शिक्षक भरतीसाठीची पवित्र पोर्टल प्रणाली रद्द होणार नाही. पोर्टलमध्ये काही अडचणी असल्यास त्यामध्ये सुधारणा करु. विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांसोबतच आता वह्याही मोफत दिल्या जातील असे आश्वासनही दीपक केसरकर यांनी दिले.
  4. यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे शिक्षण आणि शिक्षणाबाबत संवेदनशील आहेत. राज्यात शिक्षकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तो काळजीपूर्वक घ्यावा लागतो. राज्य सरकारचा प्रती विद्यार्थ्यावर 70 हजार रुपयांचा खर्च होतो. खासगी संस्थांचा तोच खर्च तुलनेने कमी आहे. ते म्हणाले, शिक्षणसंस्था आणि शिक्षकांचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर सरकार आणि शिक्षणसंस्थांनी चर्चा केली पाहिजे. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिक्षणसंस्थांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करुन त्यावर काय मार्ग काढता येईल यावर विचारविनिमय करु. नवीन शिक्षण धोरणावर सरकारकडून चर्चा सुरु आहे. पवित्र पोर्टलबाबत बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, पवित्र पोर्टलमुळे अनेक गुणवत्ताधारक शिक्षक मिळाले आहेत. पोर्टलबाबत जर काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करु. मात्र, पवित्र पोर्टल बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आरटीई अंतर्गत प्रतिपूर्तीसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरपर्यंत यामध्ये आणखी वाढ कशी करता येईल त्याचाही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणसेवकांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला असून शिक्षणसेवकांना 15 हजार रुपये पगाराची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. सरकारी शाळाही सुरु राहिल्या पाहिजेत अशी सरकारची अपेक्षा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
  5. यावेळी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मानवाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणजे शिक्षण, शिक्षणाने उद्याचे सुजान, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खरे अपेक्षित आहे. शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे. मानावाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे हा त्याचा हेतू आहे. आधुनिक काळात जीवनामान समृध्द करण्यासाठी शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. म्हणून महामंडळाच्या माध्यमातून शिक्षण संस्थांचे प्रश्न आणि त्याचसोबत शिक्षक/शिक्षकेत्तर सेवकांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशिल राहीन.

Pavitra Portal Bharti 2023: The process of publishing the selection list for the post on the portal is underway along with the interview of the private management of the state published on 2nd September 2021. The process of editing the self credentials of the teacher recruitment candidates is currently in the final stage. The facility to finalize the information filled in the self-certificate by the concerned candidates will be made available soon.

राज्यात ३६२ शिक्षण संस्थांनी (Education Organization) ७८९ उमेदवारांची भरती (Recruitment) केल्याची नोंद करण्यात आली. उर्वरित पदांच्या निवडीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यवस्थापनांना आदेश दिल्याची माहिती शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’द्वारे दिली आहे.

  1. Shikshak Bharti- शिक्षकांची तब्बल 11 हजारांहुन पदे रिक्त
  2. Shikshak Bharti -शिक्षकांसाठी राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय.-जाणून घ्या
  3. Shikshak Bharti -राज्यात १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त
  • राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या २ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी ‘पोर्टल’वर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. शिक्षक पदभरती उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र एडिट करण्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे.
  • संबंधित उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात भरलेली माहिती अंतिम करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. या आधारावर १९६ व्यवस्थापनाच्या ७६९ पदांचे पसंतीक्रम/प्राधान्यक्रम घेतले जातील आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
  • न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि शासनस्तरावरील काही धोरणात्मक बाबींविषयी अंतिम निर्णय झाल्यानंतर सद्यःस्थितीत असलेल्या जाहिरातींमधून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही पोर्टलवर स्पष्ट केले आहे.

‘अभियोग्यता चाचणी’ एप्रिलमध्ये

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना २०१७ मध्ये ‘शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी’ बंधनकारक करण्यात आली. त्याचवर्षी ही परीक्षा झाली. त्यानंतर ही परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षा येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहे. याबाबत पवित्र पोर्टलद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे ती रखडत चालली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरतीप्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.


Pavitra Portal Shikshak Bharti 2023 is has been started now. The details & Application process details are given below. The Selection process of the teachers will be as per the Degree specialization. For More updates & Details keep visiting us. We will keep adding latest Updates. For More details please visit given Links on this page:-


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
6 Comments
  1. Admin says

    Pavitra Portal Shikshak Bharti 2023

  2. Usha Sanap says

    M.A.B.Ed. (English) MHTET 2015

  3. Durga rajendra mahure says

    D. El. Ed 2year education di. Wardha ta. Arvi

  4. Roshni nimbalkar says

    B.A. B.ed so.study tait-104 tet 2021 Nov.

  5. Nisha Manohar Walde says

    Nisha Manohar Walde
    M.Sc. B.ed. Mh-SET Environmental Science

  6. Ujjwala bhalerao _ shikhare says

    MA.BEd SET subject _ marathi

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!