विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मेगा भरती सुरू आहे – Lok Sabha Election 2024

Loksabha Recruitment 2024 @ loksabha.nic.in Notification out for Interpreter

Vidhansabha Bharti 2024 – A mega recruitment is currently underway in Sharad Pawar’s NATIONALIST Congress Party ahead of the assembly elections. Many candidates are interested in contesting on Sharad Pawar’s tutari symbol. A meeting in this regard was held in Pune on Sunday. All interested candidates were present in Pune. A total of 1,600 interested candidates have submitted their applications at the meeting. Of these, 68 applications have been received from Nashik alone. The number in Vidarbha is also said to be high. Interviews were held in Marathwada yesterday, vidarbha today and north Maharashtra tomorrow. The interviews will be held on October 8 and 9 in Western Maharashtra, October 10 in Mumbai and Konkan. All these aspirants have been interviewed by Sharad Pawar himself. It remains to be seen who will be selected and who will be nominated.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • तुतारीसाठी अनेक उमेदवार इच्छुक; मोठी अपडेट आली समोर  – गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षात मेगा भरती सुरू आहे. त्यातच आता तुतारी चिन्हवर लढण्यासाठी 1600 इच्छुक उमेदवारांचे अर्ज शरद पवार यांच्याकडे आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विदर्भातून लढण्यासाठी मोठ्याप्रमाणात इच्छुक उमेदवार दिसून येत आहेत. तर एकट्या नाशिक मधून 68 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
  • विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मेगा भरती सुरू आहे. शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यासंदर्भात रविवारी पुण्यात एक बैठक पार पडली. सर्व इच्छुक उमेदवार यावेली पुण्यात उपस्थित होते. या बैठकीत 1600 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. यात एकट्या नाशिकमधून 68 अर्ज शरद पवार यांच्याकडे आले आहेत. तर विदर्भातील आकडा देखील मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. काल मराठवाड़ा मुलाखती पार पडल्या, तर आज विदर्भ आणि उद्या उत्तर महाराष्ट्रमध्ये मुलाखत होणार आहे. त्यानंतर 8 आणि 9 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र, 10 ऑक्टोबरला मुंबई आणि कोकण मुलाखती पार पडणार आहेत. या सर्व इच्छुकांच्या मुलाखती स्वत: शरद पवार यांनी घेतलेल्या आहेत. यामधून आता कोणाची निवड होणार, कोणाला उमेदवारी मिळणार ही बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Loksabha Recruitment 2024

Congress leader Rahul Gandhi addressed a public meeting in Madhya Pradesh’s Seoni on Monday while campaigning for the Lok Sabha elections. Expressing confidence of the Congress’ victory, he promised to give Rs 1 lakh a year to women. He said that if the new government comes to power, Rs 1 lakh will be deposited annually in the accounts of SC, ST and BACKWARD CLASS women. “Our manifesto mentions three to four revolutionary steps. This includes giving Rs 1 lakh to women from SC, ST, backward and poor families. Candidates keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

महिलांना एक लाख रुपये, 30 लाख सरकारी नोकऱ्या; राहुल गांधींनी मध्य प्रदेशात दिली मोठी आश्वासने

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील सिवनी येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, नवीन सरकार आल्यावर एससी, एसटी आणि मागासवर्गीय महिलांच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा केले जातील. राहुल गांधी म्हणाले की, आमच्या जाहीरनाम्यात तीन ते चार क्रांतिकारक पावले नमूद करण्यात आली आहेत. ज्यात एससी, एसटी, मागासलेल्या आणि गरीब कुटुंबातील महिलांना 1 लाख रुपये देणे समाविष्ट आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • काँग्रेसने मांडला मतदारसंघातून माजी मंत्री आणि आमदार ओंकार सिंग मरकाम यांना उमेदवारी दिली आहे. तेथे भाजपचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना स्पर्धा देणार आहेत. सभेला संबोधित करताना काँग्रेसने आशा आणि अंगणवाडी सेविकांचे पगार दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. राहुल गांधी म्हणाले, “केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्याची पद्धत बंद करू आणि सरकारी क्षेत्रात 30 लाख भरती करू.”
  • राहुल गांधी म्हणाले, “देशातील प्रत्येक बेरोजगार तरुणाला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात एक वर्षाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आम्ही नवीन कायदा आणू, ज्या दरम्यान त्यांना एक लाख रुपये भत्ता मिळेल.”
  • ते म्हणाले की, ”शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य एमएसपी मिळावा यासाठी काँग्रेस सरकार कायदा करणार आहे. आदिवासींना त्यांच्या भूमीपासून दूर करण्यासाठी आणि जल, जंगल आणि जमिनीवरील त्यांचा हक्क हिरावून घेण्याच्या उद्देशाने भाजप मुद्दाम आदिवासींना आदिवासी ऐवजी वनवासी म्हणत आहे.”

Lok Sabha Election 2024 new updates – Congress leader Rahul Gandhi has made a big announcement on women’s reservation. On Friday, he said that if the Congress comes to power at the Centre, 50% reservation will be given to women in government jobs. Referring to the party’s ‘Nari Nyay’ guarantee, Rahul said 50% of government posts will be filled by women. This will empower every woman in the country and empowered women will change the future of India.

Rahul Gandhi posted X on social media platforms. “Why does only one in three women still work? Why is there only one woman in one of the 10 government jobs?” he asked.

“Congress wants half the population, full authority,” he said. We know that the potential of women will only be harnessed when women have equal contribution to the government that runs the country. Therefore, the Congress has decided to reserve half of the recruitment in all new government jobs for women. We are in favour of immediate implementation of women’s reservation in Parliament and Assembly.”

“Women with a secure future, stability and self-respect will truly become the strength of the society,” Gandhi said, adding that the recruitment of women in 50 per cent government posts will empower every woman in the country and empowered women will change the future of India.

Meanwhile, the Congress will release its election manifesto for the upcoming Lok Sabha elections in Jaipur in Rajasthan on April 6. Congress president Mallikarjun Kharge, Sonia Gandhi and Rahul Gandhi will release the party’s election manifesto at a rally in Jaipur.

Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेसची मोठी घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. शुक्रवारी ते म्हणाले की, केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिले जाईल. पक्षाच्या ‘नारी न्याय’ गॅरंटी संदर्भ देत राहुल म्हणाले की, 50 टक्के सरकारी पदांवर महिलांची भरती केली जाईल. यामुळे देशातील प्रत्येक महिला सक्षम होईल आणि सशक्त महिला भारताचे भविष्य बदलतील.

राहुल गांधींनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘आजही तीनपैकी एक महिलाच का नोकरी करते? 10 सरकारी नोकऱ्यांपैकी फक्त एकाच पदावर महिला का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, ”भारतात महिलांची संख्या 50 टक्के नाही का? उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणात महिलांची उपस्थिती 50 टक्के नाही का? असेल तर मग व्यवस्थेत त्यांचा वाटा इतका कमी का?”

ते म्हणाले, ”काँग्रेसची इच्छा आहे के, अर्धी लोकसंख्या, पूर्ण अधिकार. आम्हाला माहित आहे की, महिलांच्या क्षमतेचा तेव्हाच उपयोग होईल जेव्हा देश चालवणाऱ्या सरकारमध्ये महिलांचे समान योगदान असेल. त्यामुळे सर्व नवीन सरकारी नोकऱ्यांमधील निम्मी भरती महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. आम्ही संसद आणि विधानसभेतील महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या बाजूने आहोत.”

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ”सुरक्षित भविष्य, स्थिरता आणि स्वाभिमान असलेल्या महिला खऱ्या अर्थाने समाजाची शक्ती बनतील.” ते म्हणाले की, ’50 टक्के सरकारी पदांवर महिलांच्या भरतीमुळे देशातील प्रत्येक महिला सक्षम होईल आणि सशक्त महिला भारताचे भविष्य बदलतील.’

दरम्यान, काँग्रेस आगामी लोकसभेसाठी आपला निवडणूक जाहीरनामा 6 एप्रिल रोजी राजस्थानमधील जयपूर येथे प्रसिद्ध करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे जयपूर येथील सभेत पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करतील.


As many as 3,564 polling stations have been identified in the district for the upcoming Lok Sabha elections. There are 34,91,098 voters in the district. There are 3,564 polling stations. The district administration has started the process of appointing more than 22,000 staff to carry out the voting process, the election department said. It will take 20,600 personnel directly to carry out the voting process. An additional 1,500 employees will be reserved. Ahead of the Lok Sabha elections, the administration held a meeting with political parties and briefed them about various facilities, including polling stations.

लोकसभा निवडणुकीसाठी 22 हजार कर्मचारी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ हजार ५६४ मतदान केंद्र निश्‍चीत करण्यात आली आहे. जिल्हात ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. तर ३ हजार ५६४ मतदार केंद्रे आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकत्रीत बावीस हजारांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

  • मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्यक्षरीत्या २० हजार ६०० कर्मचारी लागतील. दीड हजार अतिरिक्त कर्मचारी राखीव ठेवले जाणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने राजकीय पक्षांची बैठक घेत, मतदान केंद्रांसह विविध सुविधांची माहिती दिली.
  • सुमारे बावीस हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
  • जिल्ह्यात ३ हजार ५६४ मतदान केंद्र असून जळगाव शहरात सर्वाधिक, तर एरंडोलमध्ये सर्वांत कमी मतदार केंद्र आहेत. दुर्गम भागातील मतदान केंद्रावर विद्युत सुविधा आणि मोबाइल या कार्यान्वीत करण्यासाठी सूचनाही देण्यात आल्या आहेत.
  • मतदारसंघ-मतदान केंद्र
    • चोपड़ा–३१९
    • रावेर–३१२
    • भुसावळ–३१४
    • अमळनेर-३२०
    • एरंडोल–२९०
    • चाळीसगाव-३४१
    • पाचोरा–३२९
    • जामनेर–३२७
    • जळगाव शहर–३५८
    • जळगाव ग्रामीण–३३२
    • मुक्ताईनगर-३२२

“मतदान प्रक्रियेसाठी तयारीही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे. मतदार याद्यांची प्रसिद्धीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुकास्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.” -अरविंद अतुलींकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

आकडे बोलतात..

  • जिल्ह्याची लोकसंख्या – ४७,४०,८८२
  • मतदार संख्या -३४,९१,०९८
  • पुरूष मतदार -१८,१२,००७
  • महिला मतदार – १६,७८,९५६
  • तृतीयपंथी मतदार -१३५
  • शारीरिकदृष्ट्या दिव्यांग मतदार – १९२११ मतदार
  • ८० वर्षांवरील मतदार -१,०३,१२९ मतदार
  • जिल्ह्यात बॅलेट युनिट-९३३९
  • कंट्रोल युनिट -५४५०
  • व्हीव्हीपीएटी मशिन ५७३३

Parliament of India Recruitment 2023 Details & Apply Link given below. There is a golden opportunity to work in Parliament. Because Parliament of India Recruitment Branch, Loksabha Secretariat has released the recruitment notification on their official website https://loksabha.nic.in/. Accordingly, 13 vacancies have been announced for the post of Parliamentary Interpreter. Out of these posts, 8 will be for English and Hindi interpreters and 5 will be for Dongri, Kashmiri, Konkani, Santhali and Sindhi regional language interpreters. The final selection of the candidates will be done after qualifying the various stages of the recruitment process. Eligible and interested candidates can apply online till 3rd April 2023.

भारतीय संसदेत काम करण्याची सुवर्णसंधी; लोकसभेत ‘या’ पदासांसाठी होणार भरती, आजच अर्ज करा

Parliament of India Recruitment 2023 Details

भारतीय संसद भरती अधिसूचना ७ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पदांपैकी ८ इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी तर डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यांसाठी ५ जागा असणार आहेत. उमेदवारांची अंतिम निवड भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर होईल. संसदेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी चालून आहे. कारण भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://loksabha.nic.in/ वर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संसदीय दुभाषी पदासाठी १३ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची अन्य आवश्यक माहिती, जाणून घेऊया.

Important dates to apply for Interpreter at Parliament of India Recruitment

भरतीबाबतच्या महत्त्वाच्या तारखा –

  • भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख ७ मार्च २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२३

How to apply in Parliament of India Recruitment 2023

  1. पार्लमेंट ऑफ इंडिया भरती २०२३ साठी संसदेच्या अधिकृत वेबसाइटवर पात्र आणि इच्छुक भारतीय नागरिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी या https://pvp.nic.in/Interpreter/ लिंकला भेट द्या.
  2. शैक्षणिक पात्रता –
    1. इंग्रजी/हिंदी दुभाषीसाठी – मास्टर्स डिग्री अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पदवी स्तरावर असने आवश्यक.
    2. प्रादेशिक भाषा दुभाषीसाठी – संबंधित प्रादेशिक भाषांसह इंग्रजी किंवा इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  3. शैक्षणिक पात्रतेबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी भरतीची जाहिरात पाहा
  4. वयोमर्यादा – या पदासाठीची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.
  5. उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी संसदेच्या https://loksabha.nic.in/ या अधिकृत बेवसाईट भेट द्यावी.

Parliament of India Recruitment 2023: Vacancy

  1. SC -02
  2. OBC – 04
  3. ST – NIL
  4. EWS – 01
  5. UR – 06
  6. Total 13

Educational Qualification Parliament of India Recruitment 2023

Parliamentary Interpreter – For English/Hindi Interpreter: Master’s Degree in English with Hindi as a compulsory/elective subject at the Degree Level or Master’s Degree in Hindi with English as a compulsory/elective subject at the Degree Level or Master’s Degree in any other discipline with English and Hindi as compulsory/elective subjects at the Degree Level.For Regional Language Interpreter: Master’s Degree in English or any other discipline (with English as a compulsory/elective subject at the Degree Level) with regional language(s) concerned as recognized in the Constitution of India as a compulsory/elective subject at the Degree Level.

Online Apply Link for Parliament of India Bharti 2023

Parliament of India Recruitment 2023 online application process has started for eligible and interested Indian citizens on the official website of the Parliament. Visit this link https://pvp.nic.in/Interpreter/ to apply.

Online Apply

Complete Notification


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Parliament of India Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!