Opportunity for 10th Pass Candidates Read the Details
10 वी पास उमेदवारांसाठी ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया
Opportunity for 10th Pass Candidates Read the Details
रेल्वेमध्ये 1104 जागांसाठी ‘मेगा’भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया
Railway Recruitment 2019-2020 : ‘Mega’ recruitment for 1104 seats in Railway, It is a ‘Golden Opportunity’ for 10th pass candidates, Railway Recruitment Cell (RRC) North East Railway (NER) has given instructions regarding recruitment for apprenticeship under the Apprentices Act, 1961. 1,104 posts will be recruited in the railway. Candidates interested in Apprentice Recruitment in North Eastern Railway should get official information by going to www.ner.indianrailways.gov.in website. Read the details carefully given below and keep visit us.
रेल्वे भरती सेल (आरआरसी) उत्तर पूर्व रेल्वे (एनईआर) ने अपरेंटिस अधिनियम, 1961 नुसार अप्रेंटिसशिप (इंटर्नशिप) साठीच्या भरतीबाबत सूचना दिल्या आहेत. रेल्वेमध्ये 1,104 पदांसाठी भरती केली जाणार आहे. उत्तर पूर्वेकडील रेल्वेमध्ये अपरेंटिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी www.ner.indianrailways.gov.in या वेबसाइटवरून जाऊन अधिकृत माहिती मिळवावी.
Railway 1104 Vacancy Details – पदांची वर्गवारी पदांची संख्या
- मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपुर – 411
- सिग्नल वर्कशॉप गोरखपुर कैंट – 63
- ब्रिज वर्कशॉप गोरखपुर कैंट – 35
- मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर – 151
- डीजल शेड इज्जत नगर – 60
- कैरेज आणि वैगन इज्जत नगर – 64
- कैरेज आणि वैगन लखनऊ जंक्शन 155
- डीजल शेड गोंडा – 90
- कैरेज आणि वैगन वाराणसी – 75
Railway Recruitment 2019 Important Details
- महत्वाची तारीख – ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2019 सायं 05:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वीं / हाई स्कूल (SCVT / NCVT द्वारे मान्यता प्राप्त ) 50 % गुणवत्तेनुसार पास झालेला असला पाहिजे. त्यासोबतच त्याच्याकडे आयटीआयचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
- वयोमर्यादा – उमेदवारासाठी कमीत कमी वयोमर्यादा 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष ठरवण्यात आली आहे.
- निवड प्रक्रिया – दहावी पास असलेल्या उमेदवारांची निवड त्यांच्या योग्यतेनुसार केली जाईल.
- कसा करणार अर्ज – दिलेल्या तारखेआधी किंवा त्याच दिवशी उमेदवार ऑनलाइन अर्जाची पूर्तता करू शकतात. यासाठी ner.indianrailways.gov.in वेबसाईट तपास.
- परीक्षा फी – उमेदवाराला यासाठी 100 / – रुपये फी भरावी लागणार आहे.
Important Link of Railway Recruitment 2019
- Southern Railway Recruitment 2019
- North East Railway Recruitment 2019
- East Coast Railway Recruitment 2020