Nondani Mudrank Vibhag Bharti 2024

Nondani Mudrank Vibhag Bharti 2024 @ https://igrmaharashtra.gov.in/

Nondani Mudrank Vibhag Bharti 2024 | Department of Registration and Stamps Recruitment 2024 – The Office of Inspector General of Registration and Controller of Stamps, Maharashtra State, Pune is inviting applications from interested Retired Officers-16 vacancies for appointment of retired officers on contract basis till 12.02-2024. The details have been published on the website of the Department of Registration and Stamps.Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयात, करार पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याकरिता इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून दिनांक १२-०२-२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Nondani Mudrank Pune Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Maharashtra Remote Sensing Application Center Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nondani Mudrank Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Department of Registration and Stamps
✅Number of Vacancies :  16 vacancies
✳️ Name of Post :  Joint District Registrar Class-1 / Deputy Collector, Joint District Registrar Class-2  & Accounts Officer / Assistant Accounts Officer
✅Job Location :  Pune, Maharashtra
⚠️Pay-Scale refer pdf
✳️Application Mode :  Offline Apply/ Interview
✅Age Criteria :  up to 70 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
  Telegram Group Join Now

Department of Registration and Stamps Recruitment 2024 Vacancy & Education

 Joint District Registrar Class-1 / Deputy Collector
02 Vacancy – Officers retired from State Government Service from the post of Joint District Registrar Class-1 and Stamp Collector / Deputy Collector 
  Joint District Registrar Class-2
02 Vacancy – Officers retired from the post of Additional District Registrar Class-2/ Additional Sub-Registrar Class-2 / Deputy Superintendent of Stamps from Registration and Stamps Department
  Accounts Officer / Assistant Accounts Officer
12 Vacancy –  Officers retired from the post of Accounts Officer / Assistant Accounts Officer in Maharashtra Finance and Accounts Service Cadre

Selection Process for Nondani Mudrank Vibhag Recruitment 2024

  • Applications are invited in the accompanying format for the above post. The deadline for submission of applications is From 02/02/2024. As on 12.02.2024 till 6.15 pm.
  • The officers applying within the deadline will be interviewed on 14.02.2024 at 11.00 am in front of the Office of Inspector General of Registration and Controller of Stamps, Maharashtra State, Pune, Ground Floor, New Administrative Building, Vidhan Bhavan, Pune-411 001. If there is a change in the interview time for some reason, it will be communicated to the applicant on their e-mail/mobile phone for which no correspondence will be done.
  • Candidates will not be separately informed about attending the interview.
  • Failure to attend the interview will not be considered for selection.
  • Interviews of candidates will be conducted and appointment orders will be issued to the candidates accordingly.
  • While appointing on contract basis. Appointments will be made for months. The appointment will be renewed taking into account the functions and requirements.

⏰ All Important Dates of Nondani Mudrank Vibhag Bharti 2024

⏰ Interview Date
12th of February 2024

Important Link of Nondani Mudrank Vibhag Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT

 

Nondani vibhag


The recruitment process will be implemented soon in the registration and stamp duty department. The work of determining the list of points for that is going on. Posts ranging from Staff to Sub-Registrar are to be filled. The department said that the recruitment process for about 350 vacancy will be implemented. Many posts from Clerk to Sub-Registrar have been lying vacant for the last few years in the offices of Registration and Stamp Inspectorate in all the districts of the state. Due to these posts, the Clerks are being given additional duties of Sub Registrars. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  1. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
  2. कर्मचाऱ्यांपासून दुय्यम निबंधकांपर्यंतची पदे भरली जाणार आहेत. सुमारे ३५० जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधकांपर्यंत अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे.
  3. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांनी दस्तनोंदणी करताना नियमांचे पालन न केल्याचे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निदर्शनास येत आहेत. त्यातून बेकायदा पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस येऊन संबंधितांवर कारवाईदेखील केली आहे.
  4. काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी ७८, तर यंदा ४९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच उर्वरित वर्ग तीन आणि चार ही पदेही भरण्यात येणार आहेत.

As per the latest update received form Nondani Mudrank Shulk Vibhag is that there are near about 35o posts are vacant for various posts.MPSC is conducting recruitment process for 78 posts last year and 49 posts this year. Also, the remaining class three and four posts will also be filled. The registration and stamp duty department said that after the point list is determined, the exact number of spaces that need to be filled will be realized. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  1. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात भरती प्रक्रिया राबविण्यासाठी बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांपासून दुय्यम निबंधकांपर्यंतची सुमारे ३५० पदांची भरती केली जाणार आहे.
  2. नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधकांपर्यंत अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांनी दस्तनोंदणी करताना नियमांचे पालन न केल्याचे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निदर्शनास येत आहेत. त्यातून बेकायदा पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस येऊन संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत. काही अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, याकरिता ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  3. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी ७८, तर यंदा ४९ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच उर्वरित वर्ग तीन आणि चार ही पदेही भरण्यात येणार आहेत. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर नेमकेपणाने किती जागा भरण्याची गरज आहे, हे लक्षात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

Department of Stamp Duty Bharti 2023

Nondani Mudrank Vibhag Bharti 2022 | Department of Stamp Duty Bharti 2022:  Registration and Stamp Duty Department is going to recruiting 900 posts soon, several posts are vacant from Registration and Stamp Inspector Clerk to Sub Registrar Grade Class 1 post. Vacancies will be filled in next two to three months. Candidates Read the complete details given below on this page regarding the Stamp Duty Vibhag Bharti 2022 here and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

स्टॅम्प ड्युटी विभाग भरती २०२२

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधकांपासून कर्मचार्‍यांपर्यंत रिक्त असलेली सुमारे 900 पदे येत्या दोन ते तीन महिन्यांत भरण्यात येणार आहेत. राज्यातील नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधक श्रेणी वर्ग 1 पदाची अनेक पदे रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांवर दुय्यम निबंधकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकार्‍यांनी दस्तनोंदणी करताना नियम धाब्यावर बसविले. त्यातून बेकायेदशीर पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

Nondani Mudrank Vibhag Bharti 2022

Nondani Mudrank Vibhag Bharti 2023

  • शहरात दहा हजारांहून अधिक बोगस रेरा, तसेच तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्तांची नोंदणी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
  • या दस्तनोंदणीद्वारे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 44 दुय्यम निबंधकपदावरील अधिकार्‍यांवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबनाची कारवाई केली.
  • पुणे शहरात आजमितीला 27 तर ग्रामीण भागात 21 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात दस्तांची नोंदणी केली जाते.
  • पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये विविध पदे रिक्त आहेत, तर काही पदांवरील अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदावरील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची पदे रिक्त होणार आहेत.
  • काही  अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, यासाठी येत्य दोन ते तीन महिन्यातं नऊशे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
  • सध्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. राज्य सरकारने ही रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांत ही पदे भरण्यात येणार आहेत.

Stamp Duty Vibhag Bharti 2023 Vacancy Details

Stamp Duty Department Recruitment 2023 Posts Details

  1. 521 of Junior Clerks
  2. 284 of Sepoy
  3. 78 of the Secondary Registrar Category 1.
  4. There are about nine hundred posts of which there are about

स्टॅम्प ड्युटी विभाग भरती २०२२ पदांचा तपशील

  1. कनिष्ठ लिपिकांची 521
  2. शिपाईची 284
  3. दुय्यम निबंधक श्रेणी 1 ची सुमारे 78 अशा सुमारे नऊशे पदांचा समावेश आहे.

In the last few years, a large number of posts have been vacant in the registration and stamp duty department. Among them, 393 posts of Deputy Registrar (Class-I) and Stamp Inspector (Group B) (Non-Gazetted) and 396 posts of Senior Clerk and Supervisor (Group C) were vacant.

Registration and stamp duty department 2022

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात () गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मात्र, ती पदे नेमकी किती रिक्त आहेत, याबाबत विभागच संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. स्वतः विभागाने प्रकाशित केलेल्या माहितीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची संख्या आणि माहितीच्या अधिकारात देण्यात आलेल्या रिक्त जागांमध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या २५ वर्षांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात रिक्त पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. काही दिवसांपूर्वी विभागातील पदांबाबत माहिती समोर आली. त्यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-१) आणि मुद्रांक निरीक्षक या (गट ब)(अराजपत्रित) पदामधील ३९३ जागा तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक (गट क) या पदाच्या ३९६ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली.

मात्र, २५ वर्षांपासून ज्या विभागाची पदभरतीच झालेली नाही, त्या विभागात इतकी कमी पदे रिक्त कशी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे सूरज गज्जलवार यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकाच्या पुणे कार्यालयात सादर केला. मात्र, मिळालेल्या माहितीमुळे हा संभ्रम अधिकच वाढल्याचे दिसून आले. दिलेल्या माहितीनुसार दुय्यम निबंधकांची १३८ तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षकांची (गट क) ४६ जागा रिक्त असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नेमक्या जागा किती याची माहिती विभागाकडे नाही काय? असा प्रश्‍न निर्माण होतोय.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Admin says

    Nondani Mudrank Vibhag Bharti 2023 @ https://igrmaharashtra.gov.in/

  2. Diksha prashant sonwane says

    Yes sir

  3. Admin says

    Stamp Duty Vibhag Bharti 2022 Details

  4. Onkeshwar A. Gawarle says

    Please share a link

  5. जॉब पाहिजे

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!