खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही! Non-Creamy Layer Certificate
Non-Creamy Layer Certificate
Non-Creamy Layer Certificate
During the recruitment process for the post of Professor through the Maharashtra Public Service Commission for the post of Unreserved (Female) the female candidate above Merit No. 3 was not selected without a Non-Creamy Layer Merit No. 6 above candidate was selected. The qualification for this post was fixed as three years of experience in the post of Associate Professor.
Considering the pay of this post, though it would be more than the existing Non-Creamy Layer limit, the candidates with Non-Creamy Layer certificate were benefited by being selected in this open category female reserved post.
As this benefit should be available to women candidates of all categories, it needs to be amended. Accordingly, non-criminal certificate will not be required for open category women as well as all backward category women for selection to the posts reserved for open category women.
महाराष्ट्र नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा? येथे पहा
खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही!
खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदावरील भरती प्रक्रियेदरम्यान अराखीव (महिला) या पदावर गुणवत्ता क्र.३ वरील महिला उमेदवाराची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे निवड न करता गुणवत्ता क्र. ६ वरील उमेदवाराची निवड करण्यात आली. या पदाकरीता सहयोगी प्राध्यापक पदावरील तीन वर्षाचा अनुभव अशी अर्हता निश्चित करण्यात आलेली होती.
- या पदाचे वेतन विचारात घेता सध्याच्या नॉन-क्रिमिलेअर मर्यादेपेक्षा अधिक होत असले तरी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांना या खुल्या गटातील महिला आरक्षीत पदावर निवड होऊन त्याचा लाभ होत होता.
- हा लाभ सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना होणे आवश्यक असल्याने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार आता खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही.
Non-Creamy Layer Certificate