NMMC Shikshak Bharti 2024

CMYKPY NMMC Teachers Recruitment 2024, Jahirat & Apply Process

NMMC Shikshak Bharti 2024 Under the Chief Minister’s Youth Work Training Scheme Navi Mumbai Mahanagarpalika has issued the notification for the recruitment of “Apprentice for Contract Teacher” Posts. The job location for these posts is in Thane. There are a total of 76 vacancies available for this posts. The Candidates who are eligible for these posts only apply in Navi Mumbai. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 20th September 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the CMYKPY Navi Mumbai Shikshak Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविणेत येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 6 महिने कालावधीसाठी युवा प्रशिक्षण योजने करीता नवी मुंबई  महानगरपालिकेतील खालील “विविध  युवा प्रशिक्षण” पदांसाठी युवकांना अर्ज सादर करता येतील. अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर दिनांक 13 सप्टेंबर 2024 ते 20 सप्टेंबर 2024 पर्यंत उपलब्ध असतील. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

NMMC Shikshak Recruitment 2024 Notification

Here we give the complete details of Navi Mumbai Mahahnagarpalika Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

NMMC Shikshak Recruitment 2024 Details

 Recruitment Name :  Navi Mumbai Mahahnagarpalika
 Number of Vacancies :  76 vacancies
 Name of Post :  Apprentice – Teacher
 Job Location :  Navi Mumbai, Maharashtra
 Pay-Scale Rs. 6,000/- to Rs. 10,000/- pm
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria :  18 to 45 year

 Navi Mumbai Thane Bharti 2024 Vacancy Details

  • Apprentice – Teacher
76 Posts

NMMC Recruitment 2024 Eligibility Criteria

  • Apprentice – Teacher
B.Ed./D.Ed., TET / CTET

How to Apply for NMMC Teacher Recruitment 2024

  • Interested applicants can submit their applications in offline mode
  • The candidate Shall ensure to send all Self-attested photocopies of Documents.
  • Applicants need to send their applications duly filled with all necessary details about the applicants as education qualifications, experience, age, etc
  • Application Address: 
  • nmmc

⏰ All Important Dates of NMMC Teacher Bharti 2024

⏰ Last date to apply :
20th September 2024

Important Link of NMMC Teacher Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT
ONLINE APPLY

NMMC Shikshak Bharti 2023

NMMC Teachers recruitment process 2023 updates- The process of teacher recruitment started last month on behalf of Municipal Education Department has been completed recently. 178 out of 183 teachers have been recruited, said Deputy Commissioner of Education Department Dattatraya Ghanwat. These teachers have been appointed on temporary basis on hourly basis. Read the complete details given below and Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नवी मुंबईत शिक्षण विभागाकडून तासिका तत्त्वावर १७८ शिक्षकांची भरती पूर्ण !

महापालिकेच्‍या शिक्षण विभागाच्‍या वतीने मागील मासापासून चालू केलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. १८३ पैकी १७८ शिक्षकांची भरती करण्‍यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्‍त दत्तात्रय घनवट यांनी दिली. तासिका तत्त्वावर तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात या शिक्षकांची नेमणूक करण्‍यात आली आहे.

  1. १. नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या ५३ प्राथमिक आणि २३ माध्‍यमिक शाळांसाठी तासिका तत्त्वावर तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात शिक्षक नियुक्‍ती करण्‍याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला होता.
  2. २. प्राथमिक विभागासाठी १२३ शिक्षकांची भरती करण्‍यात येणार आहे. माध्‍यमिक विभागासाठी ६० शिक्षकांची भरती करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. यासाठी १० जुलै या दिवशी इच्‍छुक उमेदवारांकडून कागदपत्रे घेण्‍यात आली. त्‍यानंतर त्‍यांची छाननी करून गुणक्रमानुसार (मेरीट) निवड आणि प्रतीक्षासूची प्रसिद्ध करण्‍यात आली.
  3. ३. प्राथमिक शिक्षक पदासाठी ५८० अर्ज प्राप्‍त झाले, तर माध्‍यमिक शिक्षक पदासाठी ५३३ अर्ज प्राप्‍त झाले. १३ जुलैला प्राथमिक, तर १५ जुलैला माध्‍यमिक शिक्षकांची निवड आणि प्रतीक्षासूची प्रसिद्ध केली होती. त्‍यानुसार नियुक्‍तीपत्र घेऊन ५ दिवसांत शाळेत उपस्‍थित होण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.
  4. ४. मागील मासात शिक्षक भरतीमध्‍ये निवड होऊनही जे शिक्षक नियुक्‍ती पत्र घेण्‍यासाठी आले नाहीत, अशा शिक्षकांना शेवटची संधी म्‍हणून एक नोटीस पाठवण्‍यात आली होती. त्‍यांनी प्रतिसाद न दिल्‍याने प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना संधी देण्‍याचा निर्णय महापालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी घेतला.

NMMC Teachers Bharti 2023-  Navi Mumbai Municipal Corporation has been approved to create positions in various categories and the diagram of the education department. 372 posts of primary teachers and secondary teachers will be filled after the approval of the General Assembly. MLA Ramesh Patil had raised a question regarding the recruitment of teachers by appointing principals in Navi Mumbai Municipal Corporation schools. Answering that, Samant said, 29 primary teachers in the education department have been promoted to the post of principal. Creation of various cadre posts for education department in Navi Mumbai Municipal Corporation and structure of education department has been approved. Accordingly, the posts of teachers will be filled after the approval of the general meeting. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नवी मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागात लवकरच भरती

नवी मुंबई महानगर- पालिकेच्या शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात असून, प्राथमिक शिक्षकांची ३७२ पदे व माध्यमिक शिक्षकांचीही पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येणार आहेत. तोपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

NMMC Shikshak Bharti 2023

Navi Mumbai Mahangarapalika Teachers Recruitment 2023

  1. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची नेमणूक करून शिक्षकांची भरती करण्याबाबत आमदार रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना सामंत म्हणाले, शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
  2. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाकरिता विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास व शिक्षण विभागाच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.
  3. त्यानुसार शिक्षकांची पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येतील.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    NMMC Teachers Recruitment 2023, Jahirat & Apply Process

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!