नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग शिष्यवृत्ती वितरण योजना – NMMC Scholarship Scheme

NMMC Scholarship Yojana

NMMC Scholarship Scheme – Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) is implementing the scheme for the financial year 2024-25 to distribute educational scholarships to the economically weaker sections, widows/destitutes, local project-affected, sanitation workers, naka workers and backward classes studying from class 1 to 2025. The last date for submission of applications for the said scholarship schemes is December 1. As of 30/11/2024, applications in prescribed format are being accepted online www.schemenmmc.com this website.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

However, the last date for submission of applications for the scholarship scheme is the deadline for needy students in navi mumbai municipal corporation area. As on 30/11/2024, online applications should be submitted during this period. Please note that applications received thereafter will not be considered. However, the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) is appealing to the needy beneficiaries of the municipal corporation area to take maximum advantage of the scholarship schemes being implemented by the Navi Mumbai Municipal Corporation for various sections.

नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग शिष्यवृत्ती वितरण योजना

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा / निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार व मागासवर्गीय घटकातील इ. 1 ली ते महाविदयालयीन पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे हि योजना ऑनलाईन पध्दतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. उक्त शिष्यवृत्ती योजनांकरीता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30/11/2024 असून या कालावधीपर्यंत विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.schemenmmc.com या संकेत स्थळावर स्विकारण्यात येत आहेत.
तथापि, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30/11/2024 रोजीपर्यंत असल्याने सदर कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तद्नंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तरी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध घटकांकरीता राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

OFFICIAL WEBSITE

ONLINE REGISTRATION

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    NMMC Scholarship Yojana

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!