NMC अंतर्गत NUHM प्रोग्राम फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन पदांची निवड आणि प्रतीक्षा यादी प्रकाशित – NMC Recruitment 2023 Results

NMC Recruitment 2024 - 4000 Vacancy

Nagpur Mahanagarpalika NUHM Program Pharmacist and Lab Technician posts Selection and Waiting list published  here.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नागपूर महानगरपालिका NUHM प्रोग्राम फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन पदांची निवड आणि प्रतीक्षा यादी प्रकाशित..!

  • NMC NAGPUR NUHM PHARMACIST SELECT & WAITING LIST – Click here
  • NMC NAGPUR NUHM LAB TECHNICIAN SELECT & WAITING LIST – Click here

Nagpur Mahanagarpalika Arogya Vibhag Bharti Metropolitan Surveillance Unit 4 Posts Interview Notice with Final Eligible Non-Eligible List Interview 18 Dec.2024

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग भरती मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट ४ पदांसाठी अंतिम पात्र अपात्र यादीसह मुलाखतीची सूचना, मुलाखत १८ डिसेंबर २०२४ रोजी उपस्थित राहावे.

List of Eligible Candidates


Nagpur Mahanagarpalika Arogya Vibhag Bharti X-Ray Technician posts Eligible and Non-Eligible candidates list are given here. Candidates who have an Objection for this Arogya Vibhag X-Ray Technician Eligible Non-Eligible List the apply before 18 December 2024

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग भरती एक्स-रे तंत्रज्ञ भरती पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी येथे दिली आहे.

List of Eligible Candidates


Nagpur Mahanagarpalika Metropolitan Surveillance Unit Bharti Eligible and Non-Eligible candidates list are given here. Candidates who have an Objection for this Metropolitan Surveillance Unit 4 Post Eligible Non-Eligible List the apply before 02 December 2024

नागपूर महानगरपालिका मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट भरती पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी येथे दिली आहे.

List of Eligible Candidates


Nagpur Municipal Corporation Recruitment 2024-25 Result of Hot Pursuit Appointment of Contractual Teachers

नागपूर महानगरपालिका भरती सन २०२४-२५ मध्ये कंत्राटी शिक्षकांच्या तापपुरत्या नियुक्तीचे निकाल..!

List of Eligible Candidates


Recruitment and Selection List of Secondary and Subject wise Teachers for Contractual Secondary and Higher Secondary Schools under Education Department of Nagpur Municipal Corporation (School Session 2023-24)

नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत कंत्राटी स्वरूपाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षकांची पदभरतीची प्रतीक्षा व निवड यादी (शालेय सत्र 2023-24)

List of Eligible Candidates


Final List of Eligible/Ineligible Candidates for Contractual Pharmacists and Laboratory Technicians under Health Department of Nagpur Municipal Corporation

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी स्वरूपाची औषधनिर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे पात्र/अपात्र उमेदवारांची अंतिम यादी.
 

List of Eligible Candidates


NMC Recruitment 2024 – 4000 Vacancy

नागपूर महानगरपालिकेत चार हजारावर पदे रिक्त

NMC Recruitment 2024 updates given here. The entire administration of Nagpur Municipal Corporation is being carried on by the in-charges. There are more than 4,500 vacancies in Nagpur Municipal Corporation. 15 to 20 employees and officers retire every month. Failure to implement the recruitment process in time may affect the administrative functioning of the municipality. There are three posts of Additional Commissioner. Out of this one post is vacant and one post is dependent on the in-charge. There are about 15 posts of Executive Engineers. 4 to 5 of these posts are vacant. An Executive Engineer has the responsibility of 3 to 4 posts. Read the more details given below:

महापालिकेचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त, वित्त अधिकारी, कार्यकारी अधिकारीसह अनेक पदे प्रभारींच्या भरवशावर सुरू आहेत. एवढेच नाही तर मनपामध्ये ४,५०० हून अधिक पदे रिक्त आहेत. प्रत्येक महिन्याला १५ ते २० कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होतात. वेळेत भरती प्रक्रिया न राबविल्यास मनपाचे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ शकतो. पदोन्नतीची प्रक्रिया ठप्प असल्याने प्रभार पद्धतीवर अंकुश ठेवणे अवघड झाले आहे. अतिरिक्त आयुक्तांचे तीन पदे आहेत. यातील एक पद रिक्त आहे तर एक पद प्रभारीच्या भरवशावर आहे. राम जोशी हे एकमेव पूर्णकालीन अतिरिक्त आयुक्त आहेत. स्मार्ट सिटीचे CEO अजय गुल्हाने यांच्याकडेही अतिरिक्त प्रभार आहे. उपायुक्तांची ५ पदे मंजूर आहेत. रंजना लाडे यांच्याकडे हा प्रभार आहे. लाडे यांनी उपायुक्त पदावर पदोन्नतीसाठी न्यायालयात अपीलही केले होते. त्यांच्या बाजूने निकाल आला आहे. परंतु, प्रशासन व काही अधिकारी या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या मानसिकतेत आहेत. कार्यकारी अभियंत्यांची जवळपास १५ पदे आहेत. यातील ४ ते ५ पदे रिक्त आहेत. एका कार्यकारी अभियंत्याकडे ३ ते ४ पदांची जबाबदारी आहे. नुकतीच कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण यांची बदली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत झाली आहे. त्यानंतर हे पद सुनील उईके यांना देण्यात आले.


NMC Recruitment 2024 : NMC Recruitment advertisement for 4000 vacant posts will be published soon. As per the latest source there were 11961 posts approved by NMC out of this 4004 vacancy will be filled in the coming months. Candidates read the below given details carefully we provide the complete latest updates of Government recruitment 2020 on our www.govnokri.in regularly so keep visit us.

NMC Recruitment 2024

मनपात ११,९६१ पदे मंजूर पदांपैकी तब्बल ४००४ पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चही ५० टक्यांवर आहे. त्यामुळे आता मनपावरील ताण वाढला आहे. मनपात कंत्राटी कर्मचारीही कार्यरत आहेत. शिक्षक संवर्गातील १०७ पदे मात्र अतिरिक्त ठरली आहेत. त्यामुळे सातवा वेतन आयोग रखडला आहे.

आतापर्यंत ८६९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. ८५० आश्वासीत पदोन्नती झाल्या आहेत. २००४मध्ये रिक्तपदे भरण्यात आली. त्यानंर २०१२मध्ये पदभरती झाली. तदनंतर भरती रखडली आहे. त्यामुळे रिक्त पदांची संख्या मोठी आहे. सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या दर महिन्यात वाढत आहे. त्यामुळे कंत्राटी नियुक्तीवर काम सुरू आहे. अतितात्काळ स्वरुपाची ५४ पदे भरण्यात आली आहेत. कंत्राटी सेवानिवृत्तीनंतर पदभरती केलेल्यांची संख्या तीनशेच्या आसपास असेल. सीमेंट रस्त्यांसाठी ८० तर, अग्निशमन विभागात १३ जणांची भरती करण्यात आली. उपद्रव शोध पथकातही कंत्राटी भरण्यात आली आहे. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे.

महोत्सवासाठी अनुदान

२०१९-२० या आर्थिक वर्षात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी मनपाने २० लाखाचा अनुदान देण्यास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

सौर्स : म.टा.

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!