NIOS ऑक्टोबर-नोव्हेंबर परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
NIOS Exam 2021 Registration
Registration has started for the NIOS Board’s 10th and 12th October-November exams. Students who want to appear for the NIOS October-November 2021 exam can register through the online registration form made available on the official website of the institute, nios.ac.in. The last date for registration for the October-November 2021 examination by NIOS is August 16, 2021
NIOS बोर्डाचे दहावी, बारावी जून परीक्षांचे निकाल जाहीर
NIOS ऑक्टोबर-नोव्हेंबर परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
NIOS October-November Public Exam 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे इयत्ता दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ महिन्यांमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जे विद्यार्थी एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षा देऊ इच्छितात, ते संस्थेची अधिकृत वेबसाइट, nios.ac.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करू शकतात. एनआयओएस द्वारे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेसाठी नोंदणीची अखेरची मुदत १६ ऑगस्ट २०२१ आहे.
- विना विलंब शुल्कासाठी रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख – २७ जुलै २०२१
- विना विलंब शुल्कासाठी रजिस्ट्रेशनची अखेरची मुदत – १६ ऑगस्ट २०२१
- विलंब शुल्कासह रजिस्ट्रेशनचा कालावधी – १७ ते २६ ऑगस्ट २०२१
- रुपये १५०० प्रति विद्यार्थी विलंब शुल्कासह अर्ज करण्याचा कालावधी –२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२१
एनआयओएस ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेच्या रजिस्ट्रेशनच्या लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.