यवतमाळ राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा – NHM Yavatmal Bharti 2024

NHM Yavatmal Recruitment 2024 Notification

NHM Yavatmal Employees disappointed, waiting to be retained in service. As per the information the Doctors, lab technicians, ANMs, staff nurses, clerks, data entry operators, etc. are included in the National Health Mission. Their hopes were dashed by the government’s decision. The process was halted by the introduction of a code of conduct. So they are worried about how long they will have to wait. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

यवतमाळ राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा – सेवेत कायम होण्याची प्रतीक्षाच : शासन निर्णय झाला; पण कार्यवाहीच नाही

शासनाच्या आरोग्य विभागाचा संपूर्ण डोलारा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी सांभाळत आहे. असे असतानाही त्यांच्या पदरी निराशा येत आहे. शासन सेवेत कायम करण्यासंदर्भात आठ महिन्यांपूर्वी झालेल्या शासन निर्णयाचा लाभही त्यांना मिळालेला नाही. राज्यभरातील १२ हजार कर्मचाऱ्यांना प्रतीक्षेतच राहावे लागत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध ७१ संवर्गात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. यामध्ये डॉक्टरांपासून ते डेटा एंट्री ऑपरेटरचा समावेश आहे. शासनाने मार्च २०२४ मध्ये या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाचा लाभ होऊ शकतो. आठ महिन्यांच्या कालावधीत शासनाकडून काही संवर्गातील सेवाज्येष्ठता याद्या तयार करण्यापुढे कुठलीही कार्यवाही झालेली नाही. सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या नाही. या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

  • डॉक्टर, लॅब टेक्निशियन, एएनएम, स्टाफ नर्स, लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, आदी प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियानात समावेश आहे. शासन निर्णय झाल्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रिया थांबून गेली. त्यामुळे आता आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, याची चिंता त्यांना सतावत आहे.
  • काही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर – राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेले काही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी नोकरी मिळाल्यानंतर जवळपास १५ वर्षांपर्यंत त्यांची सेवा झाली आहे. निवृत्तीसाठी केवळ आठ ते दहा वर्षे कालावधी आहे. त्यांना शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.
  • आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा – राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याच्या दृष्टीने मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा आरोग्य वर्तुळात आहे. आचारसंहिता सुरु झाल्याने आणि पुढे येणारे सरकार हा निर्णय कायम ठेवणार की नाही, याविषयी संभ्रम असल्याने आर्थिक व्यवहार करणाया कर्मचाऱ्यांनी संबंधितांकडे आता तगादा लावला असल्याची चर्चा आहे.

NHM Yavatmal Bharti 2024: National Health Mission, ZP Yavatmal has issued the notification for the recruitment of Clinical Psychologist (NMHP), Psychiatric Social Worker (NMHP), Dental Surgeons (NOHP), Public Health Specialist (BPHU), Staff Nurse, MPW (HBT & UHWC)” Posts.  There are total 64 vacancies available for these posts. The job location for these posts is in Yavatmal. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. Interested and eligible candidates to send the application to the address given by 30th September 2024. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (NMHP), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP), दंत शल्यचिकित्सक (NOHP), सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (BPHU), स्टाफ नर्स, MPW (HBT आणि UHWC)” पदांच्या 64 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

NHM Yavatmal Notification 2024

Here we give the complete details of National Health Mission Yavatmal Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

NHM Yavatmal Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  National Health Mission, Yavatmal
⚠️Number of Vacancies :  64 vacancy
⚠️Name of Post :  Clinical Psychologist (NMHP), Psychiatric Social Worker (NMHP), Dental Surgeons (NOHP), Public Health Specialist (BPHU), Staff Nurse, MPW (HBT & UHWC)
⚠️Job Location :  Yavatmal, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 15,800/-pm to 40,000/-pm
⚠️Selection Mode :  Walk in Interview
⚠️Age Criteria :  upto 38 years (relaxation 43 years) MBBS – upto 60 years

NHM Yavatmal Recruitment 2024-Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post-wise vacancy information are given here.

1. Clinical Psychologist (NMHP)
01 Post
2. Psychiatric Social Worker (NMHP)
01 Post
3. Dental Surgeons (NOHP)
05 Posts
4. Dental Hygienic (NOHP)
01 Post
5. Blood Bank Technician
04 Posts
6. EMS Coordinators / District Community Mobilizer (DCM) ASHA
02 Posts
7. Fluorosis Consultant
01 Post
8. Nutritionist
05 Posts
9. Dental Assistant
01 Post
10. TBHV
01 Post
11. Public Health Specialist (BPHU)
12 Posts
12. Entomologist (BPHU)
16 Posts
13. Staff Nurse
06 Posts
14. MPW (HBT & UHWC)
08 Posts

NHM Yavatmal Recruitment 2024-Eligibility Criteria

You Can see the complete vacancy details here. Post-wise vacancy information are given here.

1. Clinical Psychologist (NMHP), Psychiatric Social Worker (NMHP), Dental Surgeons (NOHP), Public Health Specialist (BPHU), Staff Nurse, MPW (HBT & UHWC)
refer pdf

How to Apply for NHM Yavatmal Recruitment 2024

  • Applications are invited from the interested candidates for recruitment to various contractual vacancies under National Health Mission.
  • nhm yavatmal

⏰ All Important Dates of NHM Yavatmal Vacancy 2024

⏰ Last Date :
 30th September 2024

Important Link of NHM Yavatmal Recruitment 2024

Here we give the all essential link for further use.

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Rohit jagtap says

    Hi

  2. Admin says

    NHM Yavatmal Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!