राष्ट्रीय आयुष्य अभियान पुणे अंतर्गत 18 संवर्गाची उमेदवारांची पात्र-अपात्र यादी- NHM Pune Bharti Results

List of Eligible and non-eligible candidates under the Pune National Ayush Abhiyan.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राष्ट्रीय आयुष्य अभियान पुणे अंतर्गत 18 संवर्गाची उमेदवारांची पात्र-अपात्र यादी

List of Eligible Candidates


List of Interview Eligible Candidates recruitment under Pune National Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 18 संवर्गाची निवड व प्रतिक्षा यादी

List of Eligible Candidates


List of Interview Eligible Candidates for Medical Officer Ayush UG Cadre under Pune National Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आयुष युजी संवर्गा करीता मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी

List of Eligible Candidates


NHM Pune Health Department regarding publication of qualified and ineligible list of 18 cadres under National Health Mission.

पुणे आरोग्य विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १८ संवर्गाची मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी

List of Eligible Candidates

NHM Pune Health Department regarding publication of qualified and ineligible list of 25 cadres under National Health Mission.

पुणे आरोग्य विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २५ संवर्गाची अंतिम पात्र व अपात्र यादी

List of Eligible Candidates


NHM Pune Health Department regarding publication of qualified and ineligible list of 9 cadres under National Health Mission.

पुणे आरोग्य विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 9 संवर्गाची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करणेबाबत.

List of Eligible Candidates


NHM Pune Health Department regarding publication of qualified and ineligible list of 25 cadres under National Health Mission.

पुणे आरोग्य विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २५ संवर्गाची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करणेबाबत.

List of Eligible Candidates


NHM Pune Bharti Results : The list of candidates eligible for interview for various 9 cadres under National Health Mission Pune has been announced. Advertisement dated 02.11.2022 was published for the recruitment of various posts under National Health Mission.

The applications received as per the said advertisement were scrutinized and 9 cadres (Medical Officer MBBS Ranaa Pediatric Nurse, STS (Supervisor), Taluka Accountant, Taluka Group Organizer (District Level), Taluka Group Organizer, Program Assistant and Data Entry Operator, TBHV Supervisor, Senior Lab. According to the objections received by publishing the eligible and disqualified list of Technician cadre, a revised eligibility list has been prepared.

According to the previous Secondary Services Selection Board Government decision dated 19.10.2007, 5 times up to 5 posts but maximum 15 candidates and 3 times for more than 6 posts as per the criteria for calling the candidates for interview, the list of candidates eligible for interview is published as follows cadre wise and only the candidates who are eligible for interview on 26 (New District 11.30 am) for Interview on 06/2023) Parishad, Next to SGS Mall, Camp, Pune. Original documents should be brought along. It should be noted that in case of non-attendance on 26/06/2023, the candidate will be excluded from the recruitment process and no objection will be entertained.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध ९ संवर्गाकरीता मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पद भरतीकरीता दिनांक ०२.११.२०२२ जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

सदर जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असुन ९ संवर्गाचे (वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस रानाआअ पेडियाट्रिक नर्स, एसटीएस (सुपरवायझर), तालुका लेखापाल, तालुका समुह संघटक ( जिल्हास्तर), तालुका समुह संघटक, कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर, टीबीएचव्ही सुपरवायझर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची पात्र अपात्र यादी दिनांक १४.०२.२०२३ जाहिर करुन प्राप्त आक्षेपानुसार सुधारीत पात्रता यादी तयार करण्यात आलेली आहे.

भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळ शासन निर्णय दिनांक १९.१०.२००७ नुसार ५ पदांपर्यंत ५ पटीत परंतु जास्तीत जास्त १५ उमदेवार व ६ हुन अधिक पदांकरीता ३ पटीत उमेदवार मुलाखतीकरीता बोलाविण्याच्या निकषानुसार खालीलप्रमाणे संवर्गनिहाय मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत असुन मुलाखतीस पात्र असलेल्याच उमेदवारांनी दिनांक २६/०६/२०२३ रोजी मुलाखतीकरीता नविन जिल्हा सकाळी ११.३० वा) परिषद, एसजीएस मॉल शेजारी, कॅम्प, पुणे येथे उपस्थित राहावे. सोबत येताना मुळ कागदपत्रे आणावी. दिनांक २६/०६/२०२३ रोजी उपस्थित न राहिल्यास उमदेवाराला भरती प्रक्रियेतून वगळणेत येईल व कोणत्याही प्रकारचा आक्षेप स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

List of Eligible Candidates


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!