नेवासा तालुक्यात सुरक्षा रक्षकांच्या ७०० जागांसाठी मेगा भरती सुरु Nevasa Security Guard Bharti

Nevasa Security Guard Bharti 2023

Nevasa Security Guard Bharti 2023

नेवासा तालुक्यात सुरक्षा रक्षकांच्या ७०० जागांसाठी मेगा भरती सुरु

Nevasa Security Guard Bharti 2023 Apply here – Shivswarajya Suraksha Pvt. at Nevasa Taluka Yoddha Career Academy, Nevasa (Saundla-Nagpur Shiwar). Ltd. Through the Recruitment Officer Shubham Patidar informed that mega recruitment of security guards is being done from 3 May 2023 to 8 May 2023. Shivswarajya Security Pvt. Ltd. Direct recruitment process has been started to provide permanent employment to the unemployed youth through This recruitment will be conducted at Yoddha Career Academy Nevasa from 3rd May 2023 to 8th May 2023.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नेवासा तालुक्यातील योद्धा करिअर अ‍कॅडमी,नेवासा (सौंदळा-नागपूर शिवार) येथे शिवस्वराज्य सुरक्षा प्रा. लि. च्या मार्फत दि. ३ मे २०२३ ते ८ मे २०२३ रोजी सुरक्षा रक्षकांची मेगा भरती करण्यात येत असल्याची माहिती भरती अधिकारी शुभम पाटीदार यांनी दिली. शिवस्वराज्य सुरक्षा प्रा. लि. च्या मार्फत बेरोजगार तरुणांना स्थायी रोजगार देण्यासाठी थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती योद्धा करिअर अ‍कॅडमी नेवासा येथे दि.३ मे २०२३ ते ८ मे २०२३ रोजी केली जाणार आहे.

राज्यातील सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ – Security Guard Bharti 2023

Nevasa Security Guard Bharti Details

  1. सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षक च्या ७०० जागा साठीच्या निवडी करिता शारीरिक निकष ऊंची १६५ सेंमी पेक्षा जास्त आहे, छाती ८० ते ८५ सेंमी, आणि वय दरम्यान असावे १८ ते ४० वर्षे, आणि वजन दरम्यान असावे ५० ते ९) किलो आणि १०वी शिक्षण ही पात्रता आहे.
  2. निवडलेले उमेदवार मेट्रोस्टेशन, विमानतळ, पुरातत्व विभाग, बहुराष्ट्रीय कंपनी, राष्ट्रीयत्व बँक इत्यादींमध्ये पोस्ट केले जातील. निवडलेल्या २१ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर केवळ निवडक उमेदवारांना पीएफ, मेडिकल, फॅमिली मेडिकल, फॅमिली मोफत पीएफ, पेंशन, विधवा पेन्शन इ सुविधा मिळेल.
  3. मासिक वेतन महाराष्ट्र गार्ड बोर्डच्या अनुसार १५ हजार ते १९ हजार रुपये ८ तास ड्यूटी आणि १९ हजार ते २२ हजार रुपये १२ तास ड्युटीचा पगार राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
  4. भरती करिता भरती अधिकारी शुभम पाटीदार यांचेशी 7999885926 , 8888669598 या क्रमाकांवर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.

How to Apply Nevasa Security Guard Bharti Details

  1. Physical criteria for selection for 700 posts of security guard and supervisor is height more than 165 cm, chest 80 to 85 cm, and age should be between 18 to 40 years, and weight should be between 50 to 9) kg and 10th education is the qualification.
  2. Selected candidates will be posted in metro station, airport, archeology department, multinational company, national bank etc. After selected 21 days training only selected candidates will get PF, Medical, Family Medical, Family Free PF, Pension, Widow Pension etc facility.
  3. According to the Maharashtra Guard Board, the monthly salary will be Rs.15 thousand to Rs.19 thousand for 8 hours duty and Rs.19 thousand to Rs.22 thousand for 12 hours duty.
  4. It is requested to contact Recruitment Officer Shubham Patidar on 7999885926, 8888669598 for recruitment.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Mandar says

    Plz share location sir

  2. Pramod Dahake says

    Ex service man Security Supervisor job available in Nagpur Maharashtra information share pse

  3. Admin says

    Nevasa Security Guard Bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!