NEET UG; NTA कडून प्रवेशपत्रासंदर्भात अपडेट 

NEET UG Exam Admit Card

NEET UG Exam Admit Card:NEET UG Exam 2022 will be held on 17th July at various examination centers across the country. Hall Ticket  from NTA will be announced soon. Candidates who have applied for the NEET Under-Graduate Entrance Exam will be able to download their exam City Slip from the given link.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

NEET UG 2022 Exam City: वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (National Testing Agency, NTA) उमेदवारांची परीक्षा शहरे जाहीर केली आहेत. एजन्सीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, नीट यूजी २०२२ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट, neet.nta.nic.in वर त्यांना वाटप केलेल्या परीक्षा शहराबद्दल माहिती देण्यात आली आहे.

नीट अंडर-ग्रॅज्युएट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीत दिलेल्या लिंकवरून त्यांची परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवासाची योजना आखता यावी यासाठी एनटीएने उमेदवारांचे परीक्षा शहर जाहीर केले आहे.

प्रवेशपत्र
नीट यूजी परीक्षा २०२२ ही १७ जुलै रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर घेतली जाईल. एनटीएकडून लवकरच प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. एजन्सीने नोटीसमध्ये कोणतीही तात्पुरती तारीख दिलेली नाही. दरम्यान मागील वर्षांचा कल पाहता, उमेदवार त्यांचे नीट यूजी प्रवेशपत्र २०२२ अधिकृत वेबसाइटवर परीक्षेच्या तारखेच्या चार दिवस आधी म्हणजे १३ जुलै पर्यंत डाउनलोड करू शकतात.

परीक्षा शहर
एनटीएकडून देशातील ५४६ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यासोबतच एनटीएने नीट यूजी २०२२ परीक्षा शहराबाबत जाहीर केलेल्या नोटीसनुसार, वैद्यकीय प्रवेश परीक्षा देशभरातील ५४६ शहरांमध्ये घेतली जाईल. याशिवाय एजन्सीद्वारे परदेशातील नियुक्त १४ शहरांमध्येही प्रवेश परीक्षा घेतली जाईल. या शहरांतील उमेदवार अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केलेल्या लिंकवरून त्यांचे वाटप केलेले परीक्षा शहर तपासू शकतात.


NEET UG Exam Admit Card: The National Testing Agency (NTA) has completed the registration process for the 2022 exam. NTA will announce the admission letter very soon. Admission tickets will be uploaded on the official website neet.nta.nic.in by the National Testing Agency. Read More details as given below.

NEET UG 2022, Admit Card: १७ जुलै रोजी होणार्‍या नीट यूजी २०२२ (NEET UG 2022) परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट UG (NEET-UG 2022) परीक्षेसाठी प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रवेशपत्र अपलोड केले जाईल. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत पोर्टलवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

एनटीएने नुकतीच परीक्षेसाठी दुरुस्ती विंडो बंद केली आहे.एनटीएने प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख किंवा वेळ याबाबत अधिकृतपणे माहिती दिली नाही. नीट यूजी २०२२ साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना बातमीत पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

NEET UG 20 22 Admit Card: असे करा डाऊनलोड

  • NEET UG परीक्षा 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र असलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि अर्जदार पोर्टलवर लॉग इन करा.
  • नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्रावर नमूद केलेले सर्व तपशील तपासा आणि डाउनलोड वर क्लिक करा. नीट यूजी २०२२ हॉल तिकिटाची प्रिंटआउट घ्यावी लागेल.

The National Eligibility Test (NEET UG 2021) will be held on September 12. The National Testing Agency (NTA) has completed the registration process for the 2021 exam. NTA will announce the admission letter on September 9. Candidates appearing for the examination can check and download on the official website neet.nta.nic.in after the admission letter is announced.

NEET-MDS 2021- नीट एमडीएसचं समुपदेशन ‘या’ तारखेपासून सुरु

NEET UG परीक्षेचे प्रवेश पत्र कधी जाहीर होणार ! जाणून घ्या

NEET UG Admit Card 2021: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG 2021) १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट परीक्षा २०२१ साठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. एनटीएच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर तपासू आणि डाऊनलोड करु शकता.

एनटीएने नीट यूजी परीक्षा २०२१ संदर्भात जुलैमध्ये अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. यानुसार नीट २०२१ साठी प्रवेश पत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. NEET 2021 चे परीक्षा शुल्क १५ ऑगस्टपर्यंत भरण्यात येत होते. त्यानंतर एनटीएने उमेदवारांना नीट २०२१ चे नोंदणी शुल्क भरण्यासाठी आणखी वेळ दिला होता.

नीट २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १३ जुलै पासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०२१ होती. त्यानंतर तारीख वाढवून १० ऑगस्ट २०२१ करण्यात आली. अर्जामध्ये बदल करण्यासाठी ११ ते १४ ऑगस्टपर्यंत विंडो खुली करण्यात आली. तसेच उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी १३ ते १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!