NEET-MDS 2022- नीट एमडीएस २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर
NEET MDS Exam 2022 Results
NEET MDS Results 2022: National Board of Examination has released the results National Eligibility cum Entrance Test for Masters of Dental Surgery. Applicants who applied for these posts may check their results form the given link. You can check the NEET MDS scorecard by visiting the official website nbe.edu.in and natboard.edu.in
NEET MDS Result 2022: नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (National Eligibility cum Entrance Test, NEET MDS 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सने (NBE) हा निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर केला. या परीक्षेला बसलेले उमेदवार आता त्यांचे नीट एमडीएस (NEET MDS) स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइट nbe.edu.in आणि natboard.edu.in वर जाऊन तपासू शकतात. नीट एमडीएस निकाल डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स, प्रक्रिया आणि कट ऑफ देण्यात आला आहे.
NEET MDS 2022: श्रेणीनिहाय पात्रता आणि कट ऑफ स्कोअर
सर्वसाधारण किंवा अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण ५० टक्के आणि कट ऑफ स्कोअर २६३ आहे. तर एससी/एसटी/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण ४० टक्के आणि कट ऑफ स्कोअर २२७ आहे. तर अनारक्षित पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण ४५% आणि कट ऑफ स्कोअर २४५ इतका आहे.
NEET MDS निकाल २०२२: असा तपासा निकाल- How to check NEET MDS Results
- उमेदवारांनी सर्वप्रथम राष्ट्रीय परीक्षा मंडळाची अधिकृत वेबसाइट nbe.edu.in आणि natboard.edu.in वर जा.
- होम पेजवर नीट एमडीएस टॅबवर क्लिक करा आणि नंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- निकाल तपासण्यासाठी तुमचा लॉगिन आयडी तपशील भरा.
- तुमचा नीट एमडीएस निकाल २०२२ तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील उपयोगासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
NEET MDS 2022
National Eligibility cum Entrance Test, NEET MDS 2022 exam has been postponed by four to six weeks. The Ministry of Health & Family Welfare today, on February 17 announced to extend NEET MDS 2022 exam date. Also, the internship completion date has been fixed at 31st July instead of 31st March this year.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) नीट – एमडीएस २०२२ (NEET-MDS) ची तारीख ४-६ आठवड्यांनी पुढे ढकलली असुन एमडीएस (MDS) अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेसाठी अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण करण्याची तारीख 31 मार्च ऐवजी 31 जुलै निश्चित करण्यात आली आहे.
The date for the completion of a compulsory rotating internship for eligibility for admission to NEET-MDS (National Eligibility Cum Entrance Test for Masters of Dental) courses is also fixed at 31st July instead of 31st March this year.
The Central Government today filed an affidavit in the Supreme Court regarding the counseling of NEET MDS 2021. The Central Government will conduct counseling for NEET MDS 2021 to the Supreme Court between 20th August to 10th October.
NEET MDS 2021 च्या समुपदेशनाबाबत केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला NEET MDS 2021 साठी समुपदेशन 20 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर दरम्यान केले जाईल, असं सांगितलं. याशिवाय केंद्र सरकारच्या निकषांनुसार OBC (नॉन क्रीमी लेयर) ला 27% आरक्षण दिले जाईल आणि EWS श्रेणीमध्ये 10% आरक्षण दिले जाईल, अशी माहिती देखील सुप्रीम कोर्टात देण्यात आली आहे.
ओबीसी आणि ईडब्ल्यूएसला वैद्यकीय अभ्यासक्रमात आरक्षण
29 जुलै रोजी केंद्राने चालू शैक्षणिक सत्रापासून पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय कोट्यात (AIQ) ओबीसींसाठी 27% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागांसाठी 10% आरक्षण जाहीर केले आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के.एम. नटराज म्हणाले की, केंद्राने सर्वोच्च न्यायालयात 19 जुलै रोजी नीए एमडीएसचं समुपदेशन करण्यात येईल, अशी माहिती दिली. आरक्षण धोरण जाहीर केल्यानुसार विद्यार्थ्यांचं समुपदेशन केले जाईल. अखिल भारतीय कोट्यातील जागांवर ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं स्पष्टीकरण मागितल्यानं समुपदेशन करण्यास उशीर झाल्याचं कोर्टात सांगण्यात आलं.
12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने नीट एमडीएसचं समुपदेशन घेण्यात उशीर झाल्यामुळं केंद्राला फटकारलं होतं. 2 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय सल्लागार समितीच्या (एमसीसी) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश चाचणी आणि मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी (NEET) साठी समुपदेशन वेळापत्रक जाहीर करण्यात होणाऱ्या विलंबामुळे केंद्राला नोटीस जारी केली होती
NEET-MDS 2019 Application Form
National Board of Examinations is going to conduct National Eligibility cum Entrance Test NEET – MDS 2019. This entrance examinations is going to conduct for admission to MDS 2019 academic session for all dental PG course 2019 admission session. This examinations will be conduct on 14th December 2018. Interested applicants have to apply online.Also applicants need to pay the applications fees as mention below. Closing date for online applications is 6th November 2018. More details regarding this & online applications link is as given below : –
Eligibility criteria:
- A candidate for admission to the Master in Dental Surgery course, must possess a recognized degree of Bachelor in Dental Surgery awarded by a university or institute in India and registered with the State Dental Council and has obtained provisional or permanent registration and has undergone compulsory rotatory internship of one year in an approved/recognized dental college. The cutoff date for completion of internship towards determination of eligibility for appearing in NEET-MDS 2019 shall be 31st March, 2019
Examination Fees :
- For General/OBC candidates : Rs.3750/-
- For SC/ST/PWD (PH) candidates : Rs. 2750/-
Important Dates:
- Starting Date : 16th October 2018
- Last Date for Submission : 6th November 2018
- Examination Date : 14th December 2018
- Declaration of Results : By 15th January 2019
Apply Here Full Notification Official Website