NCHM JEE -NCHMCT JEE चा निकाल जाहीर

NCHMCT JEE 2022 Exam Results

NCHMCT  JEE Exam Results : The National Testing Agency has announced the National Council for Hotel Management, Joint Entrance Examination 2022, NCHM JEE Results 2022. Candidates appearing for the entrance examination for Hotel Management course can now view their results by visiting NTA’s official website nchmjee.nta.nic.in. Check the results form the given link.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 NCHM JEE Result 2022:  हॉटेल मॅनेजमेंट Hotel Management कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा म्हणजेच NCHM JEE 2022 18 जून रोजी घेण्यात आली. उमेदवार आता NTA nchmjee.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी  ने नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट, संयुक्त प्रवेश परीक्षा  2022, NCHM JEE निकाल 2022 जाहीर केला आहे. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेत बसलेले उमेदवार आता NTA च्या अधिकृत वेबसाइट nchmjee.nta.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. हॉटेल मॅनेजमेंट कोर्सला प्रवेश घेण्यासाठी NCHM जेईई 2022 ची परीक्षा 18 जून 2022 रोजी झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. आता आज हा निकाल लागेलला आहे आणि उमेदवार त्यांचे स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात.

 NCHM JEE निकाल 2022 स्कोअर कार्ड कसं डाउनलोड कराल? 

  •  सर्वप्रथम NTA च्या नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटची अधिकृत वेबसाईट nchmjee.nta.nic.in वर जा.
  • मुख्यपृष्ठावर, “NCHM JEE-2022 साठी स्कोअर कार्ड” यावर क्लिक करा
  • आता तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • ते तपासा आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करा.
  • उमेदवार पुढील संदर्भासाठी त्यांच्या निकालाची प्रिंट काढून घेऊ शकतात.

NCHM JEE निकाल 2022 स्कोअर कार्ड डाउनलोड लिंक 


NCHMCT JEE 2022 Answer Key

The National Testing Agency (NTA) has released the NCHMCT JEE 2021 exam answer sheet on its official website nchmjee.nta.nic.in.

NCHMCT JEE 2021 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA)NCHMCT JEE 2021 परीक्षेची उत्तरतालिका आपली अधिकृत वेबसाइट nchmjee.nta.nic.in वर जाहीर केली आहे. २९ ऑगस्ट रोजी एनटीएने ही आन्सर की उपलब्ध केली. विद्यार्थ्यांना या उत्तरतालिकेसोबत प्रश्नपत्रिका आणि त्यांनी दिलेली उत्तरेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थी जर एखाद्या उत्तरावर असमाधानी असतील तर त्यांना त्यासाठी हरकत नोंदवता येईल. नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या हॉटेल मॅनेटमेंट कोर्सेसच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते.

NCHMCT JEE 2021 चा अंतिम निकाल अंतिम आन्सर कीच्या आधारे निश्चित केला जाईल. उमेदवार nchmjee.nta.nic.in वरून उत्तरतालिका डाउनलोड करू शकतील. स्कोअरकार्डमध्ये, उमेदवाराने मिळवलेले कच्चे गुण आणि अखिल भारतीय गुणवत्ता नमूद केली जाईल. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेचे वाटप केले जाईल. हा निकाल केवळ या शैक्षणिक वर्षासाठी वैध राहील.

Check NCHMCT JEE Answer Key


NCHM JEE 2021

This is important news for the candidates waiting for NCHM JEE Admission Card 2021. The National Examination Agency (NTA) has announced the admission papers for the Hotel Management Entrance Examination NCHM JEE 2021. As per the instructions issued by NTA on July 30, 2021, the candidates who have applied for the examination can go to the examination portal nchmjee.nta.nic.in and download the admission card.

एनसीएचएम जेईई प्रवेश पत्र २०२१ ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) ने हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षा एनसीएचएम जेईई २०२१ साठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. एनटीएने ३० जुलै २०२१ ला जाहीर केलेल्या सुचनेनुसार परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा पोर्टल nchmjee.nta.nic.in वर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करता येऊ शकते.

ही परीक्षा रिमोर्ट प्रॉक्टर्ड ऑनलाइन (इंटरनेट बेस्ड) माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली. या प्रवेश परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परीक्षा केंद्रावर जाण्याची गरज नाही. ते आपल्या घरुन स्वत:च्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा देऊ शकतात.

How to Download NCHM Admit Card 2021

  • उमेदवारांनी आपले एनसीएचएम जेईई २०२१ प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी परीक्षा पोर्टलवर जावे लागेल.
  • त्यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • नव्या पेजवर आपला रोल नंबर, जन्म तारीख आणि स्क्रिनवर दिले गेलेले सिक्योरीटी पिन भरुन सबमिट करावे लागेल.
  • यानंतर उमेदवार आपले एनसीएचएम जेईई प्रवेश पत्र २०२१ डाऊनलोड करु शकतात.

अधिकृत वेबसाईट – 

प्रवेशपत्र डाउनलोड – 


NCHM JEE 2021- According to the notice issued by NTA, candidates can now apply for NCHM JEE 2021 till 5 pm on July 5. Also, fees can be paid online till 11.50 pm on July 5.

NCHM JEE 2021: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षा एनसीएचएम जेईई २०२१ साठी अर्ज करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. जाहीर केलेल्या नोटीसनुसार आता ५ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतात. तसेच ५ जुलै २०२१ च्या रात्री ११.५० पर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन माध्यमातून भरता येणार आहे. दिलेल्या नव्या तारखेपर्यंत आलेल्या अर्जात बदल करण्यासाठी ७ जुलै ते ११ जुलै २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

एनसीएचएम जेईई २०२१: अर्ज प्रक्रिया- Application Process

  • जे उमेदवार एनसीएचएम जेईई २०२१ परीक्षेत सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज nchmjee.nta.nic.in वर जाऊन करावा लागेल.
  • अर्ज प्रक्रियेनंतर अंतर्गत उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल
  • . त्यानंतर दिलेल्या अर्ज नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगइन करुन आणि दिलेल्या स्टेप्स पूर्ण करुन उमेदवार आपली नोंदणी पूर्ण करु शकतात.

Full Notification

Online Application Link


 

नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटच्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात NCHMCT JEE चा निकाल जाहीर झाला आहे.

NCHMCT JEE Result 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटच्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात NCHMCT JEE चा निकाल जाहीर केला आहे. हॉटेल मॅनेजमेंट सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर nchmjee.nta.nic.in येथे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटच अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम २९ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा संगणक आधारित होती. देशभरातील हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमधील हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन (B.Sc. HHA) च्या बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी ही राष्ट्रीय परीक्षा घेण्यात येते. उमेदवार त्यांचा निकाल वर दिलेल्या एनटीएच्या संकेतस्थळावर पाहू शकतात किंवा पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची जन्मतारीख आणि NCHM JEE 2020 अॅप्लिकेशन नंबरच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

NCHM JEE 2020 चा निकाल पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC परीक्षेच्या तारखेत बदल ; MPSC’चा मोठा निर्णय!

NCHM JEE निकाल अंतिम उत्तरतालिकेवरून तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे त्यांनी तो डाऊनलोड करून ठेवावा, असे आवाहन एनटीएने केले आहे.

शिवाय रिव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंगची कोणतीही प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे गुणांसंदर्भातील कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


NCHMCT JEE 2020

The National Testing Agency (NTA) has announced the date of entrance test for Hotel Management and Catering Technology courses. The NCHMCT JEE 2020 exam will be held on August 29, 2020. The exam will be held on August 29 from 3 pm to 6 pm. The National Council of Hotel Management and Catering Technology Joint Entrance Examination is conducted for admissions to the Hotel Management course. The admission of students for this course is done through this computer-based examination.

हॉटेल मॅनेजमेंट जेईईची तारीख जाहीर

नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या….

NCHMCT JEE 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. NCHMCT JEE 2020 परीक्षा २९ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेण्यात येते. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश या कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेद्वारे होतात.

एनटीएने या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, ‘नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जाईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन २९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीत आयोजित केली जाईल. विद्यार्थी आणि पालकांना असे आवाहन करण्यात येत आहे की परीक्षेसंदर्भातील सर्व अद्ययावत माहितीसाठी nta.ac.in आणि nchmejee.nta.nic.in या संकेतस्थळांना भेट देत राहा.’

CET होणार की नाही? काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्री?

विद्यार्थ्यांना NCHMCT JEE परीक्षा सुरू होण्याआधी १५ दिवस अगोदर आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्ड nta.ac.in आणि nchmejee.nta.nic.in या संकेतस्थळांवरून डाऊनलोड करता येतील. या परीक्षेचा निकाल एनटीए सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी करेल. देशभरातील विविध ७१ संस्थांमध्ये या प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!