नाशिक पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल, आन्सर कि जाहीर – Nashik Police Bharti Results
Nashik Police Bharti 2021 Results, Merit list
Nashik City Police Bharti Written examine results, answer key is declared now. Candidates see the below given link for the same.
Date
Title
Recruitment for Post
Information
Date
Title
Recruitment for Post
Information
Nashik Police Bharti Results 2021
The result of the written exam conducted on 2nd for the vacancies in Nashik Rural Police Force has finally been declared and the wait for the candidates is over. If there is no objection to the result announced by the Office of the Rural Superintendent of Police, the process of appointment will be started in a few days. Therefore, 179 new policemen will join the Nashik Rural Police Force.
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त पदांसाठी २ तारखेला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला असून, उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने जाहीर केलेल्या निकालावर आक्षेप न आल्यास काही दिवसात नियुक्तीबाबतची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिस दलामध्ये नव्याने १७९ पोलिस सामील होणार आहेत.या साठी सुमारे २१ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते.
- गेल्या डिसेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाने पोलिस भरतीचा निर्णय घेत ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासूनची रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने राज्यभरात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह संचारला होता.
- नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त १७९ पदासाठीही भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी राज्यभरातून २१ हजार ४९ उमेदवारांचे अर्ज आले होते. यात १८ हजार ९३५ पुरुष तर, २ हजार ११४ महिला उमेदवारांचे अर्ज होते.
- विशेषतः: यावेळी तीन तृतीयपंथी उमेदवारांचेही अर्ज होते, परंतु गृह विभागाकडून या संदर्भात स्पष्ट आदेश नसल्याने या उमेदवाराची मैदानी चाचणी होऊ शकली नाही.
- नाशिक ग्रामीण पोलिस दलात १६४ पोलिस शिपाई तर १५ पोलिस वाहन चालक या रिक्तपदांसाठीची मैदानी चाचणीची प्रक्रिया गेल्या जानेवारी महिन्यात राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या चालक व शिपाई पदाच्या उमेदवारांची लेखी परीक्षा २९ मार्च व २ एप्रिल रोजी पार पडली.
- शिपाई पदासाठी ११ हजार २४४ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. त्यापैकी ४ हजार ५१८ उमेदवारांनी २५ पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. त्यातून १ हजार ८६१ उमेदवारांना लेखी परीक्षेला पाचारण करण्यात आले होते.
Nashik police recruitment process is now in the last stage and after the application process the candidates were called for the field test. After that some candidates were selected from among the candidates for the written test. In this separate examination was conducted for two posts namely police constable and police driver. More than thousand candidates were qualified for the police constable post exam. Recently this exam was conducted in KTHM University in the city and the result will be declared soon.
नाशिक पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी लवकरच
नाशिक ग्रामीण शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी रविवारी (2 एप्रिल) परीक्षा पार पडली. परंतु यावेळी लेखी परीक्षेस पात्र असलेल्या 1879 उमेदवारांपैकी जवळपास 847 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. काल सकाळी साडेसहा वाजेपासून शहर आणि ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक शहरातील केटीएचम महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते.
- परीक्षेचा लवकरच निकाल – नाशिक पोलीस भरती प्रक्रियेत आता शेवटचा टप्पा शिल्लक असून अर्जप्रक्रिया झाल्यानंतर मैदानी चाचणीला उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी काही उमेदवारांची निवड करण्यात आली. यात पोलीस शिपाई आणि पोलीस चालक अशा दोन पदासाठी वेगवेगळी परीक्षा घेण्यात आली. यात पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेसाठी हजारहून अधिक उमेदवार पात्र झाले होते. नुकतीच शहरातील केटीएचएम महाविद्यलयात ही परीक्षा पार पडली असून लवकरच निकाल लावला जाणार आहे.
- अंतिम गुणवत्ता यादीकडे लक्ष – साडेअकरापर्यंत लेखी परीक्षा संपल्यानंतर बारापर्यंत पोलीस बंदोबस्त कायम होता. दरम्यान, या मैदानीच्या निकालात पहिल्या 29 उमेदवारांना 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत. हे सर्व माजी सैनिक आहेत. सर्वसाधारण आणि माजी सैनिक या वर्गवारीतल्या उमेदवारांचा कटऑफ 43 गुणांचा आहे. गृहरक्षक दल वर्गवारीचा 42, महिला 40, प्रकल्पग्रस्त 36, अनाथ 30, खेळाडू 29, भूकंपग्रस्त 26 आणि पोलीस पाल्य 25 या गुणांचा कटऑफ आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचा कटऑफ अधिक राहिल. त्यामुळे आता उमेदवारांचे लक्ष अंतिम गुणवत्ता यादीकडे आहे.
- नाशिक ग्रामीणच्या 164 रिक्त शिपाई पदांसाठी 2 ते 20 जानेवारीदरम्यान मैदानी चाचणी पूर्ण झाली. यात 50 टक्के गुण मिळवलेल्या एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. त्यांची रविवारी सकाळी दहा वाजता लेखी परीक्षा घेण्यात आली. बुद्धिमत्ता, गणित, सामान्यज्ञान, मराठीसह विविध विषयांवर पर्यायी स्वरुपात शंभर प्रश्न विचारण्यात आले. ‘बायोमेट्रिक’द्वारे उमेदवारांची ओळख पडताळून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.
- 847 उमेदवारांची लेखी परीक्षेला दांडी – ग्रामीण पोलीस दलातील शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा रविवारी सकाळी झाली. त्यात एक हजार 879 पैकी 847 उमेदवारांनी लेखी परीक्षेला दांडी मारली. एक हजार 32 उमेदवारांचे लक्ष आता अंतिम निकालाकडे लागले आहे. या परीक्षेत गणिताचे प्रश्न काहीसे कठीण होते, असे उमेदवारांनी सांगितले. शहर व ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त रविवारी सकाळी साडेसहापासून परीक्षेसाठी तैनात हाेता. केटीएचएम महाविद्यालयाबाहेर सरकारवाडा पोलीस, तर परीक्षा व्यवस्थापनासाठी ग्रामीण पोलीस कार्यरत होते.
Nashik Police Driver Bharti result 2022 –Nashik Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants may attend the physical test may check their results from the given link.
नाशिक पोलीस भरती चालक पदाकरिता 02 ते ३० जानेवारी 2023 तारखेला physical test झाली त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक पोलीस भरती चालक निकाल – Click Here
03 जानेवारी यादी – Click Here
04 जानेवारी यादी – Click Here
05 जानेवारी यादी – Click Here
06 जानेवारी यादी – Click Here
07 जानेवारी यादी – Click Here
09 जानेवारी यादी – Click Here
10 जानेवारी यादी – Click Here
11 जानेवारी यादी – Click Here
12 जानेवारी यादी – Click Here
13 जानेवारी यादी – Click Here
14 जानेवारी यादी – Click Here
16 जानेवारी यादी – Click Here
17 जानेवारी यादी – Click Here
18 जानेवारी यादी – Click Here
18 जानेवारी यादी – Click Here -1
19 जानेवारी यादी – Click Here
20 जानेवारी यादी – Click Here
21 जानेवारी यादी – Click Here
23 जानेवारी यादी – Click Here
24 जानेवारी यादी – Click Here
25 जानेवारी यादी – Click Here
Comments are closed.