पुढील वर्षात नाशिक महापालिकेत २८०० रिक्त पदांच्या भरती – Nashik Mahangarpalika Bharti Result
पुढील वर्षात नाशिक महापालिकेत २८०० रिक्तपदांच्या भरती; प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा
महापालिकेत रिक्त असलेल्या जवळपास २८०० पदांबरोबरच नवीन आकृति बंधाला मंजुरी मिळावी यासाठी प्रशासनाकडून राज्यात नव्याने सत्ता स्थापन झालेल्या सरकारकडे केला जाणार आहे. महापालिका प्रशासनावर पडणारा कामाचा ताण लक्षात घेऊन पुढील वर्षात रिक्त पदांच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत.
- महापालिकेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळालेला असल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला. मात्र अद्याप तो आराखडा मंजूर नाही. नियमित रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली.
- त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. मात्र भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्या अशा स्पष्ट सूचना अध्यादेशामध्ये आहेत. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली. आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता नसल्याने टीसीएस कंपनी सोबत करार करण्यात आला.
- आगामी तीन वर्षासाठी हा करार असून आता कुठलीही भरती टीसीएसमार्फतच केली जाणार आहे. ‘ब’ ते ‘ड’ संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भरतीचे नियोजन होते, परंतु अद्यापपर्यंत शासनाने परवानगी दिली नाही. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांमुळे रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु झालेली नाही. आता राज्यात सरकार स्थिरस्थावर झाल्याने प्रशासनाकडून रिक्त पदांच्या भरती साठी त्याचप्रमाणे सुधारित आकृतिबंधाला मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.
- ”रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया करारानुसार टीसीएस मार्फत पूर्ण केले जाईल. यासंदर्भात शासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन केले जाईल.”- लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त, महापालिका.
National Urban Health Mission under Nashik Municipal Corporation Advertisement no. Eligible Disqualified List of BAMS Medical Officers in 01/2024. Also National Urban Health Mission Advertisement no. 01/2024 full time medical officer selection and posting list announced
नाशिक महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रिय शहरी आरोग्य अभियान जाहिरात क्र. ०१/२०२४ मधील बी ए एम एस वैद्यकिय अधिकारी यांची पात्र अपात्र यादी. तसेच राष्ट्रिय शहरी आरोग्य अभियान जाहिरात क्र. ०१/२०२४ मधील पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी यांची निवड व पदस्थापना यादी जाहीर..!
Selection and waiting list for the posts of PHARMACIST, LAB TECHNICIAN, INCHARGE SISTER, STAFF NURSE-MALE, STAFF NURSE-FEMALE, ANM under Nashik Municipal Corporation level advertisement no.01/2022 and 02/2022 under National Urban Health Campaign.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील जाहिरात क्र.०१/२०२२ व ०२/२०२२ अन्वये PHARMACIST, LAB TECHNICIAN, INCHARGE SISTER, STAFF NURSE-MALE, STAFF NURSE-FEMALE, ANM पदाकरीता निवड व प्रतिक्षा यादी.
Selection and waiting list for the post of Nashik Municipal Epidemiologist
नाशिक मनपा Epidemiologist पदासाठी निवड आणि प्रतीक्षा यादी
Notice regarding interview for the post of EWS-PHARMACIST under Nashik Municipal Corporation level advertisement no.02/2022 under National Urban Health Mission.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील जाहिरात क्रक.०२/२०२२ अन्वये, EWS-PHARMACIST पदाकरीता मुलाखतीबाबत सुचना.
Final list for Document Verification of Eligible Candidates for the post of Epidemologist at Nashik Municipal Level
नाशिक मनपा स्तरावरील Epidemologist या पदाची पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करिता अंतिम यादी
Nashik Mahanagarpalika under NUHM Program Advertisement no. 01/2022 & 02/2022 for X-RAY TECHNICIAN, PHARMACIST, LAB TECHNICIAN, INCHARGE SISTER, STAFF NURSE – MALE, STAFF NURSE-FEMALE etc., posts list of eligible candidates published now. Also the details of walk in interview schedule are given here.
Nashik Mahanagarpalika DEO Eligible List
Nashik Mahanagarpalika Bharti 2021: Nashik Municipal Corporation has declared the Eligible List for the posts of Data Entry Operator. Interview was conduct on 5th April 2021. Applicants who attend the interview for the DEO Posts may check their eligible list from the given link. Applicants having any objection with eligible list may contact [email protected] before 10th April 2021.
Nashik Mahanagarpalika Bharti Eligible List
Nashik Mahanagarpalika List 2020
Nashik Mahanagarpalika Bharti 2020: Nashik Municipal Corporation has announced the list of eligible / ineligible candidates for the post of Medical Officer, Pharmacist, Staff Nurse. If candidates having anyobjection claim before 25th Sep 2020. Click on the link below to download the list.
नाशिक महानगरपालिका भरती पात्र आणि अपात्र यादी
Nashik Municipal corporation Eligibility and Non Eligibility List
Nashik Mahangarpalika Bharti Result: Nashik Municipal Corporation has released the List for the posts of Gynecologist, Pediatricians, Anesthetists, Medical Officer. There are was 23 vacancies to be filled. For recruitment to these posts applications was invited from eligible applicants. List of shortlists applicants for recruitment to these is as given in the following link. Applicants who applied for the recruitment process may check the list from following link : –
Nashik Mahangarpalika Result
Nashik Mahangarpalika Interview List
Nashik Municipal Corporation, Nashik conduct the recruitment process for recruitment to the Staff Nurse, ANM, Mixer & Laboratory Technician posts. For recruitment to these posts applications was invited from 21st October 2019 to 31st October 2019. Result of this examinations is now declared. List of the eligible applicants for interview is as declared below.
Nashik Mahangarpalika Recruitment Result
Such eligible applicants are need to bring their applications for interview process. Such list of eligible applicants have to bring their applications on 21st, 26th, 27th 29th & 30th November 2019 at given address. For interview process applicants are need to bring their applications along with all original documents & certificates as necessary to the posts.
check Nashik Mahangarpalika Result & Interview List here
Nashik Mahangarpalika Bharti Result