नाशिक बाजार समिती नोकर भरतीची उठविली स्थगिती; तक्रार योग्य नसल्याचे अहवालात नमूद – Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti has lifted the suspension of recruitment process – It was decided to recruit various posts in Nashik Agricultural Produce Market Committee with the aim of providing employment to the unemployed. This gave the unemployed a vitality among the youth. However, when director Shivaji Chumbhale complained to the state government that the recruitment process was wrong, an immediate inquiry was conducted and the recruitment was stayed. Accordingly, the government investigated the recruitment process concerned. Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024
The inquiry has found that the complaint filed by Chumbhale is not correct. This has been noted in the report and the suspension of recruitment has been lifted. The recruitment of Nashik Agricultural Produce Market Committee is violative of the provisions of the Market Committee Act , circular orders from the government etc. Shivaji Chumbhale, former chairman of the market committee and current director, had urged the marketing minister to cancel the recruitment of the market committee.
The director of marketing had immediately issued an order and stayed it. It was ordered that a three-member inquiry committee be constituted and a report be submitted. A three-member inquiry committee constituted by the divisional joint registrar has informed the director of marketing and the district deputy registrar that the recruitment process is becoming transparent.
The report also stated that Chumbhale’s complaint against the recruitment process was not correct. Therefore, the demand for a stay on the recruitment process is not justified,” it said. Therefore, the recruitment of the market committee will create a new life among the interested unemployed.
नाशिक बाजार समिती नोकर भरतीची उठविली स्थगिती; तक्रार योग्य नसल्याचे अहवालात नमूद
बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बेरोजगारांना तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले होते. मात्र, संचालक शिवाजी चुंभळे यांनी संबंधित भरती प्रक्रिया चुकीची असल्याची तक्रार राज्य शासनाकडे केली असता तातडीने चौकशी करून भरतीला स्थगिती दिली होती. त्याअनुषंगाने शासनाने संबंधित भरती प्रक्रियेची चौकशी केली.
- त्यामध्ये चुंभळे यांनी केलेली तक्रार योग्य नसून असे चौकशीत समोर आले आहे. तशी नोंद अहवालात करण्यात आली असून, नोकर भरती स्थगिती उठवण्यात आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची नोकरभरती बाजार समिती कायद्यातील तरतुदी , शासनाकडील परिपत्रकीय आदेश आदींचा भंग करणारी आहे . त्यामुळे बाजार समितीची नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक शिवाजी चुंभळे यांनी पणन मंत्र्यांकडे केली होती.
- यावर तातडीने पणन संचालकांनी आदेश काढून स्थगिती दिली होती. त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करून अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेशित करण्यात आले होते. ही भरती सरळसेवा प्रक्रिया पारदर्शक होत असल्याचा अहवाल विभागीय सहनिबंधकांनी तयार केलेल्या त्रिसदस्य चौकशी समितीने पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधक यांना कळविला आहे.
- तसेच अहवालात सदर भरती प्रक्रिया विरोधात केलेली चुंभळे यांची तक्रार योग्य नाही असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी उचित नसल्याचा स्पष्ट आदेश दिला आहे. त्यामुळे बाजार समितीची भरती होत असल्याने इच्छुक बेरोजगारांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.
- माजी सभापती तथा विद्यमान संचालक शिवाजी चुंभळे यांनी केलेली तक्रार केली होती. मात्र , शासनाने स्थगिती देत चौकशी समिती गठित करीत अहवाल सादर केला. यात तक्रार योग्य नसल्याच निर्वाळा देण्यात आला आहे. शासनाच्या अहवालातूनच बाजार समितीत झालेली भरती प्रक्रिया योग्य असे दिसून येत आहे.
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Bharti Hamal and Mapari Bharti updates – The disputed Hamal-Mapari recruitment process conducted in 2021 through the Nampur Market Committee in Nashik has been finally canceled by the Directorate of Marketing, Pune. Read the below given details carefully.
नामपूर बाजार समिती हमाल-मापारी भरती रद्द;
नाशिक येथील नामपूर बाजार समितीच्या माध्यमातून २०२१ मध्ये घेण्यात आलेली वादग्रस्त हमाल-मापारी भरती प्रक्रिया पुणे येथील पणन संचालनालयाने अखेर रद्दबादल ठरवली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला ‘जोर का झटका’ बसला आहे.
- नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक यांनी १२ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशान्वये नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्याने नियुक्ती करावयाची ५७ हमाल व १९ मापाडी यांची संख्या निश्चित केली होती.
- त्यानुसार बाजार समितीने हमाल मापारी यांची भरती प्रक्रिया राबविली. सदर आदेशाविरुद्ध नामपूर बाजार समितीच्या हमाल मापारी संघटनेचे प्रमुख हिम्मत पवार, नितीन पगार यांनी बाजार समितीच्या निर्णयाविरोधात पुणे येथील पणन संचालकांकडे २० सप्टेंबर २०२१ रोजी अपील दाखल केले होते.
- शासन निर्णयान्वये हमाल व मापडयांची कमाल संख्या १ लाख क्विंटल शेतमाल आवकेमागे ७ हमाल व ३ मापाडी अशी असावी, असे नमूद केलेले आहे. त्याचबरोबर शेतमालनिहाय हमाल व मापाडयांची संख्या निश्चित करणे आवश्यक आहे.
- तसेच बाजार समितीने हमाल/ मापाडयांची अनुज्ञप्ती देणेपूर्वी सदरची व्यक्ती ही कामगार मंडळाकडे नोंदणी केलेली असणे गरजेचे असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे.
- परंतु बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे ८१ हमाल व २७ मापाडी यांना नवीन अनुज्ञप्ती देणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला होता.
- सदरचा प्रस्ताव दाखल करतेवेळी बाजार समितीने नामपूर मुख्य बाजार आवार व करंजाड उपबाजार आवारातील आवकेची एकत्रित स्थिती दाखवून बाजार समितीमध्ये हमालांची संख्या वाढविणे आवश्यक आहे असे चूकीचे दर्शविले.
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2021 :Agriculture Product Market Committee is inviting offline applications for filling up the Computer Programmer, Junior Clerk, Wireman, STP Operator, Water Supplier, Driver, Plumber, Mali, Peon, Sweeper posts. There are total 48 vacancies of these posts to be get filled under APMC Nashik Recruitment 2021. For recruitment to the eligible applicants need to apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 5th August 2021. More details about Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2021/Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2021 applications & application address is as follows: –
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संगणक प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक, वायरमन, एसटीपी ऑपरेटर, पाणी पुरवठादार, चालक, प्लंबर, माळी, शिपाई, सफाई कामगार पदाच्या एकूण 48 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक
- शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2021
- पदाचे नाव : संगणक प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक, वायरमन, एसटीपी ऑपरेटर, पाणी पुरवठादार, चालक, प्लंबर, माळी, शिपाई, सफाई कामगार
- नोकरी ठिकाण: नाशिक
- अधिकृत वेबसाईट: https://apmcpimpalgaon.com/
- अर्ज करण्याचा पता: कृषी उत्पन्न बाजार समिती,पिपंळगाव बसवंत
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2021 |
|
? Department (विभागाचे नाव) | Krushi Utpanna Bazar Samiti Nashik |
⚠️ Recruitment Name |
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Vacancy 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://apmcpimpalgaon.com/ |
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Computer Programmer | 07- पदे |
2 Junior Clerk | 11 पदे |
3 Wireman | 01 -पद |
4 STP Operator | 02 -पदे |
5 Water Supplier | 01 -पद |
6 Driver | 04 -पदे |
7 Plumber | 01 -पद |
8 Mali | 02 -पदे |
9 Peon | 05 -पदे |
10 Sweeper | 14 पदे |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : | 30th July 2021 |
⏰ शेवटची तारीख | 5th Aug 2021 |
Important Link of APMC Nashik Recruitment |
?OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |
Sweaper post chi interveiws list kevha lagel
Computer programmer