नाशिक अकरावी प्रवेशांची दुसरी फेरी आजपासून – Nashik 11th Admission Process 2024

Nashik 11th Admission 2024

FYJC Nashik 11th Admission 2024 – The Nashik District 11th admission process has picked up pace and the first phase has been completed. The process of filling part two of the application will begin on Wednesday (July 3) and students will be able to fill the application form till Saturday (July 6). The online centralised admission process for 11th class admissions is being implemented in 69 junior colleges in the municipal area. Accordingly, three rounds have been planned for admission this year, while the admission process for the second round ended on Tuesday (July 2). According to the schedule released by the Education Department, interested students will be able to enter the preference order by filling part two of the application from Wednesday (July 3). The deadline to fill out Part TWO of the application is Saturday (July. 6).

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नाशिक अकरावी प्रवेशांची दुसरी फेरी आजपासून – अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग दोन भरण्यास सुरुवात

अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बुधवारी (दि. ३) अर्जाचा भाग दोन भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत असून शनिवार (दि. ६) पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. महापालिका क्षेत्रातील ६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रकिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार यंदा प्रवेशासाठी तीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, दुसऱ्या फेरीसाठीची प्रवेशप्रक्रिया मंगळवारी (दि. २) संपली. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना बुधवार (दि. ३) पासून अर्जाचा भाग दोन भरून पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी शनिवार (दि. ६) पर्यंत मुदत आहे.

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक असे…

  • अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत – ३ ते ६ जुलै
  • माहिती विश्लेषणासाठी मुदत – ७ ते ९ जुलै
  • दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्धी – १० जुलै सकाळी १० वाजता
  • यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत – १० ते १२ जुलै

प्रवेशाची स्थिती अशी राहणार…

  • कॅप इंटॅक : ३२ हजार २३० कॅप प्रवेश : ६ हजार ७९
  • कॅप रिक्त जागा : १७ हजार १२४.
  • कोटा इंटॅक : ४ हजार ५५७, कोटा प्रवेश : ८२२
  • कोटा रिक्त जागा : ३ हजार ७०५

FYJC Nashik 11th Admission 2024 – Nashik Preparations for the class 11 admission process for the year 2024-25 began on Friday (May 24) for which 8202 students have filled online applications till Thursday (May 30). Of these, applications of 2,458 students have been verified. The second round of admissions will begin from June 5, according to the website. The facility for registration of applications has been made available to the students on the 11thadmission.org.in website. The online admission process will be conducted for 26,480 seats in more than 65 junior colleges in Nashik Municipal Corporation limits.

Preparations have been made for the class 11th admission process for the education department, for which full guidance is also being given to the parents of the students for the admission process. It will be mandatory to authenticate the information filled by junior colleges online from the office of deputy director of education till the date of declaration of class 10 results. The process of filling form-1 has started from Friday.

नाशिक अकरावी परीक्षेसाठी जूनपासून ऑप्शन फॉर्म – हजार विद्यार्थ्यांनी भरले ऑनलाइन अर्ज : २५०० अर्जांची तपासणी पूर्ण

Nashik 11th Admission 2024 – नाशिक वर्ष २०२४२५साठी इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या पूर्वतयारीला शुक्रवारपासून (दि. २४) प्रारंभ झाला असून त्यासाठी गुरुवारपर्यंत (दि. ३०) ८२०२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील हजार ४५८ विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाइड झाले आहेत. जूनपासून प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार असल्याची सूचना संकेतस्थळावर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 11thadmission.org.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक मनपा हद्दीत ६५ हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांत २६ हजार ४८० इतक्या जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षण विभागासाठी अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी पूर्वतयारी झाली असून, त्यासाठी विद्यार्थी पालकांना प्रवेशप्रक्रियेसाठी पूर्ण मार्गदर्शनही करण्यात येत आहे. 

कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या तारखेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयातून ऑनलाइन प्रमाणित करणे बंधनकारक राहणार आहे. शुक्रवारपासून फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

उपलब्ध जागा

  • विज्ञान – ,८००
  • वाणिज्य – ,८१० 
  • कला – ,७५०
  • एमसीव्हीसी८२०
  • एकूण – २६,४८०

तीन नियमित, एक विशेष फेरी

  • अकरावी प्रवेशासाठी यंदा प्राधान्य फेरी काढून टाकण्यात आली आहे. यावेळी तीन नियमित, तर दोन विशेष फेऱ्या होणार आहेत.
  • त्यानंतर रिक्त जागांसाठी विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेया पार पडतील. पहिल्या विशेष फेरीनंतर अकरावीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
  • दरम्यान, विविध कोट्याअंतर्गत प्रवेशप्रक्रिया विविध फेयांसोबतच समांतरपणे सुरू राहणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग कधी भरायचा, महाविद्यालयाचा पसंतीक्रम कसा देता येणार 

11th Admission- अकरावी एडमिशन साठी लागणारी कागदपत्रे


FYJC Nashik 11th Admission 2019

Nashik 11th Admission 2019 – nashik.11thadmission.net

Nashik 11th Admission 2019 is Live Now For the admission of FYJC 2019 Admission. The candidates can Check the details Online now. Nashik Online Application Forms For the 11th Admission process. You can Apply online For the various courses Like Arts, Commerce, Science MCVC etc. More Updates & details will be added here on GovNokri.in. The Latest updates about Nashik 11th Admission 2019.

Nashik 11th Admission 2019

Important Dates of Nashik 11th Admission 2019

Date & Schedule of Nashik FYJC or 11th admission process is given here. We will keep adding latest details here.

FYJC Nashik 11th Admission 2019

Nashik 11th Admission 2019 Details

Nashik 11th admission 2019 – 2020  detail news & respective updates are given here. We will keep updating all the changes & respective News about the Latest news keep visiting us.

Eligibility for FYJC Nashik Admission 2019-20

    • You must have passed class 10 or SSC or equivalent exam with English as one of the subjects.
    • If you are looking for admission to bifocal subjects then you must not have opted for General Mathematics in class 10 For applying Nashik 11th Admission 2019.
  • For science admission in FYJC Nashik, you should have passed class 10 with science, minimum 35%.
  • Reserved category candidates need to have caste certificate against reservation claimed.
  • If you are applying under special reservation such as sports, art and culture, wards of employees of state govt or central govt or private sector coming on transfer in MMR on or after Oct 1, wards of servicemen and ex-servicemen, wards of freedom fighters, handicapped, project affected, earthquake affected, then you must have original documents for that.




List of Documents required at time of admission in FYJC Nashik Online Admission 2019

Open category

  • Original mark sheet of SSC or equivalent
  • Original school leaving certificate

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!