Anganwadi Bharti – अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती
Nandurbar AngAanwadi Bharti 2022
Nandurbar Anganwadi Bharti 2022: Integrated Child Development Services Scheme Project is invited application form for the Anganwadi Sevika, Mini Anganwadi Sevika and Helper Posts. There is a total of 17 vacancies to be Filled under Nandurbar Anganwadi Recruitment 2022. Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 25th and 31st May 2022.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 31 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
Vacancy Details For Anganwadi Sevika Bharti 2022
For the vacant post of 4 Anganwadi Sevika
- Talve No-3-1,
- Talwe No-2-1,
- Jamonipada-1,
- Savar-1
For 4 Anganwadi Mini Sevika
- Godatemba-1,
- Handba-1,
- Mod Pu-1,
- Boripada-1
Vacancies for 6 helpers
- Kadhel-1,
- Khardi Khu-1,
- Modalpada-1,
- Nalgavhan-1,
- Kelwapani-1,
- Lakhapur Ray-1
Anganwadi Center Applications are invited for a total of 14 vacancies.
- तळवे क्रं-3-1, तळवे क्रं-2-1, जामोनीपाडा-1, सावर-1 येथील 4 अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी
- तर गोडाटेंबा-1, हांडबा-1, मोड पु-1, बोरीपाडा-1 अशा 4 अंगणवाडी मिनी सेविका रिक्त पदासाठी
- तसेच कढेल-1, खर्डी खु-1, मोदलपाडा-1, नळगव्हाण-1, केलवापाणी-1, लाखापूर रे-1 अंगणवाडी केंद्रातील 6 मदतनीस
- अशा एकूण 14 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
Eligibility for Anganwadi Bharti
- For the honorary posts of Anganwadi Sevika, Mini Anganwadi Sevika and Madatanis, only the residents of that village are required.
- Applications in the prescribed format and for educational qualifications and other information will be available during office hours.
- Also, the completed application should be submitted by 31st May 2022 at Child Development Project Officer, Integrated Child Development Services Scheme Project, Taloda, Taloda, Dist. Nandurbar.
————————————————————————–
- अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.
- तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 31 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा, ता.तळोदा.जि.नंदुरबार येथे सादर करावे.
- अंगणवाडी मानधन 2022 डिटेल्स
- अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, पिंपळखुंटा प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 25 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
मोडाकुंडीपाडा-1, आटावपाडा-1 अशा 2 अंगणवाडी मिनी सेविका रिक्तपदासाठी तसेच उखर्डीपाडा अंगणवाडी केंद्रातील 1 मदतनीस अशा एकूण 3 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 25 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पिंपळखुंटा ता.अक्कलकुवा.जि.नंदुरबार येथे सादर करावे. असे सागर चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पिंपळखुंटा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
Ha