Nagpur Rojgar Melava 2024

Nagpur Job Fair 2024

Nagpur Rojgar Melava 2024 – Job Fair in Nagpur City for youth will be organized by government. As per latest updates after the interview with the government sector, this scheme will be implemented from Nagpur. A state level meeting will be held for this purpose on 6th April 2024.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Complete Details


Complete Details

andit Dindayal Upadhyay Job Fair Title From Date | To Date Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type Division District Action
PANDIT DINDAYAL UPADHYAY ONLINE JOBFAIR 26-03-2024 | 26-03-2024 DISTRICT General Nagpur

click here to apply

 


Complete Notification


As you know the government is constantly trying to get jobs for the candidates who are looking for jobs. The aim is to reduce the unemployment rate and it also achieves the economic progress of the people. For this purpose, the state government has organized a NaMo Maharozgar Mela in Nagpur for the recruitment of 50,000 vacant posts. Interestingly, candidates from all over Maharashtra can attend the job fair. The mega job fair will be held in Nagpur on December 9 and 10. Through this maharozgar mela, various companies have registered the demand for candidates for their vacant posts. Around 300 companies will participate in the recruitment process for over 50,000 posts of various posts.

नमो महारोजगार मेळावा 2023 -Venue of Mega Job Fair

  • Date : Saturday December 9, and Sunday December 10, 2023 Time: 10 a.m. to 6 p.m.
  • Location : Jamnalal Bajaj Administrative Building, Nagpur University, Amravati Road, Nagpur

तब्बल 50 हजार रिक्त जागांची भरती, सर्व शैक्षणिक पात्रता धारकांसाठी नोकरीची संधी, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महारोजगार मेळावा

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी शासनाच्या वतीने नोकरी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हा यामागचा उद्देश असून यामुळे लोकांची आर्थिक प्रगती देखील साध्य होते. याच उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने नागपूर येथे तब्बल 50 हजार रिक्त जागांच्या भरतीसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रोजगार मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार हजर राहू शकतात.

नागपुरात 9 आणि 10 डिसेंबर रोजी हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून आपल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जवळपास 300 कंपन्या यामध्ये सहभागी होणार असून त्यांच्या मार्फत विविध पदांच्या तब्बल 50,000 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

रोजगार मेळाव्याची वैशिष्ट्ये – सर्व रोजगार सेवा विनामुल्य उपलब्ध. नियोक्ता नोंदणी, रिक्तपदे प्रसिध्दी आणि जॉब पोस्टींग ते प्लेसमेंट पर्यंतच्या संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्यवस्थापन. शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे नोंदणीकृत 2845710 नोकरीच्छूक उमेदवारांमधून पात्र मनुष्यबळाचा शोध. कायम/तात्पुरती स्वरुपाची रिक्‍तपदे, रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (ईपीपी) अंतर्गत अधिसूचित करण्याची ऑनलाईन सुविधा.

कधी आणि किती वाजता होणार महारोजगार मेळावा?

दिनांक : शनिवार 9 डिसेंबर, व रविवार 10 डिसेंबर, 2023 वेळ : सकाळी 10 ते 6 पर्यंत
स्थान : जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपुर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपुर


Job Fair in Nagpur City for youth will be organized by government. As per latest updates after the interview with the government sector, this scheme will be implemented from Nagpur. A state level meeting will be held for this purpose on 9th December 2023 and 10th December 2023. Deputy Chief Minister Devendra Fadnavis has taken the initiative for this.For that, information will be given about how many posts are going to be recruited in which company, what is the qualification for that. The resumes of the youth will be scrutinized and interviews will be conducted. Then the offer will be made at the same place.

Registration for the Nagpur gathering will begin within a week. Five crores for the gathering – The state government has given five crore rupees for this gathering. This scheme has been prepared for recruitment in private companies through the government. The state government is trying to create an image that the government will provide not only government but also private jobs. This process will be implemented everywhere before the Lok Sabha elections. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

मुलाखत अन् लगेच नोकरी, राज्य सरकारची नवीन योजना

नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो युवकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. मुलाखतीनंतर लगेच नोकरी मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने योजना तयार केली आहे. नागपूरमधून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. ९ आणि १० डिसेंबर रोजी यासाठी राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी या पद्धतीने मेळावे घेऊन खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती करण्यात येणार आहे. यामुळे एकीकडे आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापले असताना राज्य शासनाने शासकीय प्रमाणे खासगी कंपन्यांमध्ये भरती सुरु करण्यासाठी पावले उचलली आहे.

  • सरकारी पदे भरण्याची प्रक्रिया – राज्य शासनकडे लाखो पदे रिक्त आहे. त्यातील ७५ हजार पदे भरती करण्यासाठी प्रक्रिया राज्य शासनाने सुरु केली आहे. एमपीएससी आणि सरळ सेवा भरतीने ही प्रक्रिया होत आहे. परंतु यासाठी मोठी प्रक्रिया आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया, लेखी परीक्षा त्यानंतर मुलाखती होतात. त्यात वर्षभरापेक्षा जास्त कालावधी जातो. परंतु आता चट इंटरव्ह्यू आणि पट नोकरी ही योजना सुरु केली आहे. महायुती सरकार या माध्यमातून खासगी कंपन्यांमध्ये नोकरी देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आयोजनाची जबाबदारी दिली आहे.
  • नागपूरपासून होणार सुरुवात – शासनाच्या मुलाखतीनंतर नोकरी योजनेची सुरुवात नागपूरमधून होणार आहे. त्यासाठी कोणत्या कंपनीत किती पदांची भरती होणार आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, याची माहिती दिली जाईल. युवकांच्या बायोडाटांची छाननी करुन मुलाखती घेतली जाईल. त्यानंतर त्याच ठिकाणी ऑफर दिली जाईल. नागपूरच्या मेळाव्यासाठी नोंदणी आठवड्याभरात सुरु होणार आहे.
  • मेळाव्यासाठी पाच कोटी – राज्य सरकारने या मेळाव्यासाठी पाच कोटी रुपये दिले आहे. खासगी कंपन्यांमध्ये भरती सरकारमार्फत करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. सरकारीच नाही तर खासगी नोकरी सरकार देणार, अशी प्रतिमा उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वत्र ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Nagpur Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair for Nagpur District is going to recruit eligible applicants for various posts. Applicants who searching for jobs in Nagpur may apply for these posts.  There are a total of 80 vacancies available for this Job Fair. Nagpur Job Fair 2023 is scheduled on 22nd of July 2023. Interested applicants may bring their applications along with all necessary documents & certificates as necessary to the posts. For the Interview applicants need to register themself through the given link.  Further details of the applications & address for the jobs fair are as given below: –

विदर्भातील युवक आणि युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, फॉर्च्यून फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जुलै 2023 रोजी  कामगार कल्याण मंडळ, रघुजी राजे नगर, नागपूर  येथे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Check More Details

Apply Online 

Nagpur Rojgar Melava 2023

  • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair
  • Job Fair Level: District
  • Recruitment For: Private Employer
  • Job Fair Type: General
  • Division: Nagpur
  • Job Fair Location: Nagpur
  • Job Fair Date: 22nd of July 2023
  • Application: Online

Nagpur Job Fair 2023

“Shasan Aapla Dari” Nagpur Job Fair Updates is given here. An employment fair for unemployed candidates is being organized on 19th May 2023 at 10 am to 5 pm.  in all assembly constituencies of the state under the government’s innovative concept of “Government at your Doorstep”. A rally has been organized at St. Ursula Girls High School, Near Collectorate, Civil Lines from 10 am to 5 pm.

In this Job Fair, the recruitment process will be completed by interviewing the unemployed candidates of more than 30 reputed private establishments/companies. An appeal is being made through the District Administration and Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Department (District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Nagpur) that all the unemployed candidates should participate in the employment fair. Candidates Read the complete details given below and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नागपुरात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 19 मे रोजी

“शासन आपल्या दारी” या शासनाच्या अभिनव संकल्पनेतून राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 19 मे रोजी करण्यात येत आहे. सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, सिव्हिल लाईन्स येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत मेळाव आयोजित करण्यात आला आहे.

  • या मेळाव्यात ३० पेक्षा अधिक नामांकित खाजगी आस्थापना/कंपनी बेरोजगार उमेदवारांची मुलाखत घेऊन भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. सर्व बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये मोठ्याप्रमाणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर) यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
  • ज्या आस्थापनांकडे विविध पदे रिक्त आहेत त्यांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर तातडीने अधिसुचित करावे. त्याचप्रमाणे स्थानिक बेरोजगार उमेदवारांनी नोकरीची आवश्यकता असल्यास सम नमुद वेबसाईटवर आपली नोंदणी पुर्ण करावी.
  • त्याबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्यास जिल्हा कौशल्य विकास, नागपूर येथील रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,, नविन प्रशासकीय इमारत क्र. 2, दुसरा माळा (विंग-ए), सिव्हील लाईन याठिकाणी किंवा 0712-2531213 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

Official Website


Nagpur Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair for Nagpur District is going to recruit eligible applicants for various posts. Applicants who searching for jobs in Nagpur may apply for the these posts.  There are a total of 350+ vacancies available for this Job Fair. Nagpur Job Fair 2023 is scheduled on 8th May 2023. Interested applicants may bring their applications along with all necessary documents & certificates as necessary to the posts. For the Interview applicants need to register themself through the given link.  Further details of the applications & address for the jobs fair are as given below: –

विदर्भातील युवक आणि युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, फॉर्च्यून फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2023 रोजी शासकीय आयटीआय कॉलेज रामदासपेठ नागपूर येथे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Check More Details

Nagpur Rojgar Melava 2023

  • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • Division : Nagpur
  • Job Fair Location : Nagpur
  • Job Fair Date : 8th May 2023

या रोजगार मेळाव्याचे (Employment platform) उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. रोजगार मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या संपूर्ण युथ एम्पॉवरमेंट टीमचे अभिनंदन करीत उपमुख्यमंत्री म्हणाले की, आपला देश हा सर्वाधिक तरुणाई असलेला देश आहे. 35 वर्षाखालील लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 65 टक्के आहे. देशाच्या विकासात तरुणाईचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. 2014 पूर्वी दहाव्या स्थानावर असलेली आपली अर्थव्यवस्था आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिसऱ्या स्थानावर येईल. रोजगाराशिवाय अर्थव्यवस्था विस्तारित होऊ शकत नसल्याचे उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले.

 देशातील स्टार्टअप विषयी (Employment platform) बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, 2014 पूर्वी बोटावर मोजण्याइतके असलेले स्टार्ट अपची संख्या आता सुमारे 80 हजारापर्यंत पोहोचली आहे. रोजगार निर्मितीचा दरही वाढला आहे. तरुणाईच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत आहे. आताच्या एकूण स्टार्टअप पैकी 80 टक्के स्टार्ट अप हे ‘टीअर टू’ शहरांमधील आहेत. स्टार्ट अपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा प्रयत्न होत आहे. 2014 पूर्वी ईपीएफओ खात्यांची पाच कोटी असलेली संख्या आता 27 कोटींवर पोहोचली आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. कुठल्याही रोजगार निर्मिती उपक्रमाला, मेळाव्याला राज्य सरकारचे संपूर्ण सहकार्य, पाठिंबा असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 युथ एम्पॅावरमेंट समिट’मध्ये विविध क्षेत्रांतील 158 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या रोजगार मेळाव्यात पाच हजारांपेक्षा जास्त रिक्त जागांवर युवकांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. एका तरुणाला जास्तीत जास्त पाच कंपन्यांमध्ये मुलाखती देण्याची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे स्टॉल्स पण असणार आहे. स्टार्टअप आणि मुद्रा लोन यासंदर्भात माहिती देणारे व मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक उपलब्ध राहणार आहे. स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेली सयंत्रे दाखविण्यात येणार आहे. तीन दिवस विविध क्षेत्रांतील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.


Nagpur Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Updhayay Job Fair for Nagpur District is going to recruitment eligible applicants to various posts. Applicants who searching for jobs in Nagpur may apply for the job by walk – in for an interview to the selection process. Nagpur Job Fair 2022 is schedule on 10th December 2022. Interested applicants may bring their applications along with all necessary documents & certificates as necessary to the posts. Further details of the applications & address for the jobs fair is as given below : –

 जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर 3 हजारांच्या आसपास जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे(Pandit Deendayal Upadhyay Employment Fair) आयोजन कौशल्य विकास विभागाने केले आहे. सुशिक्षित बेरोजगारानी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

 जिल्हयातील औद्योगिक आस्थापनांना आवश्यकतेनुसार लागणारे मनुष्यबळ तसेच गरजु बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर या कार्यालयामार्फत दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर येथे सकाळी 10.00 वजता कुशल/अकुशल उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्यचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून बेरोजगार युवक युवतीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून विविध प्रकारची पदे भरावयाची आहेत. यामध्ये नागपूर जिल्हयातील अंदाजे 3000 च्या आसपास रिक्त जागांचा समावेश आहे. या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत

नागपूरातील नामांकित कंपन्या यांनी मोठया प्रमाणवर त्याकडील रिक्त पदे विभागाच्या  https://www.rojgar.mahaswayam.gov.in”  अर्थात रोजगार महास्वयम संकेतस्थळावर नोंदविले आहे. जिल्हयातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in “या संकेतस्थळावर नोंदणी केली नसेल त्यांनी या तत्काळ नोंदणी करुन माहिती उद्ययावत करावी व ऑनलाईन पसंतीक्रम दर्शवून या संधीचा लाभ घ्यावा.

 रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी औद्योगिक आस्थापनांनी उपस्थीत राहून संधीचा लाभ घ्यावा. जेणेकरुन बेरोजगार उमेदवारांनी शैक्षणीक पात्रता व अनुभवानुसार नोकरीची संधी प्राप्त होईल. तसेच औद्योगिक आस्थापनांना देखील आवश्यक मनुष्यबळ प्राप्त होऊ शकेल, असे आवाहन केले आहे.


Nagpur Rojgar Melava 2022: The Prime Minister’s National Apprenticeship Candidature Recruitment Meeting has been organized by Basic Training and Ancillary Instruction Center at Government Industrial Training Institute Shraddhanandpeth.

 मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्रद्धानंदपेठ येथे दी 14 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आज नागपूर येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

 या (Recruitment) मेळाव्यात नागपूर येथील महिंद्रा व महिंद्रा, इरॉस ग्रुप, दीनशॉ, बजाज स्टील, सविता ऑटो, व इतर कंपन्या सहभागी होणार असून पियाजीओ व्हेईकल बारामती, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद , टाटा एआयजी बॅटरी पुणे व सुझुकी मोटर्स गुजरात इत्यादी नामांकित कंपन्या शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यासाठी सहभागी होणार आहेत. आय टी आय उत्तीर्ण ऊमेदवारांनी आपल्या सोबत पाच फोटो, आधार कार्ड व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहून मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार के जी चांदेकर व चंद्रकांत झापर्डे यांनी केले आहे.


Nagpur Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Updhayay Job Fair for Nagpur District is going to recruitment eligible applicants to various posts. Applicants who searching for jobs in Nagpur may apply online. Nagpur Job Fair 2022 is schedule on 7th to 11th October 2022. interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply online through the given link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts.More details regarding Nagpur Rojgar Melava 2022 /Solapur Job Fair 2022 is as given in the following link :

नागपूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.नागपूर रोजगार मेळावा 2022 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. 

 

Nagpur Rojgar Melava 2022

  • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • Division : Nagpur
  • Job Fair Location : Nagpur
  • Job Fair Date : 7th to 11th Oct 2022

Venue:  ONLINE 

Check More Details


Nagpur Job Fair 2022

Nagpur Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Updhayay Job Fair for Nagpur District is going to recruitment eligible applicants to various posts. Applicants who searching for jobs in Nagpur may apply for the job by walk – in for an interview to the selection process. Nagpur Job Fair 2022 is schedule on 12th September 2022. Interested applicants may bring their applications along with all necessary documents & certificates as necessary to the posts. Further details of the applications & address for the jobs fair is as given below : –

नागपूर येथे पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी  12 सप्टेंबर 2022 तारखेला  आवश्यक त्या सर्व कागद पत्रासह खाली दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Nagpur Rojgar Melava 2022

  • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • Division : Nagpur
  • Job Fair Location : Nagpur
  • Job Fair Date : 12th Sept 2022

Venue:  Government ITI Butibori. dist Nagpur

Check More Details



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Nagpur Job Fair 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!