नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी ‘या’ पदांसाठी तात्पुरती भरती – Nagpur Govt Jobs

Nagpur Govt Jobs According to the News source the winter session of the Nagpur Legislative Assembly will begin on 7th December 2023 in Nagpur. For this, a total of 10 posts of Clerk-Typist and 24 posts of Peon/Messenger will be filled on a temporary basis. Educational Qualification 12th Pass for Clerk-Typist Post, Marathi Typewriting 30 W.P.M. and English typography 40 W.P.M. and passed MS-CIT or other equivalent computer examination of computer. Interested candidates should apply to the Post through the prescribed format on or before 5th November 2023 at below given address. Read the details of Nagpur Govt Jobs 2023 here and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates. fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Eligible Criteria for Nagpur Govt Jobs

  • The age limit is 18 to 38 years for open category and 18 to 43 years for backward class (5 years relaxed as per rules) for the post of Peon / Message Carrier
  • Educational Qualification for Constable/Messenger 4th Class Pass or Higher Qualification.

How to Apply for Nagpur Govt Jobs

  • Interested candidates should apply to the Post through the prescribed format on or before 5th November 2023 at Assistant Commissioner, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Administrative Building No. 2, 2nd Floor, Civil Lines, Nagpur 440001 (Telephone 0712-2531213).
  • Candidates should bring photographs and other educational and necessary documents with them when they come to the office to take a sample of the application.
  • A prescribed sample of the application is available free of charge at this office.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी ‘या’ पदांसाठी तात्पुरती भरती

  • नागपूर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात लिपीक-टंकलेखकाची एकूण १० आणि शिपाई / संदेश वाहकांची २४ पदे भरण्यात येणार आहे. लिपीक-टंकलेखक पदाकरिता शैक्षणिक अर्हता १२ वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण.
  • वयाची अट खुल्या संवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे आणि मागास वर्गासाठी १८ ते ४३ वर्षे (5 वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम), अशी आहे. शिपाई/ संदेश वाहकासाठी शैक्षणिक अर्हता ४ था वर्ग उत्तीर्ण किंवा उच्च अर्हता. वयाची अट खुला संवर्गासाठी वय वर्षे १८ ते ३८ तर मागास वर्गासाठी १८ ते ४३ (5 वर्षे नियमाप्रमाणे शिथीलक्षम) वर्ष तसेच सायकल चालविता येणे आवश्यक आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी ५ नोव्हेंबरपर्यंत सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.२, दुसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१ (दूरध्वनी 0712-2531213) येथे अर्ज द्यावे. उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. अर्जाचा विहित नमुना सदर कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.

Nagpur Govt Jobs updates – Group-C and Group-D Compassionate Recruitment is being conducted by all departments in Nagpur District. Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari today instructed that the compassionate recruitment process should be completed by conducting a special campaign in the department for compassionate recruitment. Bidri reviewed various 70 departments including revenue, agriculture, police, cooperatives, health, accounts and treasury, tribal development, forest, health, social welfare etc. At the end of December, a total of 1 thousand 769 candidates were in the compassionate waiting list in the department. Deputy Commissioner Rajalakshmi Shah informed that 822 candidates have been appointed till June. Read the details of Nagpur Govt Jobs 2023 here and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates. fast updates.

नागपूर विभागात ‘या’ ५०० जागांची भरती होणार

अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले. शासन निर्णयानुसार गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या एकूण पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपाद्वारे भरायची आहेत.

पदभरती करतांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीला प्राधान्य द्यावे. अनुकंपा प्रतिक्षा यादीत उमेदवार उपलब्ध नसतील अशा विभागांनी जिल्ह्याच्या सामायिक यादीतून भरती करावी. तसेच गट-क संदर्भात जिल्ह्यात उमेदवार उपलब्ध नसल्यास इतर जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतून जेष्ठतेनुसार उमेदवारांची निवड करावी. विशेष तांत्रिक अर्हता आवश्यक असणारे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर जिल्ह्यांकडे अनुकंपा उमेदवारांची मागणी करावी. गट-ड ची पदे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतूनच भरण्यात यावे. विहित कालावधीत नियुक्ती न स्विकारणाऱ्या उमेदवारांऐवजी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी.

सर्व विभागांनी गट-क व गट-ड ची अनुकंपा पदभरती नागपूर विभागातील सामायिक प्रतिक्षा यादीतून करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या. महसूल, कृषी, पोलीस, सहकार, आरोग्य, लेखा व कोषागारे, आदिवासी विकास, वन, आरोग्य, समाजकल्याण आदींसह विविध ७० विभागांचा आढावा बिदरी यांनी घेतला. डिसेंबर अखेर विभागात एकूण १ हजार ७६९ उमेदवार अनुकंपा प्रतिक्षा यादीत होते. त्यापैकी जून पर्यंत ८२२ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांनी दिली.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Nagpur Govt Jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!