Nagpur Fire Brigade Bharti 2023

Nagpur Fire Brigade Recruitment 2023 - Required Documents list

Nagpur Fire Brigade Bharti 2023 | Nagpur Mahanagarpalika Bharti 2023: According to the advertisement published by Nagpur Municipal Corporation has issued the notification for the recruitment of Assistant Station Officer, Deputy Fire Officer, Driver Operator, Fitter Cum Driver & Fireman Rescuer Posts.  There are total 350 vacancies available for these posts. The job location for these posts is in Nagpur. The Candidates who are eligible for these posts only apply in Mahanagarpalika  Nagpur.  Interview was organized for this post on 27th December 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nagpur Mahanagarpalika  Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागानि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “सहायक स्टेशन ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर, फिटर कम ड्रायव्हर आणि फायरमन रेस्क्यूअर” पदांच्या 350 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 डिसेंबर 2023 तारखेला  मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Nagpur Fire Brigade Bharti 2023 Salary Details

Organized for recruitment of various posts under Nagpur Municipal Corporation. Number of posts to be filled as per Commission / 7th Pay Scale Fire and fire services

  • Assistant Station Officer – S-14 : Rs. 38,600-1,22,800 – 07
  • Sub Fire Officer – S-13: Rs. 35,400-1,12,400 – 13
  • Driver Operator – S-8: Rs 25,500-81,100 – 28
  • Fitter Driver S-8: Rs 25,500-81,100 – 05
  • Fireman Rescuer – S-6 : Rs 19,900-63, 200 – 297
  • Total : 350

Nagpur Fire Brigade Recruitment 2023 Application Fees

The examination fee will be charged in this recruitment process as follows.

  1. Non-Reserve Rs. 1000/-
  2. Backward Class / Economically Weaker Sections / Orphans Rs. 900/-
  3. The exam fee is non-refundable.
  4. The examination fee will not be applicable for ex-servicemen candidates…
  5. If the recruitment process is postponed/cancelled due to any reason, the recruitment fee will not be refunded to the candidate.
  6. The payment of examination fee has to be done only through online mode. As mentioned in it, examination fee paid by any method other than online mode will not be considered and such candidate will not be eligible for the examination.
    The payment of examination fee can be done online through any one payment gateway through credit card, debit card, UPI or netbanking.
  7. No logout from the relevant page and/or account on the website until the message that payment of examination fee has been successful after deducting the amount of examination fee from the bank account at the time of payment of examination fee is displayed on the page of the online application system of this office and the application is successfully submitted.
  8. After paying the examination fee, the candidate will immediately know the status of whether the payment of examination fee has been successful or not in his profile. It is the responsibility of the candidate to ensure that the examination fee is successfully paid and the transaction has been completed by the bank and that the application is successfully submitted.

NMC Fire Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of Nagpur Mahanagarpalika Fire Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nagpur Fire Brigade Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Nagpur Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  350 vacancy
⚠️Name of Post :  Assistant Station Officer, Deputy Fire Officer, Driver Operator, Fitter Cum Driver & Fireman Rescuer
⚠️Job Location :  Nagpur, Maharashtra
⚠️Pay-Scale
  1. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी (Assistant Station Officer) – एस-१४ : रू ३८,६००-१,२२,८०० – ०७
  2. उप अग्निशमन अधिकारी (Sub Officer) – एस-१३: रू ३५, ४००-१,१२,४०० – १३
  3. चालक यंत्रचालक (Driver Operator) – एस-८: रू २५,५००-८१,१०० – २८
  4. फिटर कम ड्रायव्हर (Fitter Cum Driver)  एस-८: रू २५,५००-८१,१०० – ०५
  5. अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) – एस-६ : रू १९,९००-६३, २०० – २९७
⚠️Application Mode :  Online Apply Link
⚠️Age Criteria :  18 years to 45 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
  Telegram Group Join Now

 NMC Fire Recruitment 2023 Vacancy Details

1. Assistant Station Officer
07 Post
2. Deputy Fire Officer
13 Post
3. Driver Operator
28 Post
4.  Fitter Cum Driver
05 Post
5. Fireman Rescuer
297 Post

 Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 Eligibility Criteria Details

1. Assistant Station Officer
Should be graduate of any discipline
2. Deputy Fire Officer Should be graduate of any discipline
3. Driver Operator Must have passed Secondary School Examination
4.  Fitter Cum Driver Must have passed Secondary School Examination
5. Fireman Rescuer Must have passed Secondary School Examination

Selection Process for NMC Recruitment 2023

  • Candidates can apply online through the link given below here.
  • The application for this recruitment has to be done online.
  • Candidates should read the notification carefully before applying.
  • Application should be submitted from the given link.
  • Application should be submitted before the last date.
  • Last date to apply is 27th December 2023.
  • For more information please read the given PDF advertisement.

⏰ All Important Dates of Nagpur Fire Brigade Career 2023 

⏰ Last Date to apply online :
27th December 2023

Important Link of NMC Fire Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE
⚠️PDF ADVERTISEMENT 

NMC FIRE


Nagpur Fire Brigade Vacancy 2023

As per the latest news 350 fire Brigade are going to be recruited in the Fire department of Nagpur Municipal Corporation. At the same time, two new fire stations will be constructed in view of the increasing population of the city. The city currently has nine fire stations and requires 346 personnel. At present, this center is managed by 47 employees. Deputy Commissioner Nirbhay Jain informed that nearly 350 employees will be recruited in the first phase. The figure of vacancies was submitted to the state government. With the approval of this figure by the government, the way for the recruitment of nearly 17 thousand 981 vacancies has been cleared. He said that out of the currently sanctioned posts, 853 posts will be filled and these posts are in the category of class one to four. Read More details given below and follows us on Whatsapp Group.

नागपूर अग्निशमन विभागात ३५० ‘फायर फायटर्स’ ची भरती

एक दशकाहून अधिक काळापासून कमी मनुष्यबळात काम करीत असलेल्या नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागात अखेर ३५० फायर फायटर्सची भरती होणार आहे. त्याचबरोबर शहराचा वाढता व्याप बघता दोन नव्या अग्निशमन केंद्राची निर्मिती होणार आहे. शहरात सध्या नऊ अग्निशमन केंद्र असून यासाठी ३४६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या ४७ कर्मचाऱ्यांद्वारेच या केंद्राचा कारभार सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ३५० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त निर्भय जैन यांनी दिली. रिक्त पदांचा आकृतीबंध राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. या आकृतीबंधाला सरकारने मंजुरी दिल्याने जवळपास १७ हजार ९८१ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या मंजूर पदांपैकी ८५३ पदे भरण्यात येणार असून वर्ग एक ते चार अशा श्रेणीतील ही पदे असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ८५३ पदे भरण्यात येणार असून यामुळे मासिक खर्च तीन कोटींनी वाढणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. अधिक माहिती खाली वाचा…


Nagpur Fire Department has a large number of vacancies for the important posts of Fireman, Leading Fireman, Driver or Operator, Wireless Operator, Sub Officers, Station Officer, Fire Officer, Deputy Fire Officer. Also, currently 557 officer posts are vacant in this department. Since the number of retirees in the fire department is high, there is a high possibility of collapse of the fire department if the posts are recruited. Vacancies in Fire Department need to be filled urgently. Read More details given below and follows us on Whatsapp Group.

उपराजधानीच्या अग्निसुरक्षेसाठी ८२२ कर्मचाऱ्यांची गरज, आहेत केवळ २६५

उपराजधानीची लोकसंख्या सुमारे ३५ लाखाच्या घरात गेली आहे. लोकसंख्येच्या अनुपातात शहराच्या सुरक्षेसाठी किमान ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु सद्या शहराची अग्निसुरक्षा २६५ कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सोयीसुविधा भक्कम करणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सेवांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. या सेवांचे सक्षमीकरण मनुष्यबळाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. अधिक माहिती खाली वाचा…

महापालिकेमध्ये सर्वाधिक दयनिय अवस्था अग्निशमन विभागाची झाली आहे. १९६५ साली पाच अग्निशमन केंद्र अस्तीत्वात होती. त्यावेळी १९३ कर्मचारी कार्यरत होते. अग्निशमन कायद्यानुसार २ लाख लोकसमंख्येमागे १ अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे. सद्या ९ अग्निशमन केंद्र सुरू आहेत. २६५ कर्मचारी कार्यरत आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून राज्य सरकारने वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास मंजूरी दिली आहे. त्यानुषंगाने नवीन २०० पदे मंजूर करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांसंदर्भातील परिस्थिती गंभीर असून, तातडीने पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Vacancy Posts in Nagpur Fire Brigade

– ही महत्वाची पदे आहेत रिक्त
फायरमन, लिडींग फायरमन, चालक किंवा यंत्रवाहक, वायरलेस ऑपरेटर, सब ऑफिसर्स, स्टेशन ऑफिसर, फायर ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफीसर ही महत्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विभागात सद्या ५५७ अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. अग्निशमन विभागात सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने पदांची भरती झाल्यास अग्निशमन यंत्रणा कोलमडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. अग्निशमन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे.


Nagpur Fire Brigade Recruitment 2023: Latest updates regarding Nagpur Fire Brigade Bharti 2023 is that 300 posts will be recruited in Nagpur Mahanagarpalika Fire Department. Advertisement for this recruitment will be published in February 2023. The recruitment in the fire department will be done in the post of Nagpur Municipal Corporation. We provide the list of required documents for applying the Fire Brigade Posts. Read More details given below and follows us on Whatsapp Group.

मुंबई अग्निशमन दल भरती नंतर नागपूर अग्निशमन विभागात ३०० पदांची भरती करण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारीत नागपूर महापालिकेच्या पदभरतीत अग्निशमन विभागातील ३०० पदांची भरती होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपली कागदपत्रे तयार ठेवावी जेणेकरून लवकरात लवकर अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. अधिक माहिती खाली वाचा…

Nagpur Fire Brigade Recruitment 2023 Application

  1. शहराचा वाढता विस्तार मोठमोठ्या इमारतींची निर्मिती यामुळे सध्या असलेले अग्निशमन विभागाचे ९ केंद्र अपुरे पडत आहेत. त्यामुळे ४ नवीन अग्निशमन केंद्र महापालिकेच्या हद्दीत निर्माण होत आहेत. यात पूर्व नागपुरात २, पश्चिम नागपुरात १ व मध्य नागपुरात १ केंद्र बनणार आहे. त्यामुळे शहरात आता अग्निशमनचे १३ केंद्र बनणार आहेत.
  2. स्मार्ट सिटी अंतर्गत पारडी-पूनापूर येथे, वाठोड्यात बांधकामाला सुरुवात झाली आहे. वाठोड्यातील अग्निशमन केंद्राची ७ माळ्यांची इमारत आहे. झिंगाबाई टाकळी येथे अग्निशमन केंद्र राठोड लॉनजवळ होणार आहे. तर पाचपावलीचे बंद झालेल्या फायर स्टेशनचे पुनर्निमाण होणार आहे. या केंद्रात ४ अग्निशमन वाहने, अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्वॉर्टर, ड्रिल टॉवर व परेड ग्राउंड राहतील.

दोन लाख लोकसंख्येमागे असावे एक केंद्र

  • शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची व ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. विभागात २६५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून, १४६ पदे रिक्त आहेत.
  • वाटचालीचा विचार करता अग्निशमन विभागाला अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे बूस्ट मिळण्याची गरज आहे. शहरात ६५ मीटरहून अधिक उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. विभागाकडे सुसज्ज यंत्रणेचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता असल्याने कार्यक्षमतेवर मर्यादा आल्या आहेत.

Required Documents Nagpur Fire Brigade Bharti 2023

Below is the list of required documents while appling the Nagpur Fire Brigade Recruitment 2023-

Required Documents for Fire Brigade

मुंबई अग्निशमन दलातील ९१० पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Prem anli mali says

    12th arst you are you

  2. Admin says

    Nagpur Fire Brigade Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!