महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ निकाल आज जाहीर – Nagar Parishad Bharti 2024 Results

Nagar Parishad Bharti Results

Maharashtra Nagar Parishad Bharti 2024 Results | Maha DMA Result 2024 – The list of selected and waiting list candidates for the Maharashtra Municipal Council Group-C Examination-2023 has been published on the website of the Directorate of Municipal Administration on June 10, 2024 to fill various posts in the Maharashtra Municipal Council under the Directorate of Municipal Administration. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Nagarparishad 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र नगरपरिषद गट-क परीक्षा-2023 मधील निवडलेल्या आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी नगर प्रशासन संचालनालयाच्या अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषदेत विविध पदे भरण्यासाठी 10 जून 2024 रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निकाल महाराष्ट्र महानगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. लेखापाल किंवा लेखा परीक्षक, कर मूल्यांकन आणि प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक इत्यादी विविध पदांसाठी संगणक आधारित चाचणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आली. नगर परिषद भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा (CBT), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश होतो.

Selection and Waiting List


Nagar Parishad Bharti 2024 Results | Maha DMA Result 2024 – The Results of 1782 post for Group A,B & C will be declared soon. The merit list of marks obtained by the candidates in the Maharashtra Municipal Council State Service Group-C Examination-2023 has been released in connection with filling up various posts in the Maharashtra Municipal Council State Service Cadre under the Directorate of Municipal Council Administration. It was published on the website of the Municipal Council Administration Directorate on March 15, 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Nagarparishad 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Subsequently, the Model Code of Conduct for the Lok Sabha General Elections 2024. It came into force on March 16, 2024 and will remain in force until the election results are declared. After the announcement of the end of the model code of conduct by the Election Commission of India, necessary action will be taken to publish the draft selection lists of the Maharashtra Municipal Council State Service Group-C Examination – 2023. Candidates should not contact the Municipal Council Administration Directorate regarding publication of draft selection lists.

नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची गुणतालिका दि. १५ मार्च, २०२४ रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
तदनंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता आदर्श आचारसंहिता दि. १६ मार्च, २०२४ च्या रोजी तात्काळ लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अमलात असणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट- क परीक्षा – २०२३ च्या प्रारूप निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरिता आवश्यक ती कारवाई करण्यात येतील. सबब, परीक्षार्थीनी प्रारूप निवड याद्या प्रसिद्धी बाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयास संपर्क साधू नये.

Nagar-Parishad-Nikal


Maharashtra Nagar Parishad Bharti 2024 – As many as 54 per cent of the posts in city councils are vacant. While the department looking after construction, lighting, water supply, tax collection, sanitation etc. in the city requires a total of 5,774 employees, only 2,668 have been put on the shoulders of the work for the last several years. To fill these posts, the government conducted an examination named ‘Bumper Recruitment’. However, only 40 per cent or 1,782 posts will be filled through this examination. The unemployed, who were angry over the meagre recruitment, used the Right to Information (RTI) Act to get information about the vacant posts. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Nagarparishad 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

फक्त ४० टक्के जागा भरणार, नगर परिषदांमध्ये ३१०६ पदे रिक्त : १७८२ पदांच्या परीक्षेवर आक्षेप

यवतमाळ – छोट्या शहरांतील सोयीसुविधांचा भार वाहणाऱ्या नगर परिषदांमध्ये तब्बल ५४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील बांधकामे, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, करवसुली, स्वच्छता आदी कामे पाहणाऱ्या विभागात एकंदर पाच हजार ७७४ कर्मचाऱ्यांची गरज असताना गेल्या अनेक वर्षांपासून केवळ दोन हजार ६६८ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कामांचा भार टाकण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी शासनाने ‘बंपर भरती’ असे नाव देऊन परीक्षा घेतली. मात्र, या परीक्षेतून केवळ ४० टक्के म्हणजे १७८२ पदे भरली जाणार आहेत. तुटपुंज्या भरतीमुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी माहिती अधिकार वापरून रिक्त पदांची माहिती मिळविली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

बेरोजगारांचा आक्षेप काय? 

  • नोकरीची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या तरुणांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेत भाग घेतला. परंतु, या परीक्षेसाठी रिक्त पदांच्या ४०% म्हणजे १७८२ जागा शासनाने गृहीत धरल्या.
  • – ३० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के पदभरतीची मुभा देण्यात आली आहे. असे असताना ४० टक्केच पदे का भरली जात आहेत, असा सवाल बेरोजगारांनी उपस्थित केला आहे.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम, उमेदवारांमध्ये संताप   

  • आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदांमध्ये १ जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत केवळ ४६ टक्के पदे भरलेली आहेत. तर, ५४ टक्के म्हणजेच ३१०६ पदे रिक्त आहेत. या दरम्यान शासनाने १७८२ पदांच्या भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये परीक्षा घेतली, मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल कधी लागेल याची परीक्षार्थींना प्रतीक्षा आहे.
  • प्रत्यक्षात ही १७८२ पदे भरल्यानंतरही तब्बल १३२४ पदे रिक्तच राहणार आहेत. नगर परिषदांमधील भरती चार ते पाच वर्षांनंतर होते. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे नागरिकांनाही विविध कामांसाठी नगर परिषदांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे वारंवार हेलपाटेच मारावे लागणार आहेत. परिणामी अनेक कामे प्रलंबित राहतात. हा प्रश्न उमेदवारांनी प्रशासनाला कळविला आहे.

पद    रिक्त      भरती होणार    रिक्तच

  • स्थापत्य अभियंता    ५८२    ३९१    १९१
  • विद्युत अभियंता    ७९    ४८    ३१
  • संगणक अभियंता    ७७    ४५    ३२
  • पाणीपुरवठा अभियंता    १२६    ६५    ६१
  • लेखापाल, लेखापरीक्षक    ३५१    २४७    १०४
  • कर निर्धारक, एओ    ९९५    ५७९    ४१६
  • अग्निशमन सेवा    ४२३    ३७२    ५१
  • स्वच्छता निरीक्षक    ४७३    ३५    ४३८
  • एकूण    ३१०६    १७८२    १३२४

Maha DMA Final Response Sheet Download –  Maharashtra Nagarparikshad Bharti Examine Final Response Sheet available in candidates login. Maharashtra Municipal Council Rajyaseva Group-C Exam 2023 Final Answer key direct link is available below. Candidates who appeared for the exam can download their answer sheet from below given link.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ ची Final Response Sheet उपलब्ध आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांची उत्तरतालिका त्यानंतर डाउनलोड करू शकतात. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा २०२३ वरील प्राप्त आक्षेपाबाबत प्रसिद्धीपत्रक

Nagarparishad Response Sheet

Nagar parishad


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Nagar Parishad Bharti Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!