गव्हर्न्मेंट ITI मुलुंड पूर्व, मुंबई येथे उदा मेगा रोजगार मेळावाचे आयोजन, १५०० जागा रिक्त- Mumbai Job Fair 2024

Mumbai Rojgar Melava 2024

Mumbai Job Fair 2024

Mumbai Rojgar Melava 2024 Online Apply – Pandit Dindayal Upadhyay Employment Fair – 1 on 9th July 2024 for various 1500+ posts . In Mumbai Job Fair 2024, various reputed companies/employers providing employment will conduct face-to-face interviews. Job seekers should register on the website https://www.mahaswayam.gov.in if they have not yet registered for the service. Also, log in and apply for the vacant posts available according to the educational qualification.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Vacancy Details

Mumbai Rojagar Melava 2024

 

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा – 1
DISTRICT
Private Employer
General
09-07-2024
09-07-2024
India
Maharashtra
Mumbai
Mumbai Sub Urban
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड नविन इमारत, मिठागर रोड, ठाकूरवाडी, मुलुंड पूर्व, मुंबई 81

Complete Notification


Mumbai Rojgar Melava 2024 Online Apply – District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Centre, Mumbai City and Gulmohar NGOs and Women and Child Protection Maharashtra State have organized Pandit Deendayal Upadhyaya Rozgar Melava on January 20, 2024 at Sangharsh Sadan Hall MHADA Complex, Pherbunder Road, Cotton Green (West) 400033 from 10.00 am to 4.00 pm. In Mumbai Job Fair 2024, various reputed companies/employers providing employment will conduct face-to-face interviews. Job seekers should register on the website https://www.mahaswayam.gov.in if they have not yet registered for the service. Also, log in and apply for the vacant posts available according to the educational qualification.

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Title From Date | To Date Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type No. of Posts District Action
5TH ON LINE PANDIT DINDAYAL UPADHYAY JOBFAIR 18-01-2024 | 20-01-2024 DISTRICT General 130 vacancies Mumbai City Click here

येत्या २० जानेवारीला मुंबईत रोजगार मेळाव्याचे आयोजन; वाचा सविस्तर

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० जानेवारी २०२४ रोजी संघर्ष सदन हॉल म्हाडा संकुल जवळ, फेरबंदर रोड, कॉटन ग्रीन (पश्चिम) ४०००३३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • या रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉग इन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे.
  • भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर ‘Pandit Dindayal Upadhyay Job Fair’ ऑप्शनवर क्लिक करुन ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ यावर रिक्त पदे अधिसुचित करावी व दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२-२२६२६३०३ या दुरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.
  • या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर चे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

OFFICIAL WEBSITE


Mumbai Jobs Fair 2024: Pandit Dindayal Upadhyay Job Fair  Mumbai City conduct Job Fair 2024 Mumbai district is the schedule for recruitment to various Posts.  There are a total of 555 vacancies available for these posts. interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may registered themself through the given link. Eligible and Interested Candidates may attend the interview along with essential documents and certificates on 10th of January 2024. Read More details are given below.

 मुंबई येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 10 जानेवारी 2024 तारखेला  दिलेल्या पत्यावर हजर राहावे

Mumbai Rojgar Melava 2024

  • Job Fair name : Pandith Dindayal Upadhya Job Fair
  • Name of the Posts: Various Posts
  • No. of Posts: 555
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Mumbai City
  • Job Location : Mumbai
  • Division : Mumbai
  • State : Maharashtra
  • Job Fair Schedule : 10th of January 2024
  • Venue: INDUSTRIAL TRAINING INSTITUTE, BELAPUR, NAVI MUMBAI SECTOR-29, AGROLI, P.O. KONKAN BHAVAN,C.B.D-BELA

 FULL ADVERTISEMENT

OFFICIAL WEBSITE


Mumbai Rojgar Melava 2023- Mahatma Phule Education Trust, Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Dharavi Assembly Constituency and Hope Foundation have organized the employment fair. Eligible applicants may present for job fair which is conduct on14th Jan 2023. Read More details are givne below.

महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धारावी विधानसभा क्षेत्र व होप फाऊंडेशन यांच्यावतीने धारावी व आजूबाजूच्या विभागातील बेरोजगार युवक व युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. १४ जानेवारीला सकाळी १० ते चार या वेळेत मनोहर जोशी महाविद्यालय, पी.एम.जी.पी. कॉलनी, महाराष्ट्र निसर्ग उद्यानासमोर हा मेळावा पार पडणार आहे. धारावी व परिसरातील बेरोजगार युवक-युवतींसाठी नोकरी मिळविण्याची ही नामी संधी असून या भव्य रोजगार मेळाव्यात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या शैक्षणिक कागदपत्रे तपासून उत्तम पगाराची सरळ नियुक्ती देणार आहेत.

सातवी पासून पुढे कोणत्याही शाखेतील पदवीधर या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. या संधीचा विभागातील बेरोजगार युवक-युवतींनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने व होप फाऊंडेशनचे संचालक वर्ग यांनी केलेले आहे. नाव नोंदणीसाठी ७५०६६६९९०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टचे सचिव दिलीप शिंदे यांनी केले आहे.


Mumbai Jobs Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Job Fair  Mumbai City conduct Job Fair 2022 Mumbai district is the schedule for recruitment to various Posts.  There are a total of 5590 vacancies available for these posts. interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may registered themself through the given link. Eligible and Interested Candidates may attend the interview along with essential documents and certificates on 10th December 2022. Read More details are given below.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत शनिवार १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील ५ हजार ५९० इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मेळाव्यात या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून, नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये बीव्हीजी इंडिया, आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटिव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, एअरटेल, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, फास्ट ट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अपोलो होम हेल्थकेअर, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस इत्यादी उद्योग, कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यात बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पिटिलिटी, एचआर, ॲप्रेंटिसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटिसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही मेळाव्यात सहभाग असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही मेळाव्यात मिळणार आहे. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच तज्ज्ञामार्फत उद्योजकता मार्गदर्शन आणि करियरविषयक समुपदेशनही करण्यात येणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता मंत्री लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तसेच कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.


मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा, रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध..!

Mega Rojgar Melava in Mumbai for 7000 ITI Pass Candidates will Orgnised by tomorrow. Pandit Deendayal Upadhyay Maharojgar Melava (Job Fair) through Employment and Entrepreneurship Guidance Center on Saturday 3rd December 2022 at 10 am. From is organized at “Elphinstone Technical High School, 3 Mahapalika Marg, Dhobi Lake, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Area, Fort, Mumbai”. Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Minister Mangalprabhat Lodha has appealed that 7000 employment opportunities in various reputed companies will be available in this meeting and interested candidates should participate in it.

Mumbai Mega Job Fair 2022 on Saturday for 7000 posts

  1. रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध; नोकरी इच्छुकांनी सहभागी होण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील ७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
  2. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. , मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.
  3. मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.

Apprentice Opportunity

अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध

  1. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.
  2. मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.
  3. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही उमेदवारांना या मेळाव्यात घेता येणार आहे.

Mumbai Jobs Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Job Fair  Mumbai City conduct Job Fair 2022 Mumbai district is the schedule for recruitment to various Posts.  There are a total of 1370+ vacancies available for these posts. interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may registered themself through the given link. Eligible and Interested Candidates may attend the interview along with essential documents and certificates on 3rd December 2022. Read More details are given below.

 मुंबई येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 03 डिसेंबर 2022 तारखेला मुलाखती करता हजर राहावे. 

Mumbai Rojgar Melava

  • Job Fair name : Pandith Dindayal Upadhya Job Fair
  • Name of the Posts: Various Posts
  • No. of Posts: 1370+
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Mumbai City
  • Job Location : Mumbai
  • Division : Mumbai
  • State : Maharashtra
  • Job Fair Schedule : 3rd Dec 2022

REGISTRATION LINK

OFFICIAL WEBSITE


Mumbai Job Fair 2022: MNS chief Sandesh Desai has organized a job fair at Oswal Hall Jogeshwari (West) on March 5 from 10 am to 4 pm with the objective of providing jobs to the youth who lost their jobs in Andheri Versova division during Corona period. Desai has appealed to as many young people as possible to participate.

कोरोना काळात अंधेरी वर्सोवा विभागातील नोकरी गेलेल्या तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनसेचे विभाग प्रमुख संदेश देसाई यांनी ५ मार्चला सकाळी १० ते ४ या वेळेत ओसवाल हॉल जोगेश्वरी (पश्चिम) या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संदेश देसाई यांनी केले आहे.

MCGM- मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Anil Nana Lohar says

    I am a physically handicapped person in both feet.My educational qualification is B.A,MSCIT and Typing Course as 30 Wpm Marathi and 40 Wpm English.I am enrolled in Employment Office.I am unemployed. I am strapped to Government,Semi Government or Private Service.So please consider and adjust to appoint me in your establishment as Clerk cum Typist or on Clerk wise sedentary work.

    Anil Nana Lohar,
    At and Post.Nadoli,
    Taluka.Patan,District.Satara.
    Mobile number 963734994,
    Email ID. [email protected]

  2. Rupesh chandrakant Pawar says

    I want job requirements.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!