Mumbai Postal Vibhag Bharti 2020
Mumbai Postal Vibhag Bharti 2020
मुंबई पोस्टात १० वी पाससाठी नोकऱ्या; २० हजार पगार!
Mumbai Postal Vibhag Recruitment 2020 : Mumbai Published the recruitment advertisement for Driver, Junior Accountant, Postal Assistant and Postmen posts. Candidates who are eligible and interested in this recruitment they apply before the 30th March 2020. Eligible candidates age should be between 18 to 27 years and candidates minimum qualification is 10th Pass. Candidates apply for this recruitment from below given link.
Mumbai Postal Vibhag Recruitment 2020
भारतीय टपाल खात्यात दहावी-बारावी उत्तीर्णांपासून पदवीधारकांसाठी विविध पदांवर भरती होत आहे. यात चालक, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन या पदांचा समावेश आहे.
चालकच्या १४ पदांसाठी नोकरभरती आहे. या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी १९,९०० रुपये प्रति महिना वेतन आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० मार्च २०२० आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…
क्रीडा कोट्यातून ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन पदांवर भरती होणार आहे. ही भरती टपाल खात्याच्या कर्नाटक क्षेत्रात निघाली आहे. पोस्टमन पदासाठी १२ वी उत्तीर्ण तर ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…
सौर्स : मटा