अकरावीच्या दुसऱ्या फेरीच्या अर्जासाठी आज शेवटचा दिवस, दुसरी गुणवत्ता यादी १० जुलै रोजी जाहीर – Mumbai 11th Admission 2024

Mumbai 11th Admission 2024 - mumbai.11thadmission.net

Mumbai 11th Admission 2024 – The general merit list for 11th class admissions was released in the morning. The list is displayed in the students’ login. Students who have completed part – 2 of admission by June 15 and submitted the application online should check the status of admission by going to the login option on the website of this admission process mumbai.11thadmission.org.in. The Mumbai office of deputy director of education has also appealed to the students to file an online complaint in the login between June 18 and 21 if they have any complaints in the general merit list.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Published On : 18-Jun-2024
You tube live today i.e.18/06/2024 at 05:30 PM for 11th Admission Process. Link will be provided 20 minutes before
Published On : 18-Jun-2024
Provisional Merit List is available in Students login, Student can check their Merit number and other details, if found any discrepancy then Student can raise their grievance using grievance module.
Published On : 18-Jun-2024
Quota Admissions –
The In House Quota / Minority Quota admissions merit list is provided in the College Login..
Students who have applied for In House Quota/Minority Quota admission shall approach to the respective college.
Colleges are here by requested that the applied candidates for In House Quota/Minority Quota admission coming in the merit list are to be confirmed between 18 June 2024 to 21 June 2024
Note: The management Quota tab is made available in the college login, Under Quota admissions colleges can complete the admission process between 18 June 2024 to 21 June 2024

Published On : 15-Jun-2024

अकरावीसाठी वाणिज्य शाखेला पसंती प्रवेशाची सर्वसाधारण यादी जाहीर : ९० टक्क्यांवरील १७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

मुंबई महानगर क्षेत्रातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. या यादीनुसार अकरावी प्रवेशासाठी २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ८१२ इतकी आहे. सर्वाधिक १ लाख २३ हजार ७७४ अर्ज वाणिज्य शाखेसाठी आले असल्याने विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखेला पसंती असल्याचे दिसून येत आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सकाळी विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये प्रदर्शित करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये १०० टक्के गुण मिळालेले नऊ विद्यार्थी असून, ९९ ते ९९.९९ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५४ इतकी आहे. ९५ ते ९८.९९ टक्के असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ७१५ तर ९० ते ९४.९९ टक्के असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ०३४ इतकी आहे. गुणवत्ता यादीतील एकूण २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १ लाख २३ हजार ७७४ विद्यार्थांनी वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. त्यामुळे यंदाही वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे दिसून आले. त्याखालोखाल विज्ञान शाखेसाठी ९३ हजार ८९५ तर कला शाखेसाठी केवळ २० हजार ४२९ विद्यार्थांनी अर्ज केला आहे.

टक्केवारी विद्यार्थी संख्या

१०० टक्के ९
९९ ते ९९.९९ टक्के ५४
९५ ते ९८.९९ टक्के ३७१५
९० ते ९४.९९ टक्के १४०३४
८० ते ८९.९९ टक्के ४७२६४
८० ते ८९.९९ टक्के ११२२८७३
५९.९९ ते त्यापेक्षा खालील ६०९८५

शाखानिहाय विद्यार्थी – शाखा विद्यार्थी संख्या

कला : २०४२९
वाणिज्य : १२३७७५
विज्ञान : ९३८९५
एचएसव्हीसी : ८३६

ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन – अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी सकाळी जाहीर करण्यात आली. ही यादी विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी १५ जूनपर्यंत प्रवेशाचा भाग – २ पूर्ण भरून अर्ज ऑनलाइन सादर केले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी mumbai.11thadmission.org.in या प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर लॉगीन ऑप्शनमध्ये जात प्रवेशाची स्थिती तपासून घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांला सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये काही तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी लॉगीनमध्ये १८ ते २१ जूनदरम्यान ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालयाने केले आहे.


Mumbai 11th Admission 2024 – The second phase of the class 11 admission process will begin on Wednesday (June 5). In this phase, students will have to give preference to the colleges they want admission to. The deadline to fill out the online format is June 5-16. In the second part, students will be able to fill in ten choices that they want to get into. The Central Admission Process Committee has published the detailed schedule of 11th class admissions on its website. Students who have not yet filled the first part of the application will also be able to fill the first part during this period. Students will be admitted to the college according to their preference. Only those students who have verified Part-1 of the application can fill Part-II.

Apart from this, students can also register online preference for quota admissions. If part-1 is filled first, it can also be improved during this period. Newly filled or repaired part-1 certified students can fill part-2 immediately. The process can be completed by 4 pm on June 16. The application will be verified on June 18 and the merit list will be released. Also, Part-2 of the application will be locked. Students can file objections to the list by June 21. The list of admissions received by the students will be displayed on the website on June 26.

अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यास सुरुवात ! ‘इतक्या’ जागा उपलब्ध

  • अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या दुसर्‍या टप्प्याला आज बुधवार (दि. 5) जूनपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्यांना प्रवेश हवा असलेल्या कॉलेजांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. ऑनलाइन स्वरूपात हे पसंतीक्रम भरण्यासाठी 5 ते 16 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दुसर्‍या भागात विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजांमध्ये प्रवेश हवा आहे असे दहा पसंतीक्रम भरता येतील. केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. अर्जाचा पहिला भाग अद्याप भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनाही पहिला भागही या कालावधीत भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाईल. अर्जाच्या भाग-1ची पडताळणी झाली आहे, तेच विद्यार्थी भाग-2 भरू शकतील.
  • याशिवाय, कोटा प्रवेशासाठीही विद्यार्थी ऑनलाइन पसंती नोंदवू शकतात. प्रथम भाग-1 भरला असल्यास त्यामध्ये या कालावधीत सुधारणाही करता येईल. नव्याने भरलेला अथवा दुरुस्त करून भाग-1 प्रमाणित केलेले विद्यार्थी लगेच भाग-2 भरू शकतात. येत्या 16 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. अर्जाची पडताळणी येत्या 18 जून रोजी झाली आहे, त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. तसेच अर्जाचा भाग-2 लॉक केला जाईल. विद्यार्थ्यांना येत्या 21 जूनपर्यंत या यादीवर हरकती नोंदविता येतील. 26 जून रोजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रवेशाची यादी संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.
  • याशिवाय फेरीचे कटऑफ गुणही प्रदर्शित केले जातील. येत्या 26 ते 29 जून दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या कॉलेजांमध्ये आपला प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 जुलै रोजी दुसर्‍या नियमित फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर केल्या जातील. विविध कोटा अंतर्गत असलेल्या जागांसाठीची प्रवेश प्रक्रियादेखील याच कालावधीत पूर्ण केली जाईल. येत्या 2 जुलै रोजी दुसरी नियमित प्रवेश फेरी तर 9 जुलै रोजी तिसरी नियमित फेरी आणि 19 जुलै रोजी विशेष प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. या फेर्‍यांचे तपशीलवार वेळापत्रकनंतर घोषित केले जाणार आहे.
  • प्रवेशासाठी यंदा 1 लाख 20 हजार 130 जागा – अकरावी प्रवेशासाठी 70 हजार 641 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 50 हजार 795 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केला आहे. त्यातील 23 हजार 452 विद्यार्थ्यांनी स्वयंपडताळणी करून घेतली आहे, तर 23 हजार 504 विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रावर अर्जांची पडताळणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यंदा अकरावी प्रवेशासाठी 339 महाविद्यालयांमध्ये एकूण 1 लाख 20 हजार 130 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 93 हजार 606 जागा कॅप प्रवेशाच्या, तर 26 हजार 524 जागा कोटा प्रवेशाच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

11th online admission Process 2024

Online Admission Link

FYJC Admission – अकरावी प्रवेश अर्ज कसा भरायचा…

11th Admission- अकरावी एडमिशन साठी लागणारी कागदपत्रे


Mumbai 11th Admission 2024 – The second phase of class 11 online admissions will begin on June 5. Students will be able to fill out college preferences. The admission schedule for minority, management and inhouse quotas as well as regular admission rounds is likely to be announced on Saturday.

  • Students of the state board as well as the central board have registered for 11th class admission and filled part 1 of the application.
  • Such students will now have to fill the college preference in the second phase.
  • Students will be able to choose between a minimum of 1 and a maximum of 10 college options.
  • As many as 2.49 lakh students have registered for admission to Mumbai, Pimpri Chinchwad, Nagpur, Nashik and Amravati municipal corporations through online mode.
  • Of these, applications of more than two lakh students have been finalized.
  • Students whose applications have been finalized.
  • The applicant students have the opportunity to fill the ten preferences of their favorite college in Part II of the application.

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा 5 जूनपासून; कॉलेज पसंतीक्रम भरता येणार

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा दुसरा टप्पा 5 जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहे. अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटय़ातील तसेच नियमित प्रवेश फेरींच्या प्रवेशाचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य मंडळाच्या तसेच पेंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करून अर्जाचा भाग 1 भरला आहे. अशा विद्यार्थ्यांना आता दुसऱया टप्प्यात कॉलेज पसंतीक्रम भरावा लागणार आहे. पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांना कमीत कमी 1 आणि अधिकाधिक 10 कॉलेजचे पर्याय निवडता येणार आहेत. मुंबईसह पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात ऑनलाइन माध्यमातून सुरु असलेल्या अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 49 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम पडताळणी झाले आहेत.  त्या अर्जदार विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयाचे दहा पसंतीक्रम भरण्याची संधी अर्जाच्या भाग दोन मध्ये असते.यासंदर्भातील वेळापत्रक शनिवारी जाहीर केले जाणार आहे.


Mumbai 11th Admission 2024 – The admission process for class 11 has started in Mumbai Metropolitan Region, Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur Municipal Corporation areas. Students will be able to fill out Part 1 of the application with personal information starting Friday, May 24. Students have to choose their city https://11thadmission.org.in complete the admission process for 11th class from this website. Part 2 of the application form with college preference will be filled for the next five days from the date of declaration of class 10 results. Part 2 of the application can be filled out before each round.

The process under the first regular central admission round from the time students are given the college to the admission is confirmed will continue for 10 to 15 days after the state board results. The process of the second and third regular central admission rounds, as well as the first special central admission round, will continue for 7 to 8 days. The process of the second special central entrance round will continue for a week.

अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग कधी भरायचा, महाविद्यालयाचा पसंतीक्रम कसा देता येणार..

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवार, २४ मेपासून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता अर्जाचा दुसरा भाग कधी आणि कसा भरता येणार याची चिंता लागली आहे.

11th admission form अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कसा भरावा?

  • या अर्जात कोणत्या गोष्टी नमूद करायच्या आहेत? आणि एकूणच ही प्रक्रिया कशी असेल? याबाबत विद्यार्थ्यांना सराव करता यावा, यासाठी २२ व २३ मे रोजी संकेतस्थळावर ‘डमी अर्ज’ देण्यात आला होता.  त्यानंतर शुक्रवार, २४ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरता येईल. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून पुढील साधारण पाच दिवस महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. अर्जाचा भाग २ हा प्रत्येक फेरीपूर्वी भरता येईल.

11th admission round अशा राहणार प्रवेश फेऱ्या

  • यंदा विद्यार्थ्यांसाठी तीन नियमित केंद्रीय प्रवेश फेऱ्या, दोन विशेष केंद्रीय प्रवेश फेऱ्या होणार आहेत. दुसऱ्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीत पुर्नपरिक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या (एटीकेटी) विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्यानंतरही जर काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. तर मात्र, विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील. यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी होणार नाही. प्रत्येक नियमितफेरी बरोबरच विविध कोट्यांतील प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहे. तसेच पहिल्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावीचे कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुरू होतील, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले.
  • प्रवेश फेरीसाठी किती वेळ असणार? – विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यापासून ते प्रवेश निश्चित होईपर्यंतची पहिल्या नियमित केंद्रीय प्रवेश फेरीअंतर्गतची प्रक्रिया ही राज्य मंडळाच्या निकालानंतर १० ते १५ दिवस सुरू राहील. दुसरी व तिसरी नियमित केंद्रीय प्रवेश फेरी, तसेच पहिली विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया ही ७ ते ८ दिवस सुरू राहील. दुसरी विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया एक आठवडा सुरू राहील.

Step to Filled Online Form –  विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे टप्पे :

  • १) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन लॉगिन आयडी व पासवर्ड सेट करणे.
  • २) वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून सदर अर्ज प्रमाणित करून घेणे.
  • ३) महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे.

11th Admission Process – प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती :

  • १) विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे महाविद्यालयातील कॅप सीट मिळवून किंवा कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित महाविद्यालयात संपर्क साधून, अशा दोन पद्धतीने प्रवेश मिळवता येईल.
  • २) प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती असणारा ऑनलाईन अर्जाचा भाग १ भरून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्रीय प्रवेश फेऱ्याअंतर्गतच्या जागांकरिता (कॅप सीट्स) आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये निवडता येतील.
  • ३) विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना प्रवेश फेरीअंतर्गत महाविद्यालय (अलॉटमेंट) देण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या महाविद्यालयाआधी संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करायचा आहे.
  • ४) कोटांतर्गत प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयातील जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ही विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात येईल. कोटांतर्गत प्रवेशामध्ये पसंतीस मर्यादा असेल.

11th Admission 2024 @ https://11thadmission.org.in has been started now. Students are given the facility to apply through the website https://11thadmission.org.in. The facility of registration of name and filling of part-1 dummy form of the application form has been made available on the website. Also on Friday. From May 24 till the declaration of class 10th result, students can register on the website and fill in part-1 of the application form and get it verified. Students can check the information in the admission form from the college or guidance center two days after the announcement of the 10th result.

इयत्ता ११ वी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

इयत्ता ११ वी प्रवेशाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ऑनलाईन माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातर्फे प्रवेशाबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर आज दि. २४ पासून नोंदणी व अर्जाचा भाग-१ भरणे तसेच अर्ज प्रमाणित करून घेता येणार आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, वाशिम, अमरावती, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित भागातील प्रवेश प्रक्रिया प्रचलित पद्धतीनुसार केली जाईल. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळाद्वारे अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

संकेतस्थळावर नाव नोंदणी व अर्जाचा भाग-१ डमी फॉर्म भरण्याच्या सरावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शुक्रवार दि. २४ मेपासून इयत्ता १० वीचा निकाल जाहीर करेपर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ भरून तो व्हेरिफाय करून घेता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन दिवस विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील माहिती महाविद्यालय किंवा मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून तपासून घेता येईल.

  • पहिल्या विशेष फेरीनंतर वर्ग भरणार – दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून पहिली नियमित फेरी ही १०-१५ दिवस चालेल. दुसरी आणि तिसरी नियमित फेरी ७-८ दिवस, विशेष फेरी १ ही ७-८ दिवस असणार आहे. त्यानंतर विशेष फेरी- २ (एटीकेटी) एक आठवडा चालेल. त्यानंतर रिक्त जागांनुसार विशेष फेन्या घेतल्या जातील. प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोटाअंतर्गत प्रवेश समांतर सुरु असतील. पहिल्या विशेष फेरीनंतर ११वीचे वर्ग सुरू होणार आहेत. प्राचार्यांसाठी प्रशिक्षण कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व ऑनलाईन प्रवेशाचे काम करणारी व्यक्ती यांचे प्रशिक्षणाचे दि. २४ आणि २५ रोजी आयोजन केले आहे.
  • प्राचार्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे – इयत्ता १० वीचा निकाल जाहीर होण्याच्या तारखेपर्यंत शिक्षण उपसंचालक यांना ऑनलाईन प्रमाणित करता येणार आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग – २ भरण्यास सुरुवात होईल. निकालानंतर पाच दिवस विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोटा आदी कोट्याअंतर्गत प्रवेश घेण्याबाबत सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत.

Mumbai 11th Admission 2024 – The Online Admission process of 11th Class will be started from 24th May. Accordingly, students will be able to fill part one of the application form. Students can practice online application form on 22nd and 23rd May. The education department has decided to start the 11th admission process immediately. Candidates kindly keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  • नाशिकसह पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती या महापालिका क्षेत्रांमध्ये केंद्रीय अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने, तर इतर शहरांत प्रचलित पद्धतीनुसार येत्या २४ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्जातील भाग एक भरता येणार आहे. २२ आणि २३ मे या दोन दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येईल. शिक्षण विभागाने तातडीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला.
  • शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही अकरावी प्रवेश सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शिक्षण विभागाने २४ मेपासून अकरावी प्रवेशप्रक्रियेत नोंदणी करता येणार आहे. याबाबत केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

Mumbai 11th Admission 2024 Contact Details


Mumbai 11th Admission 2024 – The work of collecting information of students sitting in 10th Class for the online admission process of 11th Class has been completed. This information has also been provided to the concerned institution, so the first phase of registration for this admission will start next week, in which students will be able to fill their initial information through login ID. Efforts will also be made to control the online admission process for 11th Class for the academic year 2024-25, which has been going on for three to four months in the last few years. For this, the rounds will be controlled. Director of Secondary Education Sampat Suryawanshi said that the admission process will be completed within the stipulated time and planning for this is being done. Candidates kindly keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अकरावीची नोंदणी पुढील आठवड्यापासून निकालापूर्वीच पहिल्या टप्प्यातील नोंदणी; नियोजित वेळेतच प्रवेश प्रक्रिया आटोपणार

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक या महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पुढील आठवड्यात होणार आहे. दहावीच्या निकालापूर्वी हा प्रवेशाचा टप्पा असेल. दहावीच्या निकालानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  1. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेसाठी दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी संबंधित संस्थेला ही माहितीही पुरविण्यात आली असल्याने पुढील आठवड्यात या प्रवेशाच्या नोंदणीचा पहिला टप्पा सुरू होईल, यात विद्यार्थ्यांना लॉगीन आयडीच्या माध्यमातून आपली प्राथमिक माहिती भरण्याची प्रक्रिया करता येईल. २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेत मागील काही वर्षांमध्ये तीन ते चार महिना चालणारी प्रवेश प्रक्रिया ही आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी फेऱ्यांवर नियंत्रण आणले जाणार आहे. यामुळे नियोजित वेळेतच प्रवेश प्रकिया संपवली जाणार असून त्यासाठीचे नियोजन केले जात असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.
  2. मुंबईत असे होते चित्र – मुंबई महापालिका क्षेत्रात दोन हजार ३८५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी ३ लाख ८९ हजार ६७५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ लाख ६७ हजार ८६२ जागांवर म्हणजेच केवळ ६९ टक्के प्रवेश झाले, तर उर्वरित १ लाख २१ हजार ८१३ जागा रिक्त राहिल्या होत्या. तब्बल २४२ महाविद्यालयांमध्ये एकही प्रवेश झाला नव्हता. ३२० महाविद्यालयांमध्ये २० टक्के, तर ४४३ मध्ये ५० टक्के आणि ३०६ महाविद्यालयांमध्ये १०० टक्के प्रवेश झाले होते. यात १०० टक्के प्रवेश होणाऱ्यांत अल्पसंख्याक आणि मुंबईतील काही नामांकित महाविद्यालयांचा समावेश होता.
  3. मुंबईतील कोट्याच्या जागांचे प्रवेश – मुंबईत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १८ हजार ५० व्यवस्थापन कोट्यासाठी जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १० हजार ९२ जागांवर प्रवेश झाले होते. नियम मोडीत काढून महाविद्यालयांनी ६ हजार ४२८ जागा मुख्य प्रवेशासाठी प्रत्यार्पित केल्या नव्हत्या. इनहाऊससाठी २५ हजार ५५४ इतक्या जागा होत्या. त्यापैकी ९ हजार ४६७ जागांवर प्रत्यक्ष प्रवेश झाले होते. अल्पसंख्याक कोट्यासाठी सर्वाधिक अशा १ लाख ३ हजार ९७५ जागा होत्या, त्यापैकी केवळ ३६ हजार ३७९ जागांवर प्रवेश झाले होते.
  4. पाच लाख ५८ हजार ५०५ जागा – मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक या महापालिका क्षेत्रातील ४ हजार २८५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ लाख ५८ हजार ५०५ जागा उपलब्ध होत्या. यात सर्व महाविद्यालयांपैकी केवळ ४७९ महाविद्यालयांमध्ये १०० टक्के प्रवेश झाले होते, तर उर्वरित ७० टक्के आणि अगदी ३९३ महाविद्यालयांमध्ये एकाही जागांवर प्रवेश झाले नव्हते. यात मुंबईतील २४२ आणि पुण्यातील ७८ कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश होता; तर ५० टक्के प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची संख्या ही ८३७ इतकी होती. ५० टक्क्यांहून कमी प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची संख्याही दोन हजार १७ इतकी होती. यात यंदा काही सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याचेही नियोजन शिक्षण विभागाकडून केले जाणार आहे.
  5. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेच्या निकषावर करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाला मागील काही वर्षांत डावलेले जाते. त्यासाठी प्रथम प्राधान्य फेरी राबवून हे आदेश पायदळी तुडवले गेले. प्रवेश फेऱ्यांचे नियोजन करताना अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या जागा प्रत्यार्पित करण्यासाठी सूट दिल्याने मराठी आणि गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांवर वेळोवेळी अन्याय झाला असून यावेळी त्यात सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. यासाठी सिस्कॉम संस्थेने वेळोवेळी सूचना, अहवाल आणि अभिप्राय विभागाला दिले आहेत. – वैशाली बाफना, शिक्षणप्रमुख, सिस्कॉम

Mumbai 11th Admission 2024 – The central admission committee is likely to start the process of class XI admission soon. The CBSE board results have been declared recently and the state board of education results are also likely to be declared this week. According to committee officials, the central admission process will begin within a week. As per the instructions of the Directorate of Education, the central online admission process for class 11 arts, commerce, science and MCVC courses for the academic session 2024-25 will be done through a central online admission process.

According to last year’s capacity, this year too, the admission process will be conducted for 54,560 seats in all the three courses of class 11 in junior colleges and higher secondary schools within the municipal limits. Candidates kindly keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आठवडाभरात सुरू होईल अकरावी प्रवेश प्रक्रिया

  • केंद्रीय प्रवेश समितीतर्फे इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नुकताच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे आणि या आठवड्यात राज्य शिक्षण मंडळाचा निकालही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभरात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती समितीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ११ वी कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी अभ्यासक्रमाकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या क्षमतेनुसार यावर्षीही महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीच्या तिन्ही अभ्यासक्रमाच्या ५४ हजार ५६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
  • सविस्तर मार्गदर्शनासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे गुरुवार, १६ मे रोजी कनिष्ठ महाविद्यालय व उच्चा माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेसनगर येथे सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. सभेला राहताना मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपल्यासोबत २०२३-२४ शैक्षणिक= सत्राच्या संच मान्यतेची प्रत, मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन नोंदणीची प्रत, या सत्राच्या मानधन वाटपाकरिता बँक खाते माहितीची नमुनाप्रत, मागील सत्रातील माहितीत बदल असल्यास त्याबद्दलची माहिती व बदल नसल्यास तसे हमीपत्र आणायचे आहे.

Nashik 11th Admission 2023 Process – The delayed admission process for 11th class is still going on and a special round has been organized by the Directorate of Education to admit the re-examination of 10th class and the round started from Thursday. The round will continue till October 25. This year, more than 9,000 seats are lying vacant in the 11th admission process. The results of the 10th Class re-examination were declared recently while the admission rounds for these vacant seats were being held. Special rounds will be held continuously so that the students who have passed this examination can get admission in class 11 and students who were deprived of admission earlier get a chance. The list of selected and awaited students will be announced at 10 am every day. You will have to apply afresh every day.

पुनर्परीक्षार्थींसाठी विशेष फेरीला सुरुवात- अकरावी प्रवेश प्रक्रिया

इयत्ता ११ वी लांबलेली प्रवेश प्रक्रिया अजूनही चालुच असून इयत्ता १० वीच्या पुनर्परीक्षार्थींना प्रवेश घेण्यासाठी विशेष फेरी शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून गुरूवारपासून या फेरीला सुरुवात झाली आहे. ही फेरी २५ ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार आहे. यंदा ११ वी प्रवेश प्रक्रियेत नऊ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांसाठी प्रवेश फेऱ्या होत असताना नुकताच इयत्ता १० वी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश घेता यावा तसेच आधी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी सतत विशेष फेरी घेण्यात येणार आहे. निवडलेल्या आणि प्रतीक्षाधीन विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी १० वाजता घोषित केली जाणार आहे. यासाठी दररोज नव्याने अर्ज करावा लागेल.

संध्याकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ या वेळेत दैनंदिन गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतील. दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये विद्यार्थ्याने पसंती दर्शविलेल्या प्रत्येक विद्यालयाच्या प्रतीक्षा यादीमधील त्याचे स्थान विद्यार्थ्यांस पाहता येईल. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पाहता येतील. विद्यालयात रिक्त असलेल्या जागेप्रमाणे विद्यार्थी त्या विद्यालयाच्या निवड यादीत समाविष्ट होतील. अर्ज केलेले उर्वरित विद्यार्थी प्रतिक्षा यादीत जातील. दररोज पसंती, दररोज सुधारित गुणवत्ता यादी हे या फेरीचे वैशिष्ट्य आहे. सतत फेरी अंतर्गत २० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करता येईल. तसेत सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवेश घेता येणार आहे. सायंकाळी सहापर्यंत अतिरिक्त वेळ प्रवेशासाठी देण्यात आला आहे.


Mumbai 11th Admission 2023 – The Central Admission Committee has extended the deadline till 5 pm on June 14 for the ongoing admission registration for class 11th. This admission registration is part 1 in the admission process and so far only 3 lakh 91 thousand students of the state have completed the part 1 process. So far 2 lakh 62 thousand 852 students have registered in this from Mumbai division, while 32 students have withdrawn their applications. So the verification of applications of 1 lakh 29 thousand 204 students has been completed.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश नोंदणीला मुदतवाढ – आतापर्यंत १ लाख २९ हजारांहून अधिक अर्जांची पडताळणी

  • केंद्रीय प्रवेश समितीकडून सुरू असलेल्या अकरावीसाठी असलेल्या प्रवेश नोंदणीसाठी १४ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश नोंदणी म्हणजे प्रवेश प्रक्रियेत भाग १ असून आतापर्यंत राज्यातील ३ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांनीच भाग १ ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात मुंबई विभागातून आतापर्यंत २ लाख ६२ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर ३२ विद्यार्थ्यांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर १ लाख २९ हजार २०४ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
  • काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरता आला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेश अर्जाचा भाग एक ही मुदतवाढ दिली. तसेच अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर होईल.
    राज्यात अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे. २ लाख ५२ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले आहेत.

…म्हणून प्रक्रियेस मुदतवाढ

  • राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला १४ जूनला मिळणार आहे.
  • त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश अर्जाचा भाग एक भरता आला नाही. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

१५ ते १७ जून दरम्यान हरकती नोंदविता येणार

  • १५ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.
  • १५ ते १७ जून दरम्यान सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविता येतील.
  • १७ जूनला प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येईल.
  • अंतिम गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर करण्यात येईल.
  • तर २१ ते २४ जून या कालावधीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.
  • राखीव जागा अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १८ ते २० जून या कालावधीत अर्ज करता येईल.
  • कोट्यांतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर केली जाईल.
  • कोट्यांतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश २१ ते २४ जून या कालावधीत निश्चित करण्यात येतील.
  • तर २४ जूनला कोट्यांतर्गत रिक्त जागा घोषित करता येतील असे स्पष्ट करण्यात आले.

Mumbai 11th Admission 2023 – 11th online admissions are starting from today, Thursday. This process will be implemented for 1,017 higher secondary schools and junior colleges in the Mumbai Municipal Area. For this admission process, more than 1 lakh 96 thousand seats are available in Mumbai and the highest number of seats are in the western suburbs – 97 thousand 350 – according to the information provided by the office of the Deputy Director of Education.
If you want to take admission under quota, students need to register online and from June 8, 10 am to June 12, 10 pm, students can fill the online application form part 1 and part 2 for quota admission. The selection list and waiting list of the preferred students for the quota admission i.e. zero admission round will be announced on June 13 at the junior college level. The website for 11th online admission process is https://mumbai.11thadmission.org.in. Students should register online and get the login ID by going to this website. Only then the application form has to be filled using this login id.

मुंबईत १ लाख ९६ हजारांहून अधिक जागा उपलब्ध; अकरावी ऑनलाइन प्रवेशांना आजपासून सुरुवात

  1. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांना आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात १,०१७ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईत १ लाख ९६ हजारांहून अधिक जागा उपलब्ध असून सर्वाधिक जागा पश्चिम उपनगरांत – ९७ हजार ३५० – आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
  2. कोटा अंतर्गत प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आवश्यक असून ८ जून सकाळी १० वाजल्यापासून १२ जून रात्री १० वाजेपर्यंत विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाचा भाग १ आणि भाग २ भरता येणार आहे. कोटा प्रवेशासाठी पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणजेच शून्य प्रवेश फेरी १३ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जाहीर होणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे https://mumbai.11thadmission.org.in संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी लॉगइन आयडी ऑनलाइन नोंदणी करून प्राप्त करून घ्यावा. त्यानंतरच या लॉगइन आयडीचा वापर करून अर्ज भरावयाचा आहे.

हे लक्षात असू द्या…

  • – १३ ते १५ जूनदरम्यान कोट्यांतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.
  • – १६ ते १८ जूनदरम्यान कोटानिहाय रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार असून या जागा ऑनलाइन प्रवेशासाठी वळविण्यात येणार आहेत.
  • – यादरम्यान विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी यापूर्वी दिलेली पसंतीत बदल करू शकतात.
  • – या विद्यार्थ्यांची निवड यादी १९ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल.
  • – निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून या कालावधीत कॉलेजात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

Std. 11th Centralised Online Admission Process 2023-24

The online admission process for std XI, in the defined six online admission areas Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) in Mumbai, Thane, Raigad districts, Pune and Pimpari-Chinchwad Municipal Corporation areas along with Nagpur, Amravati, Nashik and Aurangabad Municipal Corporations is applicable to all recognized Junior Colleges affiliated to the Maharashtra State Board and it is mandatory for all to participate in the online admission process, as all admissions will be done through online process only.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Yadav Priti Ravinder says

    मैं एक स्टूडेंट बोल रही हूं, सबसे पहले आप सबको नमस्ते बोलना चाहूंगी , मैं यह कहना चाहती हूं कि सर अभी तक बहुत बच्चों का एडमिशन नहीं हुआ है असल में मेरा भी नहीं हुआ है ,कारण थोडा कम प्रतिशत,सर मैं बस यह चाहती हूं कि अगले राउंड में सब बच्चों का नाम आया चाहें उसके जितने भी प्रतिशत हो चाहे वह 60%के ऊपर या नीचे भी हो प्लीज़ सर इस राउंड में सबको अच्छा कालेज और अच्छा सब्जेक्ट भी मिले चाहे वह साइंस ही क्यों ना हो।

    और मैं आपसे नम्र निवेदन भी करती हूं।

    और मैं आशा करती हूं कि आप इस पर जल्द से जल्द एक्शन लेंगे।

    धन्यवाद ।

    आपकी शुभचिंतक।
    एक आम नागरिक।

  2. Yadav Priti Ravinder says

    ख्वाब टुटे है मगर होंसले जिन्दा है हम वो हैं जहां मु्श्किले शर्मिंदा हैं।

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!