PET 2024: प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास, पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ

MU PET Exam Admit Card

MU PET Exam Admit Card

Mumbai University on Sunday conducted the entrance exams for phd (PET) and LLM courses online. Pet hours were 10:30 a.m. and LLM hours were 3 to 4 p.m. However, due to a technical snag at surekha infotech centre in Dombivali, the fire could not start even after noon. As a result, the LLM entrance preliminary examination for the afternoon session was also not held. For both the exams, students from different districts like Mumbai, Pune, Dhule, Satara, Nashik, Sangli, Kolhapur had to return without exams. Registrar of the University Prasad Karande faced the wrath of students at the centre in Dombivali.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास, पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ

  • मुंबई विद्यापीठाकडून रविवारी पीएचडी (पेट) आणि एलएलएम या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. पेटची वेळ सकाळी साडेदहा दुपारी साडेबारा तर एलएलएमची दुपारी ३ ते ४ अशी होती. मात्र, डोंबिवली येथील सुरेखा इन्फोटेक केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे पेट दुपारनंतरही सुरू होऊ शकली नाही. परिणामी दुपारच्या सत्रातील एलएलएम प्रवेश पूर्व परीक्षाही झाली नाही. दोन्ही परीक्षांसाठी मुंबई, पुणे, धुळे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना माघारी परतावे लागले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे डोंबिवली येथील केंद्रावर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
  • दरम्यान, कांदिवली येथील ठाकूर कॉलेजमध्ये १०:३० वाजताची पेट दुपारी १२:३० वाजता सुरू झाली. या परीक्षेसाठी कोणतीही बैठक व्यवस्था नसल्याने एकाच विषयाचे विद्यार्थी बाजूबाजूला बसले होते, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली. तसेच या विलंबामुळे एलएलएम परीक्षाही उशिराने सुरू झाली. दादर येथील आयईएस राजा शिवाजी विद्यालयात विद्यार्थी अतिरिक्त झाल्याने दुपारी ३ ते ४ आणि सायंकाळी ४ ते ५ अशा दोन सत्रांत एलएलएम परीक्षा घेण्यात आली. डोंबिवली केंद्रावर तांत्रिक कारणामुळे ५२६ विद्यार्थ्यांची पेट, तर ५२४ विद्यार्थ्यांची एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा झाली नाही. या विद्यार्थ्यांची परीक्षा २४ नोव्हेंबरला घेतली जाईल. सुधारित प्रवेशपत्र लॉगिन आणि ई- मेलद्वारे कळविले जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

MU PET Admit Card download – Ph.D. awarded by University of Mumbai. Admit cards (doll tickets) have been made available to students on their login and e-mail ID for pre-admission test (PET) and LLM entrance exam. The exam will be conducted on Sunday, November 17 at various centres in the online centre-based test (CBT) mode.

As many as 4,960 students have applied online for the PET exam, while 4,496 students have applied for the LLM pre-admission exam. The PET exam will be conducted in a two-hour period from 10.30 am to 12.30 am, while the LLM exam will be conducted in a one-hour period from 3 pm to 4 pm.

The director of the Examination and Evaluation Board has appealed to the candidates to appear at the concerned examination center one hour before the examination. Performed by Pooja Rundle.

  • मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आणि ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र (डॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.
  • पेट’ परीक्षेसाठी ४,९६० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत, तर ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ४,४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ‘पेट’ परीक्षा सकाळी १०.३० ते १२.३० या दोन तासांच्या कालावधीत होईल, तर ‘एलएलएम’ परीक्षा दुपारी ३ ते ४ या एक तासाच्या कालावधीत घेतली जाणार आहे.
  • परीक्षार्थींनी संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या १ तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

MU PET Exam Time Table

Students who have been exempted from the Ph.D. entrance exam or PET exam will not be able to change the examination centre once they choose a research centre. Therefore, these students should choose the research center only after seeing the details of the vacant seats. Done by Munjaji Raswe. The details of the vacant seats have been published on the university’s website branch-wise, subject-wise and category-wise. The entire process will have to be completed by November 23. Students have to understand these details and choose a research center from their login and also mention the specialization regarding their proposed research work. If students choose a research centre, it cannot be changed.” Rasway informed through a circular.

‘पेट’च्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलता येणार नाही – पीएच.डी. प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘पेट’ परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी एकदा संशोधन केंद्र निवडल्यास त्यांना परीक्षा केंद्र बदलता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी रिक्त जागांचा तपशील पाहूनच संशोधन केंद्र निवडावे, असे आवाहन पुणे विद्यापीठाचे उपलकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी केले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्या शाखानिहाय, विषयनिहाय आणि प्रवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध केला आहे. ही सर्व प्रक्रिया येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांनी हा तपशील समजून त्यांच्या लॉगिनमधून संशोधन केंद्र निवडायचे आहे व त्यांच्या प्रस्तावित संशोधन कार्यासंदर्भातील स्पेशलायझेशनही नमूद करायचे आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन केंद्र निवडल्यास ते बदलता येणार नाही, असेही डॉ. रासवे यांनी परिपत्रकाद्वारे कळवले.


Ph.D. from The University of Mumbai. The last date for submission of online applications for the Pre-Admission Test (PET) has been extended till November 6 and the Mumbai University administration has appealed to all the candidates to apply with the prescribed fee within the prescribed time. The exam will be conducted on Sunday, November 17 at various centres through online Centre Based Test (CBT) for 77 different subjects in all the four disciplines. Meanwhile, the detailed information of this examination and the facility to fill the application form has been made available on the website. As many as 4,073 students have applied for PET so far. Mumbai University will conduct the PET exam on November 17 from 10.30 am to 12.30 pm at the respective centres.

पेट’चे प्रवेश अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ – मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचे (पेट) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून सर्व परीक्षार्थींनी विहीत कालावधीत निर्धारीत शुल्कासह अर्ज करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. ही परीक्षा चारही विद्याशाखेतील विविध ७७ विषयांसाठी ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने रविवार, १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. 0 दरम्यान, या परीक्षेची तपशीलवार माहिती आणि अर्ज भरण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ‘पेट’साठी आतापर्यंत जवळपास चार हजार ७३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे ‘पेट‘ ही परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या दोन तासाच्या कालावधीत संबंधित केंद्रांवर घेतली जाणार आहे.


As per the latest information the much-awaited Ph.D. from The University of Mumbai. The deadline for submission of pre-admission test (PET) applications has been extended till November 4. The exam will now be held on November 17. The university has started filling up the pet exam forms from last week. Earlier, the last date for submission of admission forms for the PET exam was October 31.

The PET exams will be conducted through online centre-based test (CBT). The university has also released a schedule. The university has extended the deadline for Diwali holidays and to allow more students to apply. Students can now submit their applications by November 4.

The PET exam will be held on November 17 from 10:30 am to 12:30 pm at various centres. The board has appealed to the examinees to appear at the centres 30 minutes in advance.

मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

  • मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) अर्ज भरण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही परीक्षा १७ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या आठवड्यापासून पेट परीक्षेचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी पेट परीक्षेचे प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑक्टोबर होती.
  • पेट परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाने वेळापत्रकही जाहीर केले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि आणखी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ केली आहे. आता ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल.
  • पेट परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षार्थीनी ३० मिनिटांपूर्वी केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.
  • पेट परीक्षेला ७६ विषय – ऑनलाइन पेट परीक्षेसाठी ७६ विषय आहेत. गेल्या पेट परीक्षेत सर्वसाधारण ६ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

Mumbai University announces The Examine Schedule of PET, LLM pre-examination.  The much-awaited Ph.D. degree from the University of Mumbai. The application process for the Entrance Test (PET) and LLM Pre-Examination will finally begin from Saturday. Of these, the LLM pre-admission exam will be held on November 10 at various examination centres, while the PET exam will be held in the second week of November, the university said.

Both the exams will be conducted through online centre-based test (CBT) mode. The last date for submission of application for LLM entrance exam is November 3 and information related to the admission form, eligibility, registration fee and rules has been made available on the official website of The University of Mumbai. The last date for submission of application forms for the PET exam, which will be held in the second week of November, is October 31. There are 76 subjects for online PET and 6,000 students had appeared for the previous exam.

मुंबई विद्यापीठातर्फे पेट, एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

  • मुंबई विद्यापीठातर्फे बहुप्रतिक्षित पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यास आज, शनिवारपासून अखेर सुरुवात होणार आहे. यातील एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा १० नोव्हेंबरला विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार असून, पेट परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेतली जाणार आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
  • या दोन्ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर असून, प्रवेश अर्ज, पात्रता, नोंदणी शुल्क आणि नियम अनुषंगिक माहिती मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या पेट परीक्षेचे प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. ऑनलाइन पेटसाठी ७६ विषय असून, मागील परीक्षेत सहा हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

MU PET 2021 Mumbai University’s PET (Phd Entrance Test PhD Pre-Examination) Examination Schedule has been announced. On Friday 17th and Saturday 18th, December 2021, subject-wise and subject-wise examinations will be conducted online. Vinod Patil said.

मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MU PET 2021 मुंबई विद्यापीठाच्या पेट (Phd Entrance Test पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शुक्रवार १७ आणि शनिवार १८ डिसेंबर २०२१ रोजी विद्याशाखानिहाय आणि विषयनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

यानुसार मानव्यविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा १७ डिसेंबर रोजी तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा १८ डिसेंबर रोजी आयोजित केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ९ ते १५ डिसेंबर दरम्यान सराव (मॉक) परीक्षांचेही आयोजनही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे.

पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४,४९९ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २,६५४ एवढ्या मुलींनी तर १,८४५ एवढ्या मुलांनी अर्ज केले आहेत. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक १,९२१ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १,१३२, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७४५ आणि आंतरविद्याशाखेसाठी ७०१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ४६९ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ इंग्रजी या विषयासाठी २२५ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!