आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ; ३० जूनऐवजी आता १५ जुलैपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज MU IDOL Admission
Mumbai University Admission 2023-2024
MU IDOL Admission 2023
Mumbai University Institute of Distance and Open Learning -IDOL Admission 2023 updates – The deadline for admission to Idol July 2023 session for undergraduate and postgraduate courses was Friday, June 30, 2023. Now the deadline for admission process has been extended, students can now take admission till 15th July 2023. As of Friday, June 30, 2023, more than 7,000 students have taken admission in the first round of undergraduate and postgraduate courses in the first year of this session. Read the complete details Mumbai University Admission 2023-2024 given below:
आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ; ३० जूनऐवजी आता १५ जुलैपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज
आयडॉल जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत शुक्रवार, ३० जून २०२३ पर्यंत होती. आता प्रवेश प्रक्रियेच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता १५ जुलै २०२३ पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. शुक्रवार, ३० जून २०२३ पर्यंत या सत्रात पहिल्या फेरीत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात ७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
- एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात : यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र, एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली असून, या तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.
- पदवीस्तरावरील बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी,बीएस्सी कम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर स्तरावरील एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ आहे.
- ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्या.
- ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. तर पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.
अभ्यासक्रम निहाय बुधवार, ३० जून २०२३ पर्यंत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या :
Mumbai University Admission 2023-2024 अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्या
- १. प्रथम वर्ष बीए : १ हजार ६३६ विद्यार्थी
- २. प्रथम वर्ष बी. कॉम : २ हजार ३२५ विद्यार्थी
- ३. प्रथम वर्ष बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स : २०४ विद्यार्थी
- ४. प्रथम वर्ष बीएस्सी आयटी व कम्प्युटर सायन्स : २१२ विद्यार्थी
- ५. प्रथम वर्ष एमए : १ हजार ८२ विद्यार्थी
- ६. प्रथम वर्ष एमकॉम : १ हजार ४६८ विद्यार्थी
Mumbai University Admission Merit List
Mumbai University Merit List: Mumbai University has recently released the Undergraduate Entrance Second Merit List. Candidates who have applied online for admission in BA, B.Com and BSc courses for the academic session 2022-23 of Mumbai University will be able to check their merit list.Read More details as given below.
Mumbai University Result: मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पदवी प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी (Undergraduate Entrance Second Merit List) जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक सत्रासाठी बीए (BA), बीकॉम (B.Com) आणि बीएससी (BSc)अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांची गुणवत्ता यादी तपासता येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत निवडलेल्या उमेदवारांना ८ जुलै ते १३ जुलै या कालावधीत कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी पूर्ण करावी लागेल आणि घोषणापत्रासह शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
मुंबई विद्यापीठाने २९ जून रोजी शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली होती. पहिल्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या उमेदवारांना ३० जून ते ६ जुलै या कालावधीत कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करावी लागेल आणि घोषणापत्रासह विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट mu.ac.in वर जाऊन शुल्क भरावे लागेल.
मुंबई विद्यापीठाची गुणवत्ता यादी तयार करताना अनेक गोष्टी लक्षात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्जांची संख्या, जागांची संख्या, उमेदवारांची श्रेणी आणि इयत्ता बारावी मधील विद्यार्थ्यांची कामगिरी इत्यादींचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठात शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी विद्यापीठाच्या द्वितीय गुणवत्ता यादी २०२२ नुसार प्रवेश शुल्क भरावे लागेल.
मुंबई विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
Mumbai University’s third year BA Session 6 results have been announced. Students can view the results on the University website http://www.mumresults.in/.
या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
तृतीय वर्ष बीए सत्र ६ परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
This is important news for the students who have appeared for the third year BSc Session 6 examination by the University of Mumbai. The results have just been announced by the university. The exam was held in May 2021. The results can be viewed on the official website of the University of Mumbai
MU 3rd year BSc Session 6 Result: मुंबई विद्यापीठातर्फे तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यापीठातर्फे हा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मे २०२१ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.
या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ यावर जावे लागेल. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे.
तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
Mumbai University Results
Mumbai University has announced the results of the third year BMM Session 6 examination. The result of this examination has been published on the University’s website http://www.mumresults.in/
मुंबई विद्यापीठातर्फे तृतीय वर्ष बीएमएम सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मे २०२१ मध्ये ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल ९४.९८ टक्के इतका लागला आहे. विद्यापीठाने बीएमएम सोबतच बीएस्सी सत्र ५ आणि बीई (बायोमेडीकल इंजिनिअरिंग) सत्र ७ असे तीन निकाल जाहीर केले आहेत.
इथे पाहा निकाल
या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.. मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राचे आजपर्यंत ५४ निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
This is important news for the students appearing for the TY B.Sc IT SEM VI (CBCS) examination by the University of Mumbai. The results of the exam have been announced by the university. The results of this examination have been published on the official website of the University http://www.mumresults.in/.
मुंबई विद्यापीठातर्फे TY B.Sc IT SEM VI (CBCS)च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यापीठातर्फे या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मे २०२१ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
यंदा या परीक्षेचा निकाल ९६.५४ टक्के लागला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. इतर पदवी परीक्षेच्या अंतिम सत्राचे निकाल देखील अंतिम टप्प्यात असून तेही निकाल लवकरच जाहीर केले जातील असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
Mumbai University Declared Pet Result 2021
Mumbai University Declared Pet Result 2021: The results of the online abdominal exam taken for the PhD and MPhil entrance exams have been announced. This result has been made available on the same link from which the students had taken the exam. With the help of the link, user ID and password provided to the students during the exam, the students will be able to see the result of their exam.
PET Result: मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी घेतलेल्या ऑनलाईन पेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ज्या लिंकवरून परीक्षा दिली होती त्याच लिंकवर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक, युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा निकाल पाहता येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचा निकाल कक्ष कागदपत्रे करिता ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन
Students come to the results room of the examination department in the Vidyanagari area of Santacruz, University of Mumbai for various reasons. Considering the increasing prevalence of COVID 19, the students should contact the results of the 5 faculties of the examination room without coming directly to the examination department. Vinod Patil has done it.
मुंबई विद्यापीठाचा निकाल कक्ष कागदपत्रे इमेलवर पाठवावीत. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा विभागात न येता ती कागदपत्रे स्कॅन करून संबंधित विद्याशाखेच्या ईमेलवर पाठवावीत असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे. कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागात प्रत्यक्ष न येता निकाल कक्षाच्या ५ विद्याशाखेच्या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.
ईमेलवर आलेली कागदपत्रे तपासून त्यावर कार्यवाही करून विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
विद्याशाखा व त्यांचे ईमेल
- कला शाखा निकाल कक्ष : [email protected]
- विज्ञान शाखा निकाल कक्ष : [email protected]
- वाणिज्य शाखा निकाल कक्ष : [email protected]
- विधी शाखा निकाल कक्ष : [email protected]
- अभियांत्रिकी शाखा निकाल कक्ष : [email protected]
Mumbai University LLB Semester 5 Results
MU LLB Sem 5 Exam Results: The results of the LLB session 5 of the winter session of the law department of the University of Mumbai, which was held in December 2020, were announced yesterday and the result of this examination is 91.95 percent. These exams were conducted online.
डिसेंबर २०२० मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विधी शाखेचा एलएलबी सत्र ५ या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९१.९५ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
या परीक्षेत एकूण ४ हजार ७९८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ३७५ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ४७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४१९ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ७३ निकाल जाहीर केले आहेत.
RESULT OF LLB SEM V
- Registered Students : 5,423
- Appeared Students : 5,375
- Absent Students : 47
- Successful Students : 4,798
- Unsuccessful Students: 419
- Pass Percentages : 91.95 %
Mumbai University Results
Mumbai University Bharti : The results of the winter session of the University of Mumbai have been announced and so far 62 results of the winter session have been announced by the University.The results of the fifth session of BMS and BSc IT courses conducted in December 2020 have been announced. The result of BMS is 97.51 percent and the result of BSc IT is 96.73 percent.
बीएमएसचा निकाल ९७.५१ टक्के आणि बीएससी आयटीचा निकाल ९६.७३ टक्के लागला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली असून हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ६२ निकाल जाहीर झाले आहेत.
बीएमएस आणि बीएससी आयटी अभ्यासक्रमांच्या डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बीएमएसचा निकाल ९७.५१ टक्के आणि बीएससी आयटीचा निकाल ९६.७३ टक्के लागला आहे.
बीएमएसचे १५ हजार ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १६ हजार ५२८ एवढे विद्यार्थी बसले होते, तर ४१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. बीएससी आयटी परीक्षेत एकूण ८ हजार ४५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ९ हजार ६१२ एवढे विद्यार्थी बसले होते तर, २८ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत २८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
विद्यापीठाने स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) चौथे वर्ष, एमएमएस सीबीएसजीएस, एमएमएस या अभ्यासक्र मांचे चौथ्या सत्राचे, एमएमएस डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट चॉईस बेस तिसरे सत्र, बीई प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सातवे सत्र, बीएससी आयटी पाचवे सत्र अशा विविध परीक्षांचे निकाल जाहीर केले.
परीक्षांचे निकाल http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या आणि बॅकलॉगच्या 20 परीक्षांचे निकाल शुक्रवारी (ता.23) जाहीर करण्यात आले. यामध्ये तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 (सीबीसीएस) चा निकाल 94.36 टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण 22 हजार 653 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 25 हजार 682 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 24 हजार 507 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील अंतिम वर्ष, सत्राच्या बॅकलॉग आणि नियमित परीक्षा 25 सप्टेंबर पासून सुरू झाल्या होत्या. या ऑनलाईन परीक्षांचे नियोजन विद्यापीठाने यशस्वीपणे केले. या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी विद्यापीठाने 20 परीक्षांचे निकाल जाहीर केले.
यामध्ये बीकॉम अकॉंऊन्ट ऍन्ड फायनान्स सत्र 6 (सीबीएसजीएस) आणि नॉन सीबीएसजीएस, बीकॉम अकॉंऊन्ट ऍन्ड फायनान्स सत्र 5 (सीबीएसजीएस) आणि नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बॅंकिंग ऍन्ड इन्श्युरन्स सत्र 6 (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बॅंकिंग ऍन्ड इन्श्युअरन्स सत्र 5 (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र 7 (चॉईस बेस्ड), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र 5 (सीबीसीएस), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र 6 (सीबीसीएस), बीफार्म सत्र 8 (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र 7 (सीबीएसजीएस), बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र 5 (सीबीएसजीएस 75 :25), बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र 5 (सीबीएसजीएस 75:25), टीवाय बीकॉम इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र 5(चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), बीएस्सी एव्हिएशन सत्र 5 (सीबीसीएस), टीवाय बीकॉम/बीएमएस एन्व्हार्यमेंटल मॅनेजमेंट अँड इकोनॉमिक्स सत्र 5 (चॉईस बेस्ड), आणि बॅचलर ऑफ सोशल वर्क सत्र 5 (सीबीसीएस), तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर टर्म 1 आणि टर्म 2 परीक्षांच्या निकालांचा समावेश आहे. हे निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
सोर्स: सकाळ
Mumbai University Summer 2018 Results – Mumbai University is one of the popular universities of Maharashtra many student pursuing various qualifications in Mumbai University. Mumbai university conduct examination of various faculties such as Arts, Commerce, Science, Law, Managment, Architecture, Technology, Fine Arts, Pharmacy, Bachelor of Vocational and IDOL results of all these faculties will available on this page to receive results notification of Mumbai university results press bell icon visible on a screen.
Click Here For RTMNU Results 2017-2018
How To Download Mumbai University Results:
- Click on examination link given below
- Enter roll number and press “Go” button
Latest Results Of Mumbai University Summer 2018 Results:
Faculty Of IDOL:
Faculty Of Technology:
- Click Here For Engineering Result Mumbai University Winter 2017 (Updated On 29th March 2018)
- Click Here Mumbai University MCA Result Winter 2017 (Updated On 8th March 2018)
Faculty Of Management:
Faculty Of Arts:
- BMM Mumbai University Result Winter 2018(Updated On 30th March 2018)
- M.A. (PUBLIC RELATIONS) (SEM-II) (CBCS)
- M.A. (ENTERTAINMENT MEDIA & ADVERTISEMENT) (SEM-IV) (CBGS)
- M.A. TELEVISION STUDIES (SEM-II) (CBCS)
- M.A. FILM STUDIES (SEM-II) (CBCS)
- M.A. COMMUNICATION & JOURNALISM (SEM-II) (CBCS)
- M.A. COMMUNICATION & JOURNALISM (SEM-II) (CBSGS)
- M.A. FILM STUDIES (SEM-II) (CBSGS)
- M.A. PUBLIC RELATIONS (SEM-II) (CBSGS)
- M.A. PUBLIC RELATIONS (SEM-III) (CBSGS)
- MASTER OF LIBRARY AND INFORMATION SCIENCE (CHOICE BASED) SEM-II
- M.A. (HONOURS) IN ENGLISH (SEM-II) (CBGS)
- M.A. (HONOURS) IN ENGLISH WITH RESEARCH (SEM-IV) (CBGS)
- BACHELOR OF LIBRARY AND INFORMATION SCIENCE SEM – II (CBSGS)(75:25)
- BACHELOR OF SOCIAL WORK (B.S.W) (CBSGS) SEMESTER – VI (75:25)
- T.Y.B.A. IN GERMAN STUDIES (SEMESTER V)
- M.A. (HONOURS) IN GERMAN STUDIES (SEM-I) (CBCS)
- M.A. (HONOURS) IN GERMAN STUDIES (SEM-III) (CBCS)
- M.A. IN GERMAN STUDIES (SEM-I) (CBCS)
- M.A. IN GERMAN STUDIES (SEM-III) (CBCS)
Faculty Of Commerce:
Faculty Of Science:
- Click Here Mumbai University TY BSc Result Winter 2017
- BACHELOR OF SCIENCE (FORENSIC SCIENCE)(SEM-VI)(CBSGS)
- MASTER OF SCIENCE (HOME SCIENCE) (CBSGS) (SEM- III)
- MASTER OF SCIENCE (HOME SCIENCE) (CHOICE BASED)
Faculty Of Architecture:
- FINAL YEAR BACHELOR OF ARCHITECTURE WITH (INTERIOR DESIGN) (TERM-I)
- FINAL YEAR BACHELOR OF ARCHITECTURE WITH (INTERIOR DESIGN) (TERM-II)