महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ट्रेनी पदांसाठी भरती
MSRTC Trainee Bharti 2020
MSRTC Trainee Bharti 2020: Maharashtra State Road Transport Corporation Nanded Division Nanded invited online application form from Trainee for the posts Trainee Posts.There is a total of 56 Posts available for these posts. Eligible and Interested candidates may apply online before 6th January 2021. More details are given below.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ट्रेनी पदांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड येथे सन 2020-21 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून एकुण 56 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यात यांत्रिक-36, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-1, अभियांत्रिक पदवीधर/पदवीका-2 या पदांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात शिकाऊ उमेदवारांसाठी 56 प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
सोर्स: सकाळ
नगर
संगमनेर नगर
I m interested