MSRTC Solapur Bharti 2023
ST Mahamandal Solapur Bharti 2023-Vacancy, Pay Scale, Apply Link
MSRTC Solapur Bharti 2023 : Maharashtra State Road Transport Corporation Solapur has issued the notification for the recruitment of “Apprentice” Posts. There are total 34 vacancies available for this posts in MSRTC Solapur Bharti 2023. Job Location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in MSRTC Solapur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 2nd Jan 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the MSRTC Solapur Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 34 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 जानेवारी 2022 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ST Mahamandal Solapur Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Maharashtra State Road Transport Corporation Solapur 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
MSRTC Solapur Apprentice Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Maharashtra State Road Transport Corporation Solapur |
????Number of Vacancies : | 34 Posts |
????Name of Post : | Apprentice |
????Job Location : | Solapur, Maharashtra |
????Pay-Scale : | – |
????Application Mode : | Online Application Form |
????Age Criteria : | 18 to 33 |
Maharashtra State Road Transport Corporation Solapur Recruitment 2023 Vacancy Details |
|
1.Automobile / Mechanical | 02 Posts |
2 Motor Mechanic Vehicle | 23 Posts |
3 Motor Vehicle Body Builder | 07 Posts |
4 Welder | 01 Posts |
5 Painter | 01 Posts |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
Maharashtra State Road Transport Corporation Solapur- Eligibility Criteria for above posts
|
|
1.Automobile / Mechanical | Graduate Engineering |
2 Motor Mechanic Vehicle | SSC |
3 Motor Vehicle Body Builder | SSC |
4 Welder | SSC |
5 Painter | SSC |
How to Apply for MSRTC Solapur Apprentice Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of MSRTC Solapur Bharti 2023
|
|
⏰ Last date to apply : |
2nd Jan 2023 |
Important Link of MSRTC Solapur Recruitment 2023
|
|
????OFFICIAL WEBSITE | |
????APPLY ONLINE-ITI | |
????APPLY ONLINE- Graduate Engineering | |
PDF ADVERTISEMENT | |
|
ST Mahamandal Solapur Bharti 2022
MSRTC Solapur Bharti 2022– Maharashtra State Road Transport Board Solapur invited online application form for Apprentice Posts. There are total 34 vacancies to be filled in Solapur MSRTC. All Interested and Eligible Applicants need to submit application form through the given link. Candidates Read the complete details given below on this page regarding the MSRTC Solapur Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
MSRTC Solapur Bharti 2022 Details
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून सोलापुरात शिकावू भरती प्रकिया सुरु झाली आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे स्वयंरोजगार प्रशिक्षण घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना या भरती प्रकिया मध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. शिकाऊ उमेदवार हा 2020, 2021, 2022 या तीन वर्षात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत परीक्षा पास झालेला असावा. यामध्ये साधारण 5 विभागात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
- जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. आम्ही स्वतः जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना या संदर्भात पूर्व सूचना दिल्या आहेत. तांत्रिक दृष्ट्या हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पदांसाठी विशेष लक्ष द्यावे,असे सोलापूर विभागाचे सहाय्यक विभागीय नियंत्रक विवेक लोंढे यांनी सांगितले.
अशा असतील जागा – MSRTC Solapur Vacancy Details
- 1) पदवीधर अभियांत्रिकी यासाठी 2 जागा शिल्लक आहेत. ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर इंजीनियरिंग पास असणारे तसेच ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर उपलब्ध न झाल्यास ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदविकाधारक उमेदवार या पदासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
- 2) मोटर मेकॅनिकल वेहिकल यासाठी 23 जागा शिल्लक आहेत. त्यापैकी 1 जागा अनुसूचित जाती एक जागा अनुसूचित जमाती यासाठी राखीव आहे. या रिक्त पदासाठी एसएससी पास असणे आवश्यक आहे. तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 2 वर्षाचा मोटर मेकॅनिकल वेहिकल हा कोर्स पूर्ण होणे आवश्यक आहे.
- 3) मोटर वेहिकल बॉडी बिल्डर व वेल्डर या पदासाठी अनुक्रमे 7 व 1 जागा रिक्त आहेत. यामध्ये उमेदवार हा एसएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 1 वर्षाचा आयटीआय शीट मेटल वर्कर कोर्स पूर्ण पास असणे आवश्यक आहे.
- 4) पेंटर या पदासाठी एक रिक्त जागा आहे त्यामध्ये उमेदवार हा एसएससी परीक्षा पास असावा तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून एक वर्षाचा पेंटर कोर्स पास असणे आवश्यक आहे.
MSRTC Solapur Recruitment 2022- Eligibility Criteria
- या सर्व जागेसाठी दिनांक 2 जानेवारी 2023 पर्यंत उमेदवाराचे वय पंधरा वर्षापेक्षा कमी आणि 33 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षे इतका शिथिलक्षम कालावधी देण्यात आला आहे.
- तसेच शिकाऊ प्रशिक्षणार्थ भरती करताना राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या फक्त एका मुलाला तसेच राज्य परिवहन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाला अर्ज करता येईल.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सदर उमेदवारास राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागात सहाय्यक पदाच्या सरळ सेवा भरतीच्या वेळी सहाय्यक पदासाठी थेट अर्ज करता येईल. साधारणपणे 32 प्रशिक्षणार्थी यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून साधारणपणे 10 हजार रुपये प्रति महिना इतके मानधन मिळणार आहे. मात्र त्यांना महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्याचे बंधन महामंडळावर असणार नाही. तरी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी 2 जानेवारीपर्यंत संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंद करायची आहे.
उमेदवारांनी अर्ज कसा करावा ?- How to Apply For ST Mahamandal Solapur Recruitment 2022
- https://www.apprenticeshipindia.gov.in/
- संकेतस्थळावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत परीक्षा पास झालेला उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करिता संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, व्यवसाय/ट्रेड, उत्तीर्ण वर्ष इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभाग येथे आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक E 09162700889 येथे नोंद करावी.
- जर उमेदवार पदवीधर असेल किंवा पदविकाधारक असेल तर https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
MSRTC Bharti Important Link
-
MSRTC भरती परीक्षेचे जुने प्रश्न पेपर्स येथे पहा
-
MSRTC भरती परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम (Syllabus)
-
How to Apply for MSRTC Bharti
-
Batch Billa – बॅच बिल्ला मिळविण्यास लागणारी कागदपत्रे
-
ST Smart Card Scheme-एसटी स्मार्ट कार्ड योजना
ST Mahamandal Solapur Bharti apply here