MSRTC Sangli Bharti 2023
MSRTC Sangli Recruitment 2022
MSRTC Sangli Bharti 2022 750 Posts : In Maharashtra State Road Transport Corporation Sangli there is a total of 750 Posts vacant of Driver. Maharashtra State Road Transport Corporation has recruited for 101 vacancies of drivers and carriers in Sangli division Of these, 50 employees have been recruited and the remaining 51 drivers have been stopped. Read More details about Sangli MSRTC Bharti 2022
एसटी महामंडळाच्या सांगली विभागामध्ये ७५० पदे रिक्त
सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील चालक तथा वाहकांच्या १०१ रिक्त पदांसाठी भरती झाली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने पात ५० उमेदवारांनाच नियुक्ती दिली आहे. उर्वरित ५१ उमेदवारांच्या रोजी-रोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
- MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती
- MSRTC मार्फत रखडलेली नोकर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद मध्ये ६५ पदांची भरती – 10 वी उत्तीर्णांना संधी
- लातूर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग मध्ये 52 रिक्त पदांची भरती- नोकरीची उत्तम संधी
एसटी महामंडळाच्या सांगली विभागाकडे ७५० पदे रिक्त आहेत. ती भरली नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी चालक, वाहकांची बिले काढून त्यांची वयोमर्यादाही संपली आहे.
५१ चालक भरती लटकली
एसटी महामंडळाच्या सांगली विभागासाठी १०१ चालक तथा वाहकांची गरज होती. यापैकी ५० कर्मचायांची भरती झाली असून, त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. उर्वरित ५१ चालकांची भरती थांबली असून, ही केव्हा होणार, याकडे इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागले आहे.
I’m a interested
I’m a interested.