एसटी महामंडळाच्या दापोली आगारामध्ये चालक, वाहकांची ८४ पदे रिक्त – MSRTC Ratnagiri Bharti 2023

MSRTC Ratnagiri Recruitment 2023

MSRTC Ratnagiri Recruitment 2023

ST Mahamandal Ratnagiri Bharti 2023:  As per the latest news, There are 84 vacant posts of carrier, driver in Dapoli town of Ratnagiri district. As the number of conductors and drivers is less in Dapoli Agar, many buses do not run as per schedule due to the stress on other conductors and drivers. Therefore, ST employees have to face the wrath of passengers. Passengers have demanded that these posts should be filled soon. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

ST is known as the common people’s channel across the state. A large number of commuters from rural areas travel by ST; However, since the number of carriers and drivers in Dapoli Agara is less, many buses do not run as per the schedule due to the stress on other carriers and drivers. Therefore, ST employees have to face the wrath of passengers.

Dapoli Agara needs 370 carriers and drivers, 67 drivers, 43 carriers and 176 carriers plus drivers are working. Therefore, according to the rules of the corporation, drivers, carriers have to do extra duty. There are 70 posts in Agar’s workshop for repair of ST buses and 33 employees are working in it. 37 posts are vacant. Therefore, the buses are not repaired on time. More work falls on the working employees. Therefore, there is a demand to fill all the vacant posts immediately.

एसटी महामंडळाच्या दापोली आगारामध्ये चालक, वाहकांची ८४ पदे रिक्त

एसटी महामंडळाच्या दापोली आगारामध्ये वाहक, चालक अशी ८४ पदे रिक्त असल्याचे त्याचा परिणाम गाड्या वेळेवर न सुटण्यात होत असून ही पदे लवकरच भरण्यात यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

MSRTC Ratnagiri Bharti 2023

  1. राज्यभरात एसटी ही सर्वसामान्य जनतेची वाहिनी म्हटली जाते. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात; मात्र दापोली आगारात वाहक व चालकांची संख्या कमी असल्याने त्याचा ताण अन्य वाहक व चालक यांच्यावर येत असल्याने अनेक बसेस वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
  2. दापोली आगाराला ३७० वाहक व चालकांची गरज असून, चालक ६७, वाहक ४३ तर वाहक अधिक चालक १७६ कार्यरत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या नियमानुसार, अधिकची ड्युटी चालक, वाहकांना करावी लागते. एसटी बसेसच्या दुरुस्तीसाठी आगाराच्या कार्यशाळेत ७० पदे असून, त्यात ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. ३७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे बसेसची दुरुस्ती वेळेवर होत नाही. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अधिकचे काम येऊन पडते. त्यामुळे सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

Important Links of MSRTC

  1. ST Mahamandal Bharti- या जिल्ह्यात ST महामंडळ मार्फत ९५ कंत्राटी चालकांची भरती सुरु
  2. ST Smart Card Scheme-एसटी स्मार्ट कार्ड योजना
  3. MSRTC Bharti : लालपरीचं स्टेरींग आता महिला चालकाच्या हाती, प्रशिक्षण सुरु
  4. MSRTC Wardha Recruitment 2023
  5. MSRTC Nashik Recruitment 2023
  6. MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023
  7. MSRTC Dhule Bharti 2023
  8. Jalgaon MSRTC Bharti 2023
  9. MSRTC Chandrapur Bharti 2023
  10. MSRTC Nagpur Bharti 2023
  11. How to Apply for MSRTC Bharti

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MSRTC Ratnagiri Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!