MSRTC Bharti – एसटी कर्मचाऱ्याच्या भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याचा इशारा

MSRTC MahaBharti 2025

एसटीत चालक, वाहकांची होणार भरती

एसटी कर्मचाऱ्याच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा –

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Due to the ST Worker Strike Minister of Transport Anil Parab Said today that the ST Employees who are in Waiting list of ST Mahamandal Bharti 2017 they will be recruitment soon . Consideration of the option of hiring the candidates on the waiting list for the recruitment of ST employees, the warning of the Minister of Transport to the ST employees –

आज एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब  यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेतल अनिल परब यांनी दिले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल असे परब म्हणाले. भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना काल एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली. तर आज कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना सामावून घेण्याचे सपष्ट संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

More Details of ST Mahamandal Bharti 2021

MSRTC Bharti 2021 Paper Syllabus, Pattern

How to Apply for MSRTC Bharti 2021


ST Mahamandal Bharti 2025 : ST Mahamandal will be announce the Driver and conductor Bharti this year. As per the recruitment source this bharti process will be stared form 15th February 2020 for 3006 posts. Candidates read their eligibility and other important details below on this page. Candidates who are interested in this recruitment process they should continuously visit us for the further updates.

ST Mahamandal Bharti 2025

पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक व वाहकांची भरती होणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यात 3 हजार 6 चालक-वाहकांच्या जागा भरणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना चालक-वाहकांअभावी खोळंबा होत होता. यामुळे, महामंडळाने चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 वी पास, अवजड वाहन चालविण्याचा परवाना, आरटीओचा चालक-वाहकांसाठी असलेला बॅच आवश्‍यक आहे. तसेच, महिलांना वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट नसून पुरुष उमेदवारांसाठी 1 वर्ष अनुभवाची अट आहे. या भरतीत 24 ते 38 वयाची मर्यादा असून सर्वसाधारण उमेदवारांसाठी 600 रुपये तर, मागासवर्गीय व दुष्काळग्रस्तांसाठी 300 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

सौर्स : प्रभात

महाराष्ट्रात होणार सर्वात मोठी भरती

ST Mahamandal Bharti 2021 : As per the latest news ST Mahamandal announce the Maha Bharti for Driver and Conductor Posts this year. Around 15000 vacancies are vacant for Driver and Conductor posts. ST Mahamandal facing the problem for Driver. According to sources, more than 5,000 posts of Karagir, Assistant and helpers are also vacant. However, because of the large number of recruits, contracts have been given to a private company to ensure proper recruitment. Read the complete details given below in this article. Candidates keep visit on our website for the further updates.

ST Mahamandal Bharti 2025

एसटी महामंडळात मोठी नोकर भरती होणार आहे. मात्र मागील दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा झाल्या होत्या मात्र त्यावर नेमणुका केल्याच नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. यातमध्ये प्रामुख्याने चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याअगोदर 2014 साली एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. मात्र 2014 ते 16 या काळात दोन सालात एकही जागा भरली नाही.

एसटी महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा मंजुर आहेत. तर यात 1 लाख 4 हजार 398 मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण 22 हजार 24 हजार जागा रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्‍या पदांचा समावेश आहे.

तर यावेळी सरळ सेवेत असणार्‍या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत.

सौर्स: वेबदुनिया

Other Important Links :


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!