MSRTC Latur Bharti 2023
MSRTC Latur Recruitment 2022
MSRTC Latur Recruitment 2022: In 2019, the recruitment of carriers cum drivers was done across the state. ST Corporation sources said , The recruitment of drivers and carriers in Latur division along with the state has been stopped, 90 people were recruited in Latur division before Corona. No notification regarding further recruitment, process has not started. The recruitment process can be done after receiving instructions from the central office. Read More details about MSRT Latur Bharti 2022 are given.
लातूर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग मध्ये या रिक्त पदांची भरती- नोकरीची उत्तम संधी
MSRTC Latur Bharti 2022: लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या वतीने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती करण्यात आली होती. मात्र, २०२० मधील कोरोना, सत्तांतरामुळे पात्र उमेदवारांची भरती रखडल्याचे समोर आले आहे.
लातूर विभागातील चालक, वाहकांची भरती रखडली
आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरलाआहे. शिवाय, सत्तांतरही झाले आहे. मात्र, भरतीला गती मिळाली नाही. अनेक पात्र उमेदवारांना भरतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी लातूर विभागात ९० जणांची भरती करण्यात आली आहे. त्यानंतर कुठलीही प्रक्रिया राबविली नाही.
MSRTC Latur Bharti 2022- पुन्हा भरती रखडलेलीच.
राज्यासह लातूर विभागातील चालक, वाहकांची भरती रखडली असून, कोरोनापूर्वी लातूर विभागात ९० जणांची भरती करण्यात आली. पुढील भरतीबाबत कुठलीही सूचना, प्रक्रिया सुरु झाली नाही. सेंट्रल कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर भरती प्रक्रिया करता येईल, असे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.