राज्य परिवहन महामंडळात एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संधी..! – MSRTC Bharti 2025
ST Mahamandal Recruitment 2025 - Vacancy, Pay Scale, Notification
MSRTC Bharti 2025 @www.msrtc.gov.in
As per the latest updates received the shortage of drivers, conductors and mechanical staff in the State Transport Corporation is adversely affecting the revenue of the corporation. In this background, retired, voluntary retired, such as artisans ‘C’, assistant artisans and drivers, as well as class IV assistants and cleaners; However, the ST Corporation has decided to give temporary appointment to employees who are below 62 years of age on a service contract basis. The Corporation has decided to reappoint retired, voluntary retirees of various classes of the Corporation and those whose age is less than 62 years of age, considering the manpower falling short on exceptional grounds in accordance with The Service Regulation 74 (A).
एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संधी – राज्य परिवहन महामंडळातील चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महामंडळाच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या पृष्ठभूमीवर कारागीर ‘क’, सहायक कारागीर व चालक, तसेच वर्ग-४ मधील सहायक व स्वच्छक, अशा सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झालेल्या; परंतु ज्यांचे वय ६२ वर्षापेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांनाच सेवा करार पद्धतीने तात्पुरती नियुक्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. महामंडळातील विविध वर्गातील सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त आणि यातील ज्यांचे वय ६२ वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना सेवा विनियम ७४ ‘क’नुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात अपवादात्मक कारणास्तव कमी पडणारे T मनुष्यबळ विचारात घेऊन फेरनियुक्ती देण्याचे महामंडळाने ठरविले आहे.
ST Mahamandal Bharti 2025 – In the recruitment of ST Corporation, aspirants who have obtained a driver’s license but do not have a heavy driving license have been eliminated this time. But this time those who did not have a heavy vehicle license will be deprived of recruitment this time as there is a recruitment for the post of conductor and driver.
For the post of conductor of ST Corporation, the provincial transport office had the license of the conductor whose batch was 10th passed. Several aspirants from the district had withdrawn batches at the provincial transport office for recruitment of carriers. ST Corporation has started the recruitment process for 13 thousand 770 posts of various posts.
एसटी महामंडळ भरती; ‘इच्छुकांचा’ हिरमोड, अवजड वाहनाचा परवाना नसल्याने भरतीपासून उमेदवार वंचित
एस.टी.महामंडळाच्या भरतीमध्ये वाहकाचा परवाना काढलेल्या परंतु अवजड वाहन चालविण्याचा परवाना नसणाऱ्या इच्छुकांचा यावेळी हिरमोड झाला आहे. वाहक पदासाठी अनेकांनी वाहकाचा बॅच परवाना काढला होता.परंतु यावेळी वाहक तथा चालक पदासाठी भरती असल्याने अवजड वाहनाचा परवाना नसणारे यावेळी भरतीपासून वंचित राहणार आहेत.
- एसटी महामंडळाच्या वाहक पदासाठी प्रादेशीक परिवहन कार्यालयाच्यावतीने वाहकाचा परवाना ज्याचा बॅच दहावी उत्तीर्ण अशी पात्रता होती. वाहकाच्या भरतीसाठी जिल्हयातील अनेक इच्छुकांनी प्रादेशीक परिवहन कार्यालयात बॅच काढून घेतले होते. एसटी महामंडळाच्यावतीने यावेळी विविध पदांच्या १३ हजार ७७० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.त्यामध्ये वाहन तथा चालकांची पदे आहेत.
- यावेळी वाहक चालक अशी दोन पदांची वेगवेगळी भरती घेता दोन्हीसाठी वाहक तथा चालक अशी भरती घेतली जात असल्याने ज्यांच्याकडे वाहकाचा परवाना बॅच अवजड वाहन चालविण्याचा परवाना असेल अशांनाच या भरतीत संधी दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्हयात वाहक पदासाठी वाहकाचा परवाना काढणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.अवजड वाहनाचा परवाना नसल्याने असे इच्छुक भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार आहेत. एसटी महामंडळाची सर्वात मोठी भरती प्रक्रिया आहे.परंतु अवजड वाहन चालविण्याचा परवाना,वाहकाचा परवाना दहावी पास असणाऱ्यांनाच संधी मिळणार असल्याने अनेक पदे रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- महामंडळाने लक्ष द्यावे – आम्ही वाहकाचा अर्ज भरण्यास इच्छुक असूनही आम्हाला दोन्हींसाठी मागणी केली जात असल्याने शासनाने तात्काळ लक्ष देवून चालकासाठी वेगळी वाहकासाठी वेगळी प्रक्रिया करावी. – ज्ञानेश्वरचव्हाण, कृष्णनगर, अर्जदार
Sindhudurg ST Mahamandal Bharti 2024 – The recruitment process will be implemented in sindhudurg district state transport corporation department. A total of 68 vacancies will be filled under various workshop management for recruitment of apprentices. Applications have to be submitted online by July 21. Offline applications for the required documents have to be submitted to the divisional office by July 22.
In ST Mahamandal, mechanic auto electric and electronics one post, turner two posts, seat metal work 14 posts, mechanic motor vehicle 36 posts, diesel mechanic 13 posts and electrician 2 posts are to be filled. The apprentice candidate training period will be one year, the State Transport Corporation reserves the right to postpone or cancel the apprentice candidate recruitment process. Candidates Read the complete details given below on this page regarding the ST Mahamandal Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य परिवहन महामंडळाच्या विभागामध्ये कार्यशाळा शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. शिकाऊ उमेदवारी भरतीसाठी विविध कार्यशाळा व्यवस्थापनांतर्गत एकूण ६८ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. आवश्यक कागदपत्रांचे ऑफलाईन अर्ज विभागीय कार्यालयाकडे २२ जुलैपर्यंत सादर करावयाचे आहेत. एसटी विभागामध्ये मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स एक पद, टर्नर दोन पदे, सीट मेटल वर्क १४ पदे, मेकॅनिक मोटर वेहिकल ३६ पदे, डिझेल मेकॅनिक १३ पदे आणि इलेक्ट्रिशन २ पदे भरणा करावयाची आहेत. शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील, शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया स्थगित करणे वा रद्द करण्याचा अधिकार राज्य परिवहन महामंडळाने राखून ठेवला आहे.
ST Mahamandal Bharti 2024 updates – After a gap of several years, the Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) will conduct a mega recruitment. As many as 14,253 posts in the driver, conductor, assistant and clerical cadres will be filled. Online applications are invited by February. Konkan division has the highest number of posts at 1,929. In Marathwada, however, only 964 posts of conductors, drivers and assistants will be filled.Drivers and conductors were not recruited in the ST Corporation for many years. It also affected st’s business. The ST has decided to give a tilt, especially in Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg in Konkan. Of the 14,253 posts published by the ST, half or 929 have been allotted to the Konkan division alone.
‘एसटी’मध्ये १४ हजार जागांची मेगाभरती, मराठवाड्यात ९६४ जागा
अनेक वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीमध्ये मेगा रिक्रुटमेंट होणार आहे. चालक, वाहक, सहायक आणि लिपिक संवर्गातील १४ हजार २५३ जागा भरण्यात येणार आहेत. फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. कोकण विभागात सर्वाधिक हजार ९२९ पदे आहेत. मराठवाड्यात मात्र वाहक, चालक आणि सहायक पदाच्या फक्त ९६४ जागा भरण्यात येणार आहेत.
- एसटी महामंडळात अनेक वर्षांपासून चालक-वाहकांची भरती करण्यात आली नव्हती. त्यामुळे एसटीच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला होता. विशेषत: कोकणातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी ठिकाणी एसटीने झुकते माप देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील १४,२५३ पदांपैकी निम्म्या म्हणजेच हजार ९२९ जागा एकट्या कोकण विभागाला दिलेल्या आहेत.
- कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालक-वाहकांशिवाय लिपिक आणि सहायक पदाच्या जागाही जास्तीच्या भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात लिपिकांची हजार ५४८ पदे निर्माण केली असून त्यापैकी मराठवाडा विभागाच्या वाट्याला ३८८ पदे आली आहेत. राज्यातील हजार २९३ सहायक पदांपैकी ५७६ पदे मराठवाडा विभागात भरण्यात येणार आहेत. पर्यवेक्षकांची राज्यभरात ४८३ पदे भरली जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. १२ जानेवारीपासून अर्ज करण्यास प्रारंभ झाला असून फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांनी एसटीच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जात काही दुरुस्ती करण्यासाठी ते १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- वयोमर्यादेतपाच वर्षांची वाढ : पूर्वीप्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुरुस्ती करून एसटीने पाच वर्षांची शिथिलता दिलेली आहे. आता ३८ वर्षांपर्यंतचे उमेदवार कुठल्याही पदासाठी अर्ज करू शकतात. महिलांना ३० टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय माजी सैनिक-१५ टक्के, तर प्रकल्पग्रस्तांना टक्क्यांचे आरक्षण आहे. त्यामध्ये भूकंपग्रस्तांना टक्क्यांचा, तर प्रकल्पग्रस्तांसाठी टक्क्यांचा कोटा ठरवण्यात आला आहे.
- मराठवाडा विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात सहायक पदाच्या सर्वाधिक १५० जागा भरण्यात येतील. वाहक आणि चालकांसह औरंगाबादेत २१६ जागा भरण्यात येणार आहेत. बीड-१३९, जालना-४२, लातूर-१३५, नांदेड-१३१, उस्मानाबाद-१४८ आणि परभणी जिल्ह्यात १५३ जागा भरण्यात येणार आहेत.
- कोकण विभागातील मुंबईत १०२९ जागा भरण्यात येणार आहेत. पालघरला हजार १५९, ठाण्याला सर्वाधिक हजार ९३२ जागा भरण्यात येणार आहेत. रायगड येथे हजार ११७, तर रत्नागिरी जिल्ह्यात हजार ९२३ जागा भरण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७६९ जागा भरण्यात येणार आहेत.
It has come to light that only 100 of the 400 employees are working in the divisional workshop of Thane ST, i.e. mechanical department. As a result, the workload on these employees has increased and there is now a demand to recruit the employees of this department. The Thane division of the Maharashtra ST Workers Congress Union has submitted a memorandum to the Thane division controller, asking the corporation to look into the matter immediately and make efforts at the senior level to recruit mechanical staff or else it will have to take a protesting stand. There was a time when the divisional workshop employed 400 mechanical staff. Candidates Read the complete details given below on this page regarding the ST Mahamandal Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
ठाणे एसटीच्या विभागीय कार्यशाळेत म्हणजेच यांत्रिक विभागात ४०० पैकी अवघे १०० कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांवरील कामाचा ताण अधिक वाढला असून या विभागातील कर्मचाºयांची भरती करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. महामंडळाने तातडीने लक्ष देउन यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल असे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस युनियन च्या ठाणे विभागा वतीने ठाणे विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे. विभागीय कार्यशाळा येथे एक काळ असा होता की ४०० यांत्रिक कर्मचारी कार्यरत होते.
- आज परिस्थिती अशी आहे की त्यापैकी फक्त १०० च्या आसपास कर्मचारी उरलेले आहेत. दरम्यान च्या काळात अनेकजण सेवानिवृत्त झाले ,काहींनी दुसऱ्या विभागात बदली घेतली,काही महत्त्वाचे असे यांत्रिक विभाग असे आहेत की तिथे दोन ते तीनच कर्मचारी उरलेले आहेत. यांत्रिक काम हे पार काटेकोरपणे केले जाते त्यात यांत्रिक काम प्रचंड अंगमेहनतीचे असुन कमी मनुष्यबळात दडपशाही करुन प्रशासनाकडून ते करून घेतले जाते, काही कारणास्तव नियोजित काम वेळेवर झालं नाही तर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य त्यामुळे खचलेले आहे. महामंडळाने यांत्रिक विभाग कधीच अद्यवत करण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला किंबहुना यांत्रिक विभाग हा एसटीतील महत्त्वाचा विभाग असताना तो नेहमी दुर्लक्षितच राहिलेला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य एस टी.वर्कर्स काँग्रेसचे ठाणे विभाग अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केला आहे.
- आगार पातळीवर ही कर्मचारी फार कमी प्रमाणात आहेत. उरलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेकजण सेवानिवृत्ती कडे झुकलेले आहेत. यांत्रिक विभागात तातडीने नोकर भरती करणे गरजेचे असल्याचे इंटक ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाल्याचे शिंदे यांनी सांगितले व यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ठाणे विभाग नियंत्रकांनी पुढे प्रयत्न करावेत यासाठी निवेदन देत असून यांत्रिक भरतीचा प्रश्न राज्यात सर्वत्रच सारखा असुन इंटक सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या प्रश्नावर पाठपुरावा केला जाईल वेळप्रसंगी आंदोलनात्मक भुमिका घेण्यात येईल अशा इशारा देखील पत्रात देण्यात आला आहे.
एसटी महामंडळात 21 हजार पदे लवकरच भरणार
प्रवाश्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक बसस्थानकात तक्रारपेटी बसवण्यात येणार असून, प्रवाशांनी एसटीचे प्रशासन सुधारण्यासाठी सूचना कराव्यात, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे नूतन अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी पत्रकार परिषदेत केले. कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्याबरोबरच लवकरच 21 हजार कर्मचा-यांची भरती करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
गोरे यांनी गुरुवारी सायंकाळी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर शुक्रवारी उस्मानाबादमधील एसटीच्या अधिका-यांची बैठक घेतली. सायंकाळी विभागीय कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे उपस्थित होते. गोरे म्हणाले,
नव्याने कारभार हाती घेत आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न जाणण्यासाठी प्रत्येक बसस्थानकात आणि आगारात तक्रार पेटी बसवण्यात येणार आहे. स्वच्छता, वक्तशीरपणा, बे्रकडाऊन आणि अपघात या चार प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येणार आहे. कार्यकारी संचालकाकडून एसटी महामंडळाच्या मूळ समस्या जाणून घेतल्या आहेत. एसटीला आर्थिक स्थैर्य मिळण्याची गरज आहे.
शासनाकडे सवलतीच्या प्रवासाचे 1600 कोटी रुपये थकले आहेत. ही रक्कम उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करू. राज्यातील बीओटी तत्त्वावरील टोल नाक्यांवर वर्षाला 71 कोटी खर्च येतो. हा खर्च वाचवण्यासाठी टोलमध्ये सूट मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अपु-या मनुष्यबळामुळे काही अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यात एसटी कर्मचा-यांची भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. एमकेसीएलमार्फत 21 हजार पदे भरण्यात येणार आहेत
As per the latest updates In 2019, the state transport’s driver and conductor recruitment process has been challenged in court alleging that ineligible candidates were eligible. The recruitment process was started by publishing an advertisement for the post of conductor driver. The results of this process were implemented four years later. Driver training has started from October 27. Meanwhile, Prasad Patil, president of NyayaManch, who is contesting the ST driver, conductor recruitment 2019, said at a press conference that the process itself is illegal and opposed to it.
एसटी चालक, वाहक भरती प्रक्रियेत अपात्र उमेदवारांना संधी:2019 मधील प्रक्रियेला न्यायालयात आव्हान
सन २०१९ मध्ये राज्य परिवहनच्या चालक आणि वाहक भरती प्रक्रियेत अपात्र उमेदवारांना पात्र केल्याची तक्रार करत न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. वाहक चालक या पदासाठी जाहिरात प्रकाशित करून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेचा पुणे विभागाचा निकाल ४ वर्षांनी लावण्यात आला. त्यावर २७ आॅक्टोबरपासून चालक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ही प्रक्रियाच बेकायदा असून त्यास विरोध असल्याचे एसटी चालक, वाहक भरती २०१९ मधील उमेदवार न्यायमंचचे अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अमरावती, अकोला,
MSRTC Pune Bharti Results updates – The recruitment process for 1644 posts was implemented in Pune Division. However, the Pune department did direct selection and waiting list without publishing the Merit List. Only 1120 people were included in the list. It is not known how many marks were scored by many candidates who were not selected. So he demanded the Pune Division to release the merit list of all the candidates. Yet ST has started the calling every candidate and showing their marks without making a Merit List. Therefore, candidates are alleging that there is room for doubt in this selection process. Candidates Read the complete details given below on this page regarding the ST Mahamandal Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
एसटीत पाच वर्षांनंतर भरतीचा मुहूर्त; निकाल न लावताच थेट निवड
‘राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) पुणे विभागात चालक, वाहक पदाच्या भरती प्रक्रियेला पाच वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. मात्र, एसटीच्या पुणे विभागाने परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी वगळून थेट निवड यादी लावली आहे. त्यामुळे प्रक्रियेत काळेबेरे झाल्याचा संशय उमेदवारांनी व्यक्त केला आहे. पुणे विभागाने गुणवत्ता यादी लावावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘एसटी’ने चालक भरतीसाठी २०१९ मध्ये लेखी परीक्षा आणि बस चालविण्याची चाचणी घेतली होती. त्यानंतर करोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षा दिलेल्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी मुंबईत आझाद मैदानात दोन वेळा आंदोलन करून गुणवत्ता आणि निवड यादी लवकरात लवकर जाहीर करून भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली होती. अखेर एसटी महामंडळाने चालक आणि वाहक भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली.
- ‘निवडप्रक्रिया संशयास्पद’ – पुणे विभागात १६४४ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, पुणे विभागाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध न करता थेट निवड आणि प्रतीक्षा यादी लावली. यादीमध्ये ११२० जणांचाच समावेश करण्यात आला. निवड न झालेल्या अनेक उमेदवारांना नेमके किती गुण पडले, याची माहितीच नाही. त्यामुळे त्यांनी पुणे विभागाकडे सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्याची मागणी केली. तरीही एसटीने गुणवत्ता यादी न लावता प्रत्येक उमेदवाराला बोलवून त्यांना पडलेले गुण दाखवण्याचे ‘उद्योग’ सुरू केले आहेत. ‘त्यामुळे या निवड प्रक्रियेत संशयास जागा असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
- एसटीच्या पुणे विभागात चालक पदासाठी परीक्षा दिली होती. निवड प्रक्रिया राबवावी म्हणून आंदोलन केल्यानंतर पाच वर्षांनी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, पुणे विभागाने गुणवत्ता यादी न लावता फक्त निवड झालेल्यांची यादी लावली. आमच्यापेक्षा कमी गुण असलेल्यांची निवड झाल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्व गुणवत्ता यादी लावाली. – गणेश मोडे, उमेदवार
- एसटीच्या पुणे विभागाने परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. आम्ही मागणी केल्यानंतर गुण तोंडी सांगितले. एसटीच्या अन्य विभागांनी अगोदर गुणवत्ता यादी जाहीर केली, त्यानंतर मेरिटनुसार निवड यादी जाहीर केली. या भरतीत काळाबाजार झाल्याची शक्यता आहे. गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहोत. – प्रसाद पाटील, उमेदवार
- एसटीची वाहक भरती खासगी संस्थेमार्फत घेण्यात आली होती. त्यानंतर संस्थेने एसटीला अलविदा केले. पूर्वी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. एसटी महामंडळाकडील माहितीच्या आधारे निवड यादी जाहीर केली आहे. – अजित गायकवाड, महाव्यवस्थापक, (कामगार) एसटी महामंडळ
-
MSRTC भरती परीक्षेचे जुने प्रश्न पेपर्स येथे पहा
-
MSRTC भरती परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम (Syllabus)
-
How to Apply for MSRTC Bharti
-
Batch Billa – बॅच बिल्ला मिळविण्यास लागणारी कागदपत्रे
-
ST Smart Card Scheme-एसटी स्मार्ट कार्ड योजना
There is a good news for ST workers. Chief Minister Eknath Shinde has announced that ST workers will also get dearness allowance like government employees. 14th June is the anniversary of ST Mahamandal. Chief Minister Eknath Shinde has announced this in a program organized on this occasion. Speaking on the occasion, Chief Minister Eknath Shinde said that today is the Amrit Mahotsav day along with the anniversary. ST is known as the lifeline of Maharashtra. Candidates Read the complete details given below on this page regarding the ST Mahamandal Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
एसटी कामगारांसाठी खुशखबर! आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
एसटी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना देखील महागाई भत्ता मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज एसटी महामंगळाचा वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ”आजचा वर्धापण दिन सोबतच अमृत महोत्सव दिन आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. मी जुनी एसटी पाहिली, तीही चांगली आहे. जून ते सोन अस म्हंटले जाते.”
ते म्हणाले, एसटीची सेवा सुधारत चालली आहे. ते म्हणाले, नेहमी अधिकाऱ्यांना सांगत असतो गाडीचा पत्रा निघाला असेल तर त्याला दुरुस्त करत जावा. जेणेकरून अपघात होणार नाही.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटी बद्दल सगळ्यांना सहानुभूती आहे. मोफत प्रवास आणि महिलांना आरक्षण दिल्यामुळे सगळ्यांना (विरोधी पक्षाला) जरा भीती वाटत आहे. एसटीने आता दाखवले आहे की हम भी किसीसे कम नही.
MSRTC Women Bharti 2023 updates is here. For the first time, women drivers are going to take over the steering of the ST Buses. Training of 15 women is going on in Pune division. Six of these women have completed the training of 3 thousand kilometers in the first phase. The second phase of training of these six women ST drivers is going on from 27th December 2023. The training will be completed by the end of March 2023 and the steering of Lalpari will be handed over to these women.
Recruitment of female drivers under direct recruitment process 2019. For this, now 206 women drivers are eligible in 21 Agaras in the state. Direct service recruitment was done in total 21 Agaras such as Pune, Nagpur, Gadchiroli, Kolhapur, Bhandara, Nashik, Gadchiroli, Jalgaon, Nashik, Aurangabad, Amravati, Dhule, Sangli. After this, 35 women will join ST Corporation as drivers till the end of March.
स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. आता लालपरीचे स्टेअरिंगही महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत.
लालपरीचं स्टेरींग आता महिला चालकाच्या हाती, प्रशिक्षण सुरु
- महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत.
- स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरूषांच्या पुढे जाऊन नाव लौकिक मिळवत आहेत. मात्र, काही क्षेत्र अजूनही आहेत जिथे पुरूषांचे वर्चस्व कायम आहे आणि ते क्षेत्र म्हणजे एसटी. महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 27 डिसेंबरपासून या सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण मार्चअखेर पूर्ण होईल आणि लालपरीचे स्टेअरिंग या महिलांच्या हाती येईल.
- एसटी चालक होण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना आवश्यक असतो.. या महिलांच्या वाहन परवान्यांची पूर्ण प्रकिया ही एसटी महामंडळाकडूनच पूर्ण करण्यात आलीय.. आता हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करुन या महिला एसटी चालकांची चाचणी होईल आणि यानंतर मार्च अखेरीस या महिला लालपरीतून प्रवाशांना घेवून जाण्यासाठी सज्ज होणार आहेत. या सेवेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांचे बस चालवायचा प्रशिक्षण काळ सोपा नव्हता. या महिला वाहकांचे शिक्षण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कुणी बँकेत सेल्स मॅनेजर होते. कुणाचे एमएसडब्ल्यू झाले आहे. तर कुणी इंजीनियरिंग पूर्ण करून सेवेत रुजू झाले आहेत.
- सरळ सेवा 2019 अंतर्गत महिला चालकांची भरती करण्यात आली. यासाठी आता राज्यातील 21 आगारात 206 महिला चालक पात्र आहेत. पुणे, नागपूर, गडचिरोली, कोल्हापूर, भंडारा, नाशिक, गडचिरोली, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, धुळे, सांगली अशा एकूण 21 आगारात सरळसेवा भरती करण्यात आली. यानंतर राज्यात 35 महिला मार्च अखेरपर्यंत एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू होणार आहेत.
- 2019 मध्ये भरती झालेल्या या महिलांना चालक म्हणून त्यातही एसटीसारख्या मोठ्या बसचे चालक म्हणून तयार करणे हे सोपे काम नव्हते. सहा महिने सलग तब्बल 3 हजार किलोमीटर गाडी वेगवेगळ्या रस्त्यांनी घाटांनी चालवून या महिलांना चालक म्हणून तयार केले आहे. आम्हाला शून्यातून सुरेश हिडगे आणि खळदकर सरांनी घडवले आहे, असे या महिला सांगतात.
Good News for the ST Mahamandal Bharti 2023 Waiting Candidates who pass the examination in 2019. The way to get appointment in MSRTC has been cleared. Eligible candidates will receive the appointment letter on October 4 from Chief Minister Eknath Shinde. Candidates waiting for the process from last 3 years. All Recruitment process was completed for the Driver Posts in 2019 like Written examination, Physical Test, Document Verification, Medical etc., and last Training Period. The Candidates who pass away from this process and eligible for the final selection they waiting for the Appointment letter. Near about 2800 candidates get relief now for it – they get the appointment letter today from Chief Minister Eknath Shinde. Read the more details given below:
एसटीमध्ये नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा..!
MSRTC Bharti 2023: During the strike of ST employees, drivers were recruited on contractual basis by the ST Corporation. It has been decided to cancel the contract of 800 drivers through ST Corporation. Appointment of contract drivers in ST has been canceled due to rejoining of regular employees. Read More details about ST Mahamandal Bharti 2022 are given below.
ST Mahamandal Bharti 2023
- एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली.
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एसटीची वाहतूक काही प्रमाणात सुरू ठेवण्याची जबाबदारी पेलणारे कंत्राटी चालक आता बेरोजगार होणार आहेत. महामंडळाने जवळपास ८०० चालकांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली. एप्रिलमध्ये या चालकांचे कंत्राट वाढवण्यात आले.
- मात्र, आता नियमित कर्मचारी रुजू झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी पुरेसे काम नाही. त्यामुळे आजपासून त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक विभागाने राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
MSRTC Bharti 2023: Recruitment in ST Mahamandal will be done through contract basis method. ST Mahamandal has advertised for the recruitment of 1050 drivers through contractors for Pune, Kolhapur, Sangli, Solapur, Satara in Pune Division. Read more details regarding ST Mahamandal Bharti 2022/ ST Mahamandal Recruitment 2022 are given below.
MSRTC Recruitment 2023: एस टी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिह्याकरिता कंत्राटदारामार्फत 1050 वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. तीन वर्षांसाठी वाहकरूपी कर्मचारी पुरवठा करावा लागणार असल्याचे निविदेत नमूद केले आहे. यापूर्वी कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही एसटी महामंडळाने थेट स्वतः केली होती. यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे. यातून एसटी महामंडळाचे खासगीकरण करून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने केला आहे.
District Wise MSRTC Bharti 2023 Details:
- MSRTC Mumbai -पाच हजार कंत्राटी चालक भरती रद्द; एसटी महामंडळाचा निर्णय
- MSRTC Yavatmal -यवतमाळ ST महामंडळात 3200 चालक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
- MSRTC Beed – ST महामंडळाच्या बीड विभागामध्ये ७० पदे रिक्त
- MSRTC Raigad – ST महामंडळाच्या रायगड विभागात चालकांची 833 पदे रिक्त
- MSRTC Pune – ST महामंडळात २४०० चालकांची पदे अद्याप रिक्त
- MSRTC Dhule- ST महामंडळ धुळे येथील चालक-वाहक सरळसेवा भरती प्रक्रिया रखडली
- MSRTC Parbhani Bharti -एसटी महामंडळ परभणी विभागात पात्र उमेदवारांची भरती रखडली
- MSRTC Hingoli Bharti- राज्य परिवहन मंडळ हिंगोली विभागात 203 चालकवाहकांची भरती लटकली
- MSRTC Mumbai -मुंबई एसटी महामंडळातील 655 पात्र उमेदवारांची भरती…
- MSRTC Latur Bharti-लातूर विभागातील चालक, वाहकांची भरती रखडली
- MSRTC Buldhana Bharti -ST महामंडळाच्या बुलडाणा विभागात 401 पदे रिक्त
- MSRTC- Ahmednagar-एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागामध्ये 120 पदे रिक्त
- MSRTC Aurangabad-एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागामध्ये 240 पदे रिक्त
- MSRTC Thane- राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागात 30 पदे रिक्त!
- MSRTC Satara -ST महामंडळ सातारा विभागात १०५ पदे रिक्त
- MSRTC Amravati- MSRTC मार्फत रखडलेली 230 चालकांची भरती प्रक्रिया सुरू
- MSRTC Sangli Bharti -एसटी महामंडळाच्या सांगली विभागामध्ये ७५० पदे रिक्त
- MSRTC Kolhapur Bharti -ST महामंडळात 239 चालकांची भरती कधी ?
- MSRTC Jalgaon- MSRTC मार्फत रखडलेली नोकर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू
- MSRTC Akola Bharti 2023
- MSRTC Akola Bharti 2023
- MSRTC Palghar Bharti 2023
या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे इंजिनिअर अभिजित कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे : एकीकडे शासनात विलिनीकरणसाठी एसटी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खासगीकरणाचा घाट सुरु असल्याचे हे विदारक चित्र आहे. महाराष्ट्रभर अशाच प्रकारे ठेकेदारामार्फत चालक पुरवले गेल्यास भविष्यात एस टी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत आहे. एस टी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.
MSRTC Bharti 2022 in Ratnagiri District updates is here. There are 30% vacancies needs to recruit for Driver and Conductor posts. From last few year in MSRTC Department no recruitment process were run so that in Ratnagiri 30% posts remain vacant. Read the more details given below : (MSRTC Driver Bharti 2022)
एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती
MSRTC Bharti 2022 5000 Posts: ST Mahamandal taking a very big decision regarding the Driver Recruitment. The Maharashtra State Road Transport Corporation has decided to recruit about five thousand drivers on contract basis.. Five thousand contract drivers will be recruited through a private company. Read More details regarding MSRTC Bharti 2022 are given below.(MSRTC Vahak Bharti 2022)
एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकशेखर चन्ने यांनी मंजुरी दिली आहे. त्याची निविदा प्रक्रियाही राबवली जात आहे. हे चालक टप्याटप्प्यात सेवेत येतील आणि गरज असेल त्याप्रमाणे त्यांची भरती होणार आहे.
MSRTC Conductor Bharti 2022: एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आह़े याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आह़े
शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.
आता पुन्हा एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे २९ हजारांपेक्षा जास्त चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. चालकांअभावी एसटी गाडय़ाही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.
प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांबाबत लवकरच निर्णय
एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.
पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़ याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़
MSRTC Bharti 2022: ST Corporation had announced Driver and Conductor direct service recruitment in 2019 for 2400 posts. Through this MSRTC recruitment, written examination of candidates, document verification, followed by computerized test and medical examination were done. However, The MSRTC Recruitment has not complete. 2400 Candidates still waiting for this ST Mahamandal Recruitment results for long time. Read the given details carefully and keep visit us for the further update.
एसटी महामंडळाची चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती अपडेट्स
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती २०१९ मध्ये जाहीर केली होती. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची लेखी परीक्षा, कागदपत्रे छाननी, तसेच त्यानंतर संगणकीकृत चाचणी व वैद्यकीय तपासणी केली. मात्र, भरती झालेली नाही. २४०० चालक- वाहक या भरतीकडे डोळे लावून बसले आहेत.
- उमेदवारांनी ५० गुणांची तळेगाव या ठिकाणी लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर, भोसरीतील एसटी वाहन कार्यशाळेत २५ गुणांची संगणकीकृत चाचणी व वैद्यकीय तपासणी २५ गुणांची झाली. संगणकीकृत चाचणी होऊनही परिवहन महामंडळ संगणकीकृत चाचणी राहिल्याचे कारण देत आहे. .
- टेस्टिंग ट्रॅक हा संगणकीकृत आहे. त्याचे काम बाकी आहे. कोरोनामुळे ते रद्द केले होते. सध्या ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरु आहे. अद्याप भरतीसाठी किती दिवस लागतील, सांगता येणार नाही.
ST Mahamandal Change the Rules – एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास पर्यायी नोकरी…
ST Mamahamandal Driver Bharti 2022 on Contract Basis – It is being demanded that ST Corporation Driver Recruitment 2022, which was done on contract basis, should be extended. Driver recruitment was done on contract basis in 8 districts namely Ratnagiri, Beed, Latur, Sindhudurg, Osmanabad, Jalna, Palghar and Raigad. This includes a total of 683 contract drivers. The Driver Bharti in ST Mahamandal period in these 8 districts will be extended till June 15. Read the details given below:
एसटी महामंडळ चालक भरती 2022 जी कंत्राटी पद्धतीने झाली तिच्यात मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली जात आहे. रत्नागिरी, बीड, लातूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, जालना, पालघर आणि रायगड या आठ जिल्हांमध्ये चालक भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली होती. यात एकूण ६८३ कंत्राटी चालकांचा समावेश आहे. या आठ जिल्हांमध्ये चालक भरती च्या कालावधी ला १५ जुनपर्यंत मुदतवाढ देणार आली आहे.
The corporation, through a private agency, conducted the recruitment process of contract drivers across the state last month. In this 95 drivers have been recruited in Jalgaon division. These employees are initially given one month appointment, after which the appointment period is being extended as per the suggestion of the corporation.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस जागेवरच उभ्या असल्याने महामंडळाने बससेवा सुरळीत करण्यासाठी सुरूवातीला ९८ चालकांची भरती केली. यामुळे काही प्रमाणात बसेस रस्त्यावर आल्या. तर आता पुन्हा जळगाव विभागात दीडशे कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती झाल्यानंतर महामंडळातर्फे ग्रामीण भागातीलहीं सेवा सुरू करण्याचे नियोजन असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे.
आणखी १५० कंत्राटी चालक घेणार
संपातील कर्मचायांना वेळोवेळी आवाहन करुनही, हे कर्मचारी अद्यापही कामावर रुजू होत नसून, आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने बससेवा पुर्वत करण्यासाठी आणखी १५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.
महामंडळातर्फे एका खासगी एजन्सीमार्फत राज्यभरात गेल्या महिन्यात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात जळगाव विभागात ९५ चालकांची भरती करण्यात आली आहे. या कर्मचायांना सुरुवातीला एका महिन्याची नियुक्ती देण्यात येत असून, त्यानंतर महामंडळाच्या सुचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येत आहे.
MSRTC Bharti 2023
ST Mahamandal Bharti 2022 | MSRTC Bharti 2022 Details and Link are here.
very good website
Nice