एसटी महामंडळाच्या बीड विभागामध्ये विविध रिक्त पदांची भरती – MSRTC Beed Bharti 2023

MSRTC Beed Bharti 2023

MSRTC Beed Bharti 2023

MSRTC Beed Invited application for the Apprentice posts from the official website http://mhrdnats.gov.in/. Candidates See the details given below and apply through the given link. The Age limit of applicant is not exceed 38 years. Candidates read the below given details carefully before applying.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MSRTC-Bharti-2023


MSRTC Beed Bharti 2023

MSRTC Bharti 2023: Beed division needs 70 drivers, In 2017, the State Transport Corporation had recruited drivers, carriers. After that, in 2019, the carrier cum drivers were recruited. In MSRTC Beed there is 941 drivers are working in Beed division, while 1069 are carriers. Beed State Transport Corporation will be recruiting 70 posts soon. Read More details as given below.

एसटी महामंडळाच्या बीड विभागामध्ये  ७० पदे रिक्त

बीड  राज्य परिवहन महामंडळाने २०१७ मध्ये चालक, वाहकांची भरती केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये वाहक कम चालकांची भरती केली होती. दुष्काळग्रस्त भागासाठी ही भरती योजना राबविली होती. यात बीड विभागाचा समावेश नव्हता. परंतु, विविध कारणांमुळे चालकांच्या जागा रिक्त असल्याने प्रवासी सेवा देताना व्यवस्थापन आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत आहे. त्यानंतर कर्मचारी संपामुळे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी चालक भरतीचा निर्णय झाला. सध्या कंत्राटी चालक करारानुसार कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

MSRTC Beed Recruitment 2022

MSRTC Beed Bharti 2022

बीड विभागाला ७० चालकांची गरज

रापमच्या बीड विभागात ९४१ चालक कार्यरत आहेत, तर १०६९ वाहक आहेत. वाहकांच्या तुलनेत चालकांची संख्या कमी आहे. येत्या कालावधीत जर भरतीचा निर्णय झाला तर ७० जागांचा विषय भरती कार्यवाहीसाठी पटलावर येऊ शकतो.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!