MSOBCFD Recruitment 2023

Maharashtra State OBC Finance & Development Co Ltd Bharti 2023

MSOBCFD Recruitment 2023 : Maharashtra State OBC Finance & Development Corporation Ltd. Mumbai vide Government Decision dated 08.01.2016 and 17.12.2016 as per the terms and conditions of the officers/employees who retired from the service of the Corporation after the year 2020. Applications are invited for making available on contract basis on a temporary basis. However, the interested applicants should provide detailed personal information including work and experience in the Corporation in the sealed envelope. should be sent to the above address of Maharashtra State Other Backward Classes Finance and Development Corporation during office hours by 15.07.2023. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

“महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई ” मार्फत शासन निर्णय दि. ०८.०१.२०१६ व दि. १७.१२.२०१६ मधील अटी व शर्तीनुसार महामंडळाच्या सेवेतून सन २०२० नंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील कामकाज पार पाडण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने उपलब्ध करून घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरी इच्छुक अर्जदारांनी विस्तृत वैयक्तिक माहिती महामंडळातील कामकाज व अनुभव इत्यादीसह अर्ज बंद लिफाफ्यामध्ये दि. १५.०७.२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वरील पत्त्यावर पाठवावे. त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मुंबई

 

  • अंतिम तारीख : १५.०७.२०२३
  • पदाचे नाव : सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • अधिकृत वेबसाईट: www.msobcfdc.org
  • अर्ज पाठविण्याचा पता: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरलर मार्ग. चेंबूर, मुंबई – 400071

 

MSOBCFD Bharti 2023

Department (विभागाचे नाव)  Maharashtra State OBC Finance & Development Corporation Ltd
Recruitment Name
MSOBCFD Mumbai Vacancy 2023
Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.msobcfdc.org
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 
1 सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
  • For सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

अर्ज सुरु होण्याची तारीख :  3rd July 2023
⏰ शेवटची तारीख  15th July 2023

 

Important Link of MSOBCFD Recruitment 2023

 OFFICIAL WEBSITE
MSOBCFD Recruitment 2023
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maharashtra State OBC Finance & Development Co Ltd Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!