कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ऑनलाईन अर्ज – MSBSVET Admission Time Table

MSBSVET Admission Time Table 2023 @ msbsvet.edu.in

MSBSVET Admission Time Table 2023 @ msbsvet.edu.in

MSBSVET – Maharashtra State Skill, Vocational Education and Training Board has announced the admission schedule for various courses. Accordingly, students will be able to register online for admission on Wednesday (i.e. 10th May 2023). The actual admission determination will be done from 15th June to 31st July. Board Director Yogesh Patil informed about the schedule through a circular. He says, “The previous admission process was delayed due to Corona. So this year the process for admission session August 2023 is planned to be completed within the prescribed time. The schedule for this has already been announced.” Also, the admission promotion campaign is going to be implemented so that the admission capacities in the training institutes of the state are fully utilized and 100 percent of the training seats are filled. See the MSBSVET Admission Time Table 2023 below on this page.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन करता येणार नोंदणी

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवार (ता. १०) विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत होणार आहे. मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी परिपत्रकाद्वारे वेळापत्रकाविषयी माहिती दिली. ते म्हणतात,‘‘कोरोनामुळे मागील प्रवेश प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे यंदा प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ साठीची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. यासाठी आधिच वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.”

तसेच राज्यातील प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश क्षमतांचा पूर्ण वापर व्हावा व प्रशिक्षणाच्या १०० टक्के जागा भरल्या जाव्यात यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येण्यार आहे. अभियानामध्ये मंडळाच्या अभ्यासक्रमांची माहिती, शिकाऊ प्रशिक्षण योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी, अभ्यासक्रमांची समकक्षता, उच्च शिक्षणाची संधी आदी माहिती विविध माध्यमांतून प्रसिध्द केली जाणार आहे. राज्यात आयोजित होणाऱ्या विविध मार्गदर्शन शिबिरे, समुपदेशन शिबिरे, रोजगार मेळावे यामध्ये संस्थांनी सहभाग घेऊन मंडळाच्या अभ्यासक्रमांची माहिती प्रवेशोच्छुक उमेदवार व पालकांना द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Admission for August 2023 Session – 10.05.2023

MSBSVET Admission Time Table / प्रवेशाचे वेळापत्रक

  1. – १० ते २५ मे : २०२२ ते २०२५ करिता नुतनीकरण प्रस्ताव जिल्हा कार्यालयाला पाठविने.
  2. – १० मे ते ५ जून : जिल्हा कार्यालयांनी नुतणीकरण प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयांमार्फत मंडळास सादर करणे.
  3. – १० जून : प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ साठी संस्था निहाय उपलब्ध अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता यादी प्रसिध्द करणे.
  4. – १० मे ते ३१ जुलै : प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ साठी उमेदवारांची नोंदणी करणे
  5. – १५ जून ते ३१ जुलै : प्रवेशासाठी संस्थानिहाय अर्ज करणे आणि प्रवेश निश्चित करणे
  6. – १ ऑगस्ट : प्रशिक्षण वर्ष २०२३-२४ साठी नियमित प्रशिक्षण सुरू करणे
  7. – १ जुलै ते ३१ ऑगस्ट : जिल्हा कार्यालयांव्दारे प्रवेश मान्यता देणे

Complete Time Table

MSBSVET Admission

Online Admission Process at MSBSVET

Below is the ink of online admission for various courses under the MSBSVET.

Online Admission Link


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MSBSVET Admission Time Table 2023 @ msbsvet.edu.in

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!