मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 3 हजार नवीन पदे भरण्यात येणार आहेत – Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2025
SWCD Maharashtra Bharti 2025 @ https://swcd.maharashtra.gov.in/
SWCD Maharashtra Bharti 2025 | Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2025 will be held for 3,000 posts soon. Read the details given her. Several posts of various departments, including revenue, are lying vacant in the district. This creates difficulties in doing the work. Soil and Water Conservation Minister Sanjay Rathod said that his priority will be to review the vacant posts in the next few days and fill up these posts and for this, we will follow up with each department in the ministry individually. Candidates Read the complete details given below on this page regarding the SWCD Maharashtra Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
The department of soil and water conservation is conducting the recruitment process for 660 posts. Another 3,000 new positions will be filled. Our priority will be to fill up the vacant posts of various departments, including revenue, in the district. For this, he said, the vacant posts of various departments should be reviewed and submitted.
विविध विभागांची रिक्त पदे प्राधान्याने भरणार, मंत्री संजय राठोड : अधिकाऱ्यांकडून आढावा
जिल्ह्यात महसूलसह विविध विभागांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे करताना अडचणी निर्माण होतात. येत्या काही दिवसांत रिक्त पदांचा आढावा घेऊन ही पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार असून, त्यासाठी मंत्रालयात प्रत्येक विभागाकडे वैयक्तिक पाठपुरावा करू, असे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- महसूल भवन येथे त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड उपस्थित होते.
- मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ६६० पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. अजून तीन हजार नवीन पदे भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील महसूलसह विविध विभागाची रिक्त पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी विविध विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेऊन सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
- जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत ■ महसूल भवन येथे बैठकीच्या सुरुवातीस मंत्री संजय राठोड यांचे प्रशासनाने स्वागत केले. अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, निवासी उपजिल्हा- धिकारी सुदर्शन गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त मंगला मून आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
- रिक्त पदांमुळे. कामांचा खोळंबा ■ पाच उपजिल्हाधिकारी या प्रमुख पदांसह अनेक पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. त्यामुळे कामांचा मोठा खोळंबा होत आहे. याचा परिणाम विकासावर झाला आहे.
Public notification regarding document verification check by absent candidates. Notification and Schedule for Document Verification of Absent Candidates under Soil and Water Conservation Department Recruitment.
मृद व जलसंधारण विभाग भरती अंतर्गत अनुपस्थित उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी जाहीर सूचना व वेळापत्रक
Provisional Selection and Provisional Waiting List of Candidates for Soil and Water Conservation Department Document Verification
मृद व जलसंधारण विभाग कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांची तात्पुरती निवड आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी..!
The Water Conservation Officer (Construction) Group B (Gazetted) Cadre Vacancies in Water Conservation and Zilla Parishad System under Soil and Water Conservation Department Recruitment Advertisement- Revised Result 2023 are given below:
मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधीकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत) या संवर्गातील रिक्त पदे भरती जाहिरात- 2023 चा सुधारीत निकाल | Click here |
Normalization Method- परीक्षा उत्तरतालिका व गुणांचे काठीण्य पातळीबाबत | Click here |
परीक्षेचा निकाल सुधारीत करण्यात येत असल्यासंदर्भात जाहिर सूचना | Click here |
Download SWCD Soil and Water Conservation Department Exam Response Sheet 2024 from below given link
SWCD मृद व जलसंधारण विभाग रिस्पॉन्स शीट 2024 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 Admit Card Download link : – 670 posts of Water Conservation Officer, (Architecture) Group “B” (Non-Gazetted) under the Department of Soil and Water Conservation. It has been decided to conduct the re-examination on July 14, 15 and 16, 2024. The exam will be conducted at 10 TCS-ION official centres in seven cities of the state namely Mumbai, Pune, Kolhapur, Amravati, Nagpur, Nanded and Chhatrapati Sambhajinagar. The admit card for the exam is available in the login ID of all the candidates.
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट “ब” (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदे सरळसेवेने भरण्यासाठी दि. १४, १५ व १६ जुलै २०२४ या कालावधीत फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर परीक्षा ही राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ७ शहरांतील एकुण १० टिसीएस- आयओएन या अधिकृत केंद्रावरच घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र सर्व उमेदवारांच्या लॉगिन ID मध्ये उपलब्ध झाले आहे.
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 @ https://swcd.maharashtra.gov.in/ – The government has decided to conduct re-examination for 670 posts of Group-B cadre in the Soil and Water Conservation Department. The soil and water conservation department of the state government has issued a circular on the decision. According to the circular, the exam will be held in the month of July and in order to make it transparent, the examination will be held only at 10 official centers of TCS-ION company in seven cities. The SWCD exam will be held on July 14, 15 and 16 at TCS centres in Mumbai, Pune, Kolhapur, Amravati, Nagpur, Nanded and Chhatrapati Sambhajinagar. Candidates Read the complete details given below on this page regarding the SWCD Maharashtra Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मोठी बातमी! जलसंधारण विभागातील 650 पदांसाठी होणार फेरपरीक्षा; अमरावतीतील गैरप्रकारामुळे निर्णय!
महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मृद व जलसंधारण विभागातील 670 पदासाठीची परीक्षा सरकारने रद्द केली असून या पदांसाठी नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्या देशपातळीवर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या नीट (NEET) या परीक्षेच्या आयोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नेट ही परीक्षादेखील रद्द करण्यात आलेली आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे वेगवेगळ्या प्रवेशपरीक्षा आणि भरती प्रक्रियांच्या आयोजनांवर शंका घेतली जात आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने मृद व जलसंधारण विभागातील गट-ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- 14, 15, 16 जुलै रोजी होणार परीक्षा – राज्य सरकारच्या मृद व जलसंधारण विभागाने या निर्णयाचे एक परित्रक प्रसिद्ध केले आहे. या परीपत्रकानुसार जुलै महिन्यात ही परीक्षा होणार असून ही परीक्षा पारदर्शक व्हावी या अनुशंगने 7 शहरातील टीसीएस-आयओएन कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रावरच घेतली जाणार आहे. TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर 14, 15, 16 जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
- अमरावतीत झाला होता गैरप्रकार – फेब्रुवारी महिन्यात या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षाच रद्द केली. आता हीच परीक्षा पुन्हा एकदा TCS कंपनीच्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे.
- आता गैरप्रकार निदर्शनास आल्यास होणार कठोर कारवाई – यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 @ https://swcd.maharashtra.gov.in/ – The Department of Soil and Water Conservation of the State Government of Maharashtra has advertised for various posts. Accordingly, the examination is going on for various posts. The Soil and Water Conservation Department has announced the exam date on February 9. Accordingly, the Soil and Water Conservation Department examination was also conducted on February 20 and 21. The exam will be conducted in three shifts. However, on the second day of the exam, it was reported that the paper was leaked at the examination center in Amravati. Interestingly, it was an employee of the Soil and Water Conservation Department who helped in breaking the question paper and providing the answers. This has created a lot of tension among the students.
जलसंधारण अधिकारी परीक्षेचा पेपर फुटला, विभागाच्या अधिकाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडली!
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहे. यासाठी ९ फेब्रुवारी मृद व जलसंधारण विभागाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार मृद व जलसंधारण विभाग परीक्षा ही २० व २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. तीन पाळ्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, मृदू व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 Online Examine Details
- ही परीक्षा संगणक आधारित असून प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत.
- एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
- पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याचीकाठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे पध्दतीने गुणांक निश्चीत करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ते सर्वांना बंधनकराक राहिल. याची सर्व नोंद घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या.
- मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच सत्रात प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे.
- एका अधिकाऱ्याने ही प्रश्नपत्रिका फोडण्यास मदत केली आहे. याचे पुरावेही काही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवले आहे.
- काही दिवसांआधीच तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, अद्यापही या परीक्षेतील गोंधळ सुटलेला नाही.
- तलाठी भरतीमध्येही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे अनेक पुरावे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून दिले जात आहेत.
- मात्र, शासनाकडून यावर अद्यापही यावर कठोर कारवाई केली गेली नाही.
- त्यानंतर आता मृदू व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी पदासाठी बुधवारी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 Admit Card download Link @ https://swcd.maharashtra.gov.in/: Soil and Water Conservation Group B recruitment advertisement was released in December 2023. Now Soil and Water Conservation Recruitment Exam 20th and 21st February 2024. This recruitment will be done after five years. Total 670 vacancies are going to be filled under this recruitment. The number of applicants for this recruitment exam is: 0 to 60 thousand. The Admit Card is available below.
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 Admit Card download
‘जलसंधारण’च्या भरतीबाबत ऑनलाइन परीक्षा केंद्रच आता संशयाच्या भोवऱ्यात
खासगी ठिकाणी गैरप्रकार वाढले; ‘जलसंधारण’च्या भरतीबाबत उमेदवार आक्रमक
दुकानाच्या गाळ्या असलेले खासगी संगणक केंद्र, एकमेकांना खेटून बसणारे परीक्षार्थी, ‘मॅनेज’ झालेला केंद्रप्रमुख, स्क्रीन शेअरचा पर्याय, फिरणाऱ्या पेपरशिट आणि शहराबाहेरचे ठिकाण… अशी अवस्था सध्याच्या ऑनलाइन भरतीतील परीक्षा केंद्रांची झाली आहे. राज्यातील भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरण्यामागे ही केंद्र आघाडीवर असून, खासगी चालकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
- मंगळवारी (ता. २०) आणि बुधवारी (ता. २१) पार पडणाऱ्या मृदा व जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी संशय व्यक्त केला आहे. यासंबंधी उमेदवारांच्या शिष्टमंडळाने ‘सकाळ’ कार्यालयात आपली कैफियत मांडली. सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेला राजेंद्र म्हणाला, “जलसंधारणाच्या भरतीमध्ये देण्यात आलेली अनेक परीक्षा केंद्र खासगी आहेत, तर काही केंद्र आधीच्या परीक्षांमध्ये वादग्रस्त ठरली होती. असे असतानाही पुन्हा हीच केंद्र देण्यात आली आहेत. यासंबंधी मंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदने दिली, पण कोणीच दखल घेत नाही.”
तलाठी भरती परीक्षेत गुन्हा दाखल झालेले लातूरचे केंद्रही जलसंधारणच्या भरतीसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे ही परीक्षा खरेच पारदर्शक पद्धतीने होईल का, असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत. जलसंधारण विभाग भरतीतील राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष प्रकाश खापळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो होऊ शकला नाही. - स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा ‘जेईई’ सारख्या संस्था लाखो विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेतात. मग राज्यातील विभागांना का घेता येत नाही. निस्तेज अधिकारी व भ्रष्ट व्यवस्थेचा फटका उमेदवारांना बसत आहे. भार्गवी, उमेदवार
- २०१८ नंतर आज ही भरती निघाली. परत केव्हा ही भरती होईल याची कल्पना नाही. त्यामुळे आमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. सरकारने आधीच्या भरतीतील चुका टाळाव्यात. – रोहित, उमेदवार
मृदा व जलसंधारण गट ब भरती
- ■ जाहिरात : डिसेंबर २०२३
- ■ परीक्षा : २० आणि २१ फेब्रुवारी
- ■ पाच वर्षांनंतर पहिली भरती
- ■ एकूण जागा : ६७०
- ■ अर्जदारांची संख्या : ० ते ६० हजार
‘नॉर्मलायझेशन’मध्ये बदलांची गरज
- ■ नॉर्मलायझेशनमुळे अनेक परीक्षांमध्ये वाद होतात. ही पद्धत अधिक न्याय असावी यासाठी प्रत्येक सत्रात सारखे उमेदवार असावेत. तसेच मुले आणि मुलींची संख्याही सारखीच असावी. जेणेकरून गुणांचे वितरण समान होईल, अशी मागणी उमेदवारांनी केली.
खासगी परीक्षा केंद्रांतील त्रुटी
■ छोट्या जागेत आणि चिकटून असलेले संगणक
■ एखाद्या केंद्रावर मर्जीतले उमेदवार येण्याची शक्यता स्क्रीन शेअरचा पर्याय वापरून कॉपी केली जाते
■ नियंत्रण आणि नियमनाची कोणतीच व्यवस्था नाही
उमेदवार म्हणतात….
■ वादग्रस्त खासगी संगणक केंद्रांना परीक्षेसाठी पात्र ठरवू नये
■ टीसीएस-आयओएन डिजिटलसारख्या अधिकृत केंद्रांची परीक्षेसाठी निवड करावी
■ ऑनलाइन परीक्षा केंद्रांची सुरक्षितता आणि दर्जा तपासावा
■ गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवर कायमची बंदी आणावी
■ परीक्षा केंद्र चालकांपासून मंत्र्यांपर्यंत काही मॅनेज झाले का ? याची शंका
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 @ https://swcd.maharashtra.gov.in/: Mrudu and Jalsandharan Vibhag (Department of Soil and Water Conservation) has issued the notification for the recruitment of “Water Conservation Officer Group B” Posts. There are total 670 vacancies available for this posts in Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024. Job Location for these posts is all over India. The Candidates who are eligible for this posts they only apply in WCD. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 10th January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the SWCD Maharashtra Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मृदा व जलसंधारण विभाग भरती ६७० जागा रिक्त – ऑनलाईन अर्ज सुरु WCD Maharashtra Bharti 2024
मृदा, जलसंधारण भरतीत अभियंत्यांना संधी, मोठ्या पगाराची नोकरी
The recruitment process for 670 posts of Water Conservation Officer (Architecture) Group and 670 posts has started in the Water Conservation and Zilla Parishad system under the Soil and Water Conservation Department of the Government of Maharashtra. The estimated salary of engineers in the area is Rs 75,000 per month. Candidates will be selected through an online test. The question paper will be in Marathi and English medium.
The exam is of 200 marks and has a duration of 2 hours. There will be 60 questions in Marathi subject, 10 in English, 10 in General Knowledge and 10 in Intelligence. Technical will have questions on topics in architectural engineering. The correct answer will get 2 points and the wrong answer will get 1 / 4 points. They are eligible to pass a bachelor’s degree, diploma or equivalent examination in civil engineering. Applications are available on the government’s https://swcd.maharashtra.gov.in website till 10th January 2023. Complete information on the selection process, filling of forms and preparation for the exam especially technical subjects is available in the link below.
WCD Maharashtra Recruitment 2024 Time Table
The date of the online examination will be published on the website of the department as soon as possible. The advertisement is available on the website https: //swed.maharashtra.gov.in of the Soil Water Conservation Department of the Government of Maharashtra.
Application & Exam Schedule :-
- Permission to start application registration through online method started from – 21/12/2023
- Last date for registration of application through online method – 10/01/2024 ( Time till 23:59)
- Deadline to pay the examination fee through online method – 21/12/2023 As on 10/01/2024
WCD Maharashtra Bharti 2024 Admit Card
- Date of availability of online admit card for the examination 7 days before the examination The date, time and examination centre of the examination will be entered in the admit card, information about possible changes will be circulated on the soil and water conservation department’s website.
- All programmes, changes/instructions in the recruitment process etc. regarding the recruitment process will be published from time to time on the https://swed.maharashtra.gov.in website of the department. There will be no correspondence with the candidates and candidates should be careful to contact them on this website.
WCD Maharashtra Bharti 2024 Vacancy Details
मृद व जलसंधारण विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “जलसंधारण अधिकारी” पदांच्या एकूण 670 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 जानेवारी 2024 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Department of Soil and Water Conservation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024 Details
|
|
Recruitment Name : | Department of Soil and Water Conservation |
Number of Vacancies : | 670 Posts |
Name of Post : | Water Conservation Officer |
Job Location : | All over Maharashtra |
Pay-Scale : | Rs-41,800-1,32,300/- |
Application Mode : | Online Application Form |
Age Criteria : | 19 to 38 years |
Water Conservation Department Recruitment 2024 Vacancy Details |
|
1. Water Conservation Officer | 670 Posts |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
Department of Soil and Water Conservation Bharti Eligibility Criteria
|
|
|
Diploma in Civil Engineering |
How to Apply for SWCD Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024
|
|
⏰ Last date to apply : |
10th January 2024 |
Important Link of Water Conservation Department Recruitment 2024
|
|
OFFICIAL WEBSITE | |
ONLINE APPLY LINK – OPEN NOW | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Mrudu and Jalsandharan Vibhag bharti updates for 670 posts are given here. Soil and Water Conservation Minister Sanjay Rathod informed that the recruitment process of 670 posts of Water Conservation Officer, (Construction) Group-B (Non-Gazetted) cadre in the system at the State and Zilla Parishad levels under the Soil and Water Conservation Department in the state has been informed and the service entry rules have been notified for these posts. has done The appointing authority for this recruitment process will be Commissioner Soil and Water Conservation Aurangabad. A State Selection Committee has been formed under the chairmanship of Mr. An agreement has been made with TCS Company for the recruitment of these posts. The time for the exam will be fixed after approving the recruitment advertisement syllabus for these posts. The exam is of 200 marks and the subjects will be Marathi, English, General Knowledge, Intelligence Test Civil Engineering. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मृद व जलसंधारण विभागांतर्गत 670 पदांची भरती होणार – संजय राठोड
राज्यात मृद व जल संधारण विभागांतर्गत राज्य आणि जिल्हा परिषद स्तरावर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्याची माहिती मृद जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली असून या पदांसाठी सेवा प्रवेश नियम अधिसूचित केले आहे. या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबादचे असणार. यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या पदांच्या भरतीसाठी टीसीएस कंपनीसह करारनामा केला आहे. या पदांसाठी भरतीची जाहिरात अभ्यासक्रमाला मान्यता देत परीक्षेसाठीची वेळ निश्चित केली जाईल .परीक्षा 200 गुणांची असून विषय मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी स्थापत्य अभियांत्रिकी असतील .
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024: Latest updates regarding Department of Soil and Water Conservation) Bharti 2022 The recruitment process for 670 posts in soil water conservation department will be implemented next week. This recruitment process will be conducted by TCS/ IBPS.
मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती पुढील आठवड्यात येणे अपेक्षित आहे. तसेच अर्जाचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान राहू शकतो. या संदर्भातील एक परिपत्रक विभाग याद्वारे जाहीर केले आहे. तसेच हि भरती प्रक्रिया TCS/ IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. या संदर्भातील पूर्ण जाहिरात आणि पुढील अपडेट्स लवकरच महाभरती वर प्रकाशित होईल.
SWCD Maharashtra Bharti 2024 @ https://swcd.maharashtra.gov.in/