तयारीला लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, आताचा करा चेक- MPSC Time Table 2024

MPSC Exam Timetable 2024

MPSC Exam 2025 Time Table Declared on Official website. The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the schedule of various competitive examinations scheduled for 2025 on the official website of the Commission. The schedule has been published on the website mpsc.gov.in, mpsconline.gov.in of the Maharashtra Public Service Commission. Various examinations are organized by the Commission throughout the year for the recruitment of various posts in the government service. Accordingly, the dates of the examinations to be held in 2025 have been fixed. While deciding this schedule, the schedule of the examinations of the Commission has been fixed keeping in mind the schedule of the examinations to be organized by the Union Public Service Commission, various universities, other institutions conducting the examinations.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

तयारीला लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, आताचा करा चेक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२५ मध्ये नियोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या mpsc.gov.in, mpsconline.gov.in या वेबसाइटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. शासनसेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. हे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठ, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

  • आयोगाच्या आणि विविध संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी आयोगाच्या वेळापत्रकाची प्रत संबंधित संस्थांना पाठवून याबाबत दक्षता घेण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्यांनी आताच वेळापत्रक पाहून घ्यावे आणि आपल्या परीक्षाच्या तयारीला लागावे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब सेवा मुख्य परीक्षा या परीक्षा २०२५ मध्ये असणार आहेत.
  • तसंच, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी, अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैद्यमापक शास्त्र मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा या मुख्य परीक्षांचा यामध्ये समावेश आहे.

Time Table


MPSC Time Table 2024 –  Anil Parab demanded that the MPSC exam, which was scheduled to be held on December 25, be postponed. He raised the issue with special mention. There are other government department exams scheduled for December 25. In such a situation, the candidates are confused about which exam to take. Parab demanded that the MPSC exam be postponed. Meanwhile, Manisha Kayande raised the issue of pending results in MPSC. The results of several MPSC exams have not been declared for two years. So there is discontent among the candidates.
There has been no recruitment for the posts of police, health worker etc. The appointment letter has not been issued due to lack of recommendation in some departments. Therefore, the recruitment process should be completed immediately,” he said.

२५ डिसेंबर रोजी आयोजित एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

२५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अनिल परब यांनी विधा परिषदेत केली. विशेष उल्लेखाद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. २५ डिसेंबर रोजी इतरही सरकारी विभागांच्या परीक्षा आहेत. अशा स्थितीत उमेदवार नेमकी कुठली परीक्षा द्यावी, या संभ्रमात आहेत. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी परब यांनी केली. दरम्यान, मनीषा कायंदे यांनी एमपीएससीतील प्रलंबित निकालाचा मुद्दा उपस्थित केला. एमपीएससीच्या अनेक परीक्षांचे दोन वर्षांपासून निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष आहे… पोलिस, आरोग्यसेवक आदी पदांसाठी भरती झालेली नाही. काही विभागांमध्ये शिफारस नसल्यामुळे नियुक्तीपत्र जारी झालेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.


Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the tentative schedule of various competitive examinations to be conducted in MPSC 2025 on the commission’s website. In this tentative schedule, civil judge junior all judicial magistrate first class preliminary examination and main examination, Maharashtra non-gazetted group-b and group-c services joint preliminary examination in civil judge junior level and judicial magistrate first class examination, Maharashtra non-gazetted group-B and group-C service joint preliminary examination, Maharashtra non-gazetted group-b service main examination, assistant motor vehicle inspector main examination, Maharashtra architectural engineering service main examination, These include Inspector Medical Science Main Examination, State Service Main Examination, Forest Service Main Examination.

लोकसेवा आयोग परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर – एम.पी.एस.सी २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. या अंदाजित वेळापत्रकामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट – ब सेवा मुख्य परीक्षा, सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैद्यमापक शास्त्र मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षांचा समावेश आहे.

Time Table


MPSC Time Table 2024 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) publishes the tentative schedule every year. Accordingly, the MPSC released the tentative schedule of 16 exams on Friday. The state service prelims exam is also likely to be held in September 2025.

The MPSC has not been following the exam schedule for the past few years. The schedule of the 2024 exams is also disrupted. The results of many preliminary examinations and some examinations for the year 2024 have been postponed. As a result, the entire year of the candidates has been wasted. The commission had delayed the release of the 2025 schedule. This raised the concerns of the students. The commission then announced the schedule on Friday. This includes 16 exams, including the combined and state service exams. The Maharashtra Civil Services Gazetted Preliminary Examination is likely to be held in January 2025 and the exam is likely to be held in September 2025. It will include nine gazetted services. The date of the main examination will be held separately.

‘एमपीएससी’तर्फे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राज्यसेवा २०२५ च्या परीक्षेत काय बदल वाचा…

स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्यरितीने करता यावी, परीक्षांचा अंदाज यावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार ‘एमपीएससी’तर्फे १६ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. यात राज्यसेवा पूर्व परीक्षा ही सप्टेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या बहूतांश परीक्षांचे निकाल, मुख्य परीक्षा अद्यापही झालेल्या नसल्याने २०२५चे संभाव्य वेळापत्रक म्हणजे गाजर दाखवण्याचा प्रकार ठरणार आहे.

‘एमपीएससी’कडून मागील काही वर्षांपासून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होत नसल्याचे दिसून येते. २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीतच आहे. २०२४ या वर्षातील अनेक पूर्व परीक्षा आणि काही परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे उमेदवारांचे पूर्ण वर्ष वाया गेले आहे. आयोगाकडून २०२५ चे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर आयोगाने शुक्रवारी वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये १६ परीक्षांचा समावेश असून यात संयुक्त आणि राज्यसेवा परीक्षेचा समावेश आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येणार असून परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. यात ९ राजपत्रित सेवांचा समावेश राहणार आहे. तर मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे होणार आहे.

  • २०२४ च्या परीक्षाच वर्षभर चालणार – २०२४ मध्ये जाहीर झालेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि परीक्षाही लांबल्या आहेत. ‘एमपीएससी’च्या दिरंगाईमुळे २०२४ मध्ये जाहीर झालेल्या बहूतांश परीक्षा मे २०२५ पर्यंत चालणार आहेत. तर काही परीक्षांचे निकाल जाहीर होण्यासही २०२५ उजाळणार आहे. यात राज्यसेवा, संयुक्त परीक्षा, वनसेवा आदींचा समावेश आहे. त्यामुळे आयोगाकडून २०२४चे वेळपत्रकाचे पालन झालेले नसल्याचे दिसून येते.
  • मुख्य परीक्षा वर्णनात्मक – स्पर्धा परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आयोगाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार आता २०२५पासून राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होईल, ही बाब स्पष्ट झाली आहे. नवीन पद्धतीने परीक्षा राहणार असल्याची अभ्यासाच्या पद्धतीमध्येही बदल होणार आहे.

MPSC Time Table 2024 – The recruitment process for 93 posts of State Tax Inspector was held in June 2022. It has been six months since the document verification process of the selected students was completed in March 2024. However, the selected candidates are yet to be appointed. Therefore, the candidates awaiting appointment have written to Deputy Chief Minister Ajit Pawar as they have questions related to his department. In a statement, the candidates have demanded that they should look into the matter and resolve the issue of our appointment at the earliest.

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has re-issued the corrigendum for the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024, giving an opportunity to candidates with caste certificates belonging to other backward classes on the basis of Kunbi records to apply afresh. The preliminary examination was scheduled to be held on July 29 instead of July 6. The DECISION was taken by the MPSC on the basis of instructions given by the government. The exam was then scheduled to be held on August 25 as the corrigendum was issued again and another application opportunity was given. However, due to the student protests, it has gone ahead again. Now it is clear that all the exams will be postponed.

MPSC एमपीएससीच्या परीक्षा पडणार लांबणीवर

राज्य सरकारच्या विविध विभागांकडून आलेल्या मागणीपत्राच्या आधारे राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने फेब्रुवारी २०२४ पूर्वी जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागवले. मात्र पुढील काळात राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू करून त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना पदभरतीचा लाभ मिळावा, यासाठी एमपीएससीने राज्य सरकारला सर्व जाहिराती परत पाठवल्या आहेत.

  • आता नवीन जाहिरातीमध्ये मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून १० टक्के आरक्षित जागा सोडल्या जाणार आहेत. परिणामी विविध परीक्षा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढणार आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणी बरोबरच पुढील काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका असून आचारसंहिता लागू होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या काळात परीक्षा होणे अशक्य आहे. त्यामुळेएमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • शासनाने अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांचा इतर मागासवर्गाचा दावा मान्य करून तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमयदितील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ साठी पुन्हा शुद्धीपत्रक जाहीर करून त्यामध्ये कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी दिली. त्यामुळे पूर्वपरीक्षा ६ जुलैऐवजी २९ जुलैला घेण्यात येणार होती. शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे ‘एमपीएससी’ने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा शुद्धीपत्रक काढून पुन्हा अर्जाची संधी देण्यात आल्याने त्याचा परिणाम परीक्षेवर पडून ती २५ ऑगस्टला होणार होती. परंतु, विद्यार्थी आंदोलनामुळे ती पुन्हा पुढे गेली आहे. आता सर्वच परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • राज्य कर निरीक्षकपदाच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावा – राज्य कर निरीक्षक पदांच्या ९३ जागांसाठी जून २०२२ भरती प्रक्रिया पार पडली. परीक्षा होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया मार्च २०२४ मध्ये पार पडून सहा महिने झाले. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाशी संबंधित प्रश्न असल्याने त्यांना पत्र लिहिले आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर आमच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी या उमेदवारांनी निवेदनाद्वारे अजित पवार यांच्याकडे केली आहे.

MPSC Tentative Timetable of Competitive Examination 2023 & 2024- Current Status of May 2024

स्पर्धा परीक्षा 2023 आणि 2024 चे तात्पुरते वेळापत्रक- मे 2024 ची सद्यस्थिती

MAY Time Table


MPSC Time Table 2024 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the schedule for the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024. The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the schedule for the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024. As per the revised demand letter received from the government, the revised details of a total of 524 posts in various cadres to be filled through this examination have been given on the commission’s website. On December 29, 2023, an advertisement was released for a total of 274 vacancies. As per the advertisement, the exam was scheduled to be held on April 28, 2024.

मोठी बातमी: MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, वाचा माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं असून 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं असून 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे. या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते.

  • दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार   राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात  आली आहे.  या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
  • शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक  24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*
  • भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा    दिनांक 26 मे,  2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  27 मे, 2024 रोजी आहे.

पदे व संख्या

(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

  • (1) उप जिल्हाधिकारी, गट (एकूण 07 पदे)
  • (2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट (एकूण 116 पदे)
  • (3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट (एकूण 52 पदे)
  • (4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट (एकूण 43 पदे)
  • (5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट (एकूण 03 पदे)
  • (6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट  (एकूण 07 पदे)
  • (6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट  (एकूण 07 पदे)
  • (7) सहायक कामगार आयुक्त, गट (एकूण 02 पदे),
  • (8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट (एकूण 01 पद),
  • (9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट  (एकूण 19 पदे),
  • (10) सहायक गट विकास अधिकारी, गट (एकूण 25 पदे),
  • (11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट (एकूण 1 पदे),
  • (12)  उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट (एकूण 5 पदे),
  • (13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकतामार्गदर्शन अधिकारी, गट (एकूण 07 पदे),
  • (14)  सरकारी कामगार अधिकारी, गट   (एकूण 04 पदे),
  • (15)सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट (एकूण 04  पदे),
  • (16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट (एकूण 7  पदे),
  • (17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट (एकूण 52  पदे),
  • (18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट (एकूण 76 पदे),(दोन )

(दोन) महाराष्ट्र वनसेवा परीक्षामहसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

  • (1) सहायक वनसंरक्षक, गट, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट, (एकूण 16 पदे

(तीनमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षामृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

  • (1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट, (एकूण 23 पदे)
  • (2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट, (एकूण 22 पदे).

MPSC Time Table 2024 – Two examinations scheduled by the Maharashtra Public Service Commission have been postponed. These include the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024 to be held on April 28, as well as the Social Welfare Officer Group B and Other Backward Bahujan Welfare Officer Group B examinations to be held on May 19. The MPSC said in a press release.

Due to the Lok Sabha elections, the schedule of various examinations scheduled is being changed. Accordingly, the MPSC exams were also likely to be postponed. However, there was confusion among the candidates as no official announcement has been made by the MPSC so far. In view of this, the MPSC has announced that two exams have been postponed.

Considering the provisions of reservation in the Socially and Educationally Backward Classes Act 2024, the announcement about the examinations will be made after receiving the revised reservation determination from the government.

‘एमपीएससी’च्या दोन परीक्षा लांबणीवर

 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश असून, परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहेत. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
  • लोकसभा निवडणुकीमुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एमपीएससीकडून आतापर्यंत त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
  • सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम २०२४मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा केली जाणार आहे.

MPSC Tentative Exam Timetable 2024

MPSC Exam Timetable 2024 has been published on MPSC Website. While preparing for competitive exams, the tentative schedule is announced so that students can study properly. As per the tentative schedule, the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination will also be held on 28th April 2023. The state services main exam will be held from 14th December to 16th December.

Maharashtra Non-Gazetted Group-B and Group-C Services Combined Examination, Maharashtra Gazetted Civil Services Examination, Civil Judge Junior Level, Judicial Magistrate First Class Examination will be made available on the website from time to time. The tentative schedule details the format of the exam and the month of publication of the advertisement. Students are also advised to visit the official website of the Maharashtra Public Service Commission i.e. https://www.mpsc.gov.in for more information.

विद्यार्थ्यांनो तयारी लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान हे वेळापत्रक संभाव्य असल्यामुळे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल देखील होऊ शकतो.

पण जर काही असा बदल झाला तर त्याबाबत आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन निश्चित करण्यात येते.त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रक पाठवून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संभाव्य वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अपडेटेड माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील देखील आयोगाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नसेल त्याबाबत कार्यवाही देखील करण्यात येणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. या परीक्षेच्या माध्यमातून किती पदसंख्येची भरती करण्यात येणार आहे, याबाबत देखील माहिती देण्यात येणार आहे.

परीक्षांच्या संभाव्य तारखा

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना अभ्यास योग्य पद्धतीने करता यावा यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. या संभाव्य वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 28 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा या परीक्षा या 14 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांमध्ये काही बदल झाल्यास ते वेळोवेळी संकेतस्थावर उपलब्ध करुन देण्यात येतील. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना कोणता असेल याबाबत तपशील देण्यात आलाय. तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच https://www.mpsc.gov.in भेट द्यावी, असं आयोगाकडू सागंण्यात आलं आहे.

Tentative Time Table


MPSC Time Table-2023-Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2023 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.-MPSC Time Table-2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. याच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. २०२३ साली MPSC कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं आहे.

MPSC च्या २०२३ या वर्षांत होणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ या साईटवर जाऊन पाहता येणार आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ष 2023 साठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. 2023 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे. एमपीएससीच्या परीक्षा कधी होणार आहे याच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ डाऊनलोड करू शकतात:

राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसंच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहीरात निघेल. ३० एप्रिल रोजी परीक्षा पार पडेल.

Aspiring candidates can simply check the upcoming Latest Vacancy MPSC 2023 exam dates in this newly released MPSC Exam Calendar 2022-2023. With the help of the MPSC Calendar 2022 pdf, candidates can easily know the exact Maharashtra PSC Exam Dates for Various Posts. The MPSC Exam schedule 2022 Pdf has been revised for the upcoming MPSC examinations 2022-23, on the official website @ mpsc.gov.in. Candidates can check and download the MPSC Exam Calendar 2022-23 pdf from the direct link given below easily. More latest information about the upcoming Maharashtra MPSC exams calendar 2022/Time Table full list is provided in the below sections.

CHECK HERE THE TENTATIVE TIMETABLE


MPSC Tentative Exam Timetable 2022

Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.

CHECK HERE THE TENTATIVE TIMETABLE


Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.


Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.

CHECK HERE THE TENTATIVE TIMETABLE


MPSC Tentative Exam Timetable 2022

Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.


The Maharashtra Public Service Commission had made changes in the examination schedule to provide opportunities to the candidates who have crossed the age limit. In it, the commission had postponed the pre-service examination scheduled for January 2, 2022. Students above the age limit were then given the opportunity to apply. Now, the commission has once again announced a revised schedule of examinations.

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं परिक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. त्यामध्ये आयोगाने 2 जानेवारी 2022 ला होणारी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा  पुढे ढकली होती. त्यानंतर वयोमर्यादा उलटून गेलले विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. आता पुन्हा आयोगाने पुन्हा एकदा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.  असे आहे सुधारित वेळापत्रक

राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021

  • यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 1 जानेवारी 2022
  • सुधारित तारीख -23 जानेवारी 2022

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा , संयुक्त पेपर क्र 1

  • यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 22 जानेवारी 2022 ,
  • सुधारित तारीख – 29 जानेवारी 2022 .

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा2020, पेपर क्र -2 पोलिस उपनिरीक्षक

  • यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 29 जानेवारी 2022
  • सुधारित तारीख – 30 जानेवारी 2022

Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.

MPSC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज एमपीएससी आयोगाने पुढील वर्षी 2022 ला होणाऱ्या सर्व अंदाजित परीक्षांचे  वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विध्यार्थ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे.

MPSC वर्षभरात वर्ग एक आणि दोन साठींच्या विविध संवर्गांसाठी साधारण 13 प्रकारच्या परीक्षा घेते. याचं अंदाजे वार्षिक वेळापञक upscच्या धर्तीवरच mpscने बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांचं जाहिर केलंय. परीक्षांच्या आधीच जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचं परीक्षार्थींनी स्वागत केलं आहे.

महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा 7,8 आणि 9 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे.

CHECK HERE THE TENTATIVE TIMETABLE




Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MPSC Time Table 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!