MPSC एमपीएससीच्या परीक्षा पडणार लांबणीवर – MPSC Time Table 2024
MPSC Exam Timetable 2024
MPSC Time Table 2024 – The recruitment process for 93 posts of State Tax Inspector was held in June 2022. It has been six months since the document verification process of the selected students was completed in March 2024. However, the selected candidates are yet to be appointed. Therefore, the candidates awaiting appointment have written to Deputy Chief Minister Ajit Pawar as they have questions related to his department. In a statement, the candidates have demanded that they should look into the matter and resolve the issue of our appointment at the earliest.
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has re-issued the corrigendum for the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024, giving an opportunity to candidates with caste certificates belonging to other backward classes on the basis of Kunbi records to apply afresh. The preliminary examination was scheduled to be held on July 29 instead of July 6. The DECISION was taken by the MPSC on the basis of instructions given by the government. The exam was then scheduled to be held on August 25 as the corrigendum was issued again and another application opportunity was given. However, due to the student protests, it has gone ahead again. Now it is clear that all the exams will be postponed.
MPSC एमपीएससीच्या परीक्षा पडणार लांबणीवर
राज्य सरकारच्या विविध विभागांकडून आलेल्या मागणीपत्राच्या आधारे राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने फेब्रुवारी २०२४ पूर्वी जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागवले. मात्र पुढील काळात राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू करून त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना पदभरतीचा लाभ मिळावा, यासाठी एमपीएससीने राज्य सरकारला सर्व जाहिराती परत पाठवल्या आहेत.
- आता नवीन जाहिरातीमध्ये मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून १० टक्के आरक्षित जागा सोडल्या जाणार आहेत. परिणामी विविध परीक्षा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढणार आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणी बरोबरच पुढील काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका असून आचारसंहिता लागू होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या काळात परीक्षा होणे अशक्य आहे. त्यामुळेएमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- शासनाने अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांचा इतर मागासवर्गाचा दावा मान्य करून तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमयदितील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडली असतानाही नव्याने अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ साठी पुन्हा शुद्धीपत्रक जाहीर करून त्यामध्ये कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी दिली. त्यामुळे पूर्वपरीक्षा ६ जुलैऐवजी २९ जुलैला घेण्यात येणार होती. शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे ‘एमपीएससी’ने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा शुद्धीपत्रक काढून पुन्हा अर्जाची संधी देण्यात आल्याने त्याचा परिणाम परीक्षेवर पडून ती २५ ऑगस्टला होणार होती. परंतु, विद्यार्थी आंदोलनामुळे ती पुन्हा पुढे गेली आहे. आता सर्वच परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- राज्य कर निरीक्षकपदाच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावा – राज्य कर निरीक्षक पदांच्या ९३ जागांसाठी जून २०२२ भरती प्रक्रिया पार पडली. परीक्षा होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया मार्च २०२४ मध्ये पार पडून सहा महिने झाले. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाशी संबंधित प्रश्न असल्याने त्यांना पत्र लिहिले आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर आमच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी या उमेदवारांनी निवेदनाद्वारे अजित पवार यांच्याकडे केली आहे.
MPSC Tentative Timetable of Competitive Examination 2023 & 2024- Current Status of May 2024
स्पर्धा परीक्षा 2023 आणि 2024 चे तात्पुरते वेळापत्रक- मे 2024 ची सद्यस्थिती
MPSC Time Table 2024 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the schedule for the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024. The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the schedule for the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024. As per the revised demand letter received from the government, the revised details of a total of 524 posts in various cadres to be filled through this examination have been given on the commission’s website. On December 29, 2023, an advertisement was released for a total of 274 vacancies. As per the advertisement, the exam was scheduled to be held on April 28, 2024.
मोठी बातमी: MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, वाचा माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं असून 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं असून 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे. या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते.
- दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
- शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.
- अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
- ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*
- भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 26 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 27 मे, 2024 रोजी आहे.
पदे व संख्या
(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431
- (1) उप जिल्हाधिकारी, गट–अ (एकूण 07 पदे)
- (2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट–अ (एकूण 116 पदे)
- (3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट–अ (एकूण 52 पदे)
- (4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट–अ (एकूण 43 पदे)
- (5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट–अ (एकूण 03 पदे)
- (6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट–अ (एकूण 07 पदे)
- (6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट–अ (एकूण 07 पदे)
- (7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),
- (8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),
- (9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट–ब (एकूण 19 पदे),
- (10) सहायक गट विकास अधिकारी, गट–ब (एकूण 25 पदे),
- (11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट–ब (एकूण 1 पदे),
- (12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट–ब (एकूण 5 पदे),
- (13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता–मार्गदर्शन अधिकारी, गट–ब (एकूण 07 पदे),
- (14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे),
- (15)सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट–ब (एकूण 04 पदे),
- (16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट–ब (एकूण 7 पदे),
- (17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट–ब (एकूण 52 पदे),
- (18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट–ब (एकूण 76 पदे),(दोन )
(दोन) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)
- (1) सहायक वनसंरक्षक, गट–अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट–ब, (एकूण 16 पदे)
(तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)
- (1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट–अ, (एकूण 23 पदे)
- (2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट–ब, (एकूण 22 पदे).
MPSC Time Table 2024 – Two examinations scheduled by the Maharashtra Public Service Commission have been postponed. These include the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination 2024 to be held on April 28, as well as the Social Welfare Officer Group B and Other Backward Bahujan Welfare Officer Group B examinations to be held on May 19. The MPSC said in a press release.
Due to the Lok Sabha elections, the schedule of various examinations scheduled is being changed. Accordingly, the MPSC exams were also likely to be postponed. However, there was confusion among the candidates as no official announcement has been made by the MPSC so far. In view of this, the MPSC has announced that two exams have been postponed.
Considering the provisions of reservation in the Socially and Educationally Backward Classes Act 2024, the announcement about the examinations will be made after receiving the revised reservation determination from the government.
‘एमपीएससी’च्या दोन परीक्षा लांबणीवर
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश असून, परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहेत. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
- लोकसभा निवडणुकीमुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एमपीएससीकडून आतापर्यंत त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम २०२४मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा केली जाणार आहे.
MPSC Tentative Exam Timetable 2024
MPSC Exam Timetable 2024 has been published on MPSC Website. While preparing for competitive exams, the tentative schedule is announced so that students can study properly. As per the tentative schedule, the Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination will also be held on 28th April 2023. The state services main exam will be held from 14th December to 16th December.
Maharashtra Non-Gazetted Group-B and Group-C Services Combined Examination, Maharashtra Gazetted Civil Services Examination, Civil Judge Junior Level, Judicial Magistrate First Class Examination will be made available on the website from time to time. The tentative schedule details the format of the exam and the month of publication of the advertisement. Students are also advised to visit the official website of the Maharashtra Public Service Commission i.e. https://www.mpsc.gov.in for more information.
विद्यार्थ्यांनो तयारी लागा! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान हे वेळापत्रक संभाव्य असल्यामुळे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल देखील होऊ शकतो.
पण जर काही असा बदल झाला तर त्याबाबत आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन निश्चित करण्यात येते.त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रक पाठवून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संभाव्य वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अपडेटेड माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील देखील आयोगाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नसेल त्याबाबत कार्यवाही देखील करण्यात येणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. या परीक्षेच्या माध्यमातून किती पदसंख्येची भरती करण्यात येणार आहे, याबाबत देखील माहिती देण्यात येणार आहे.
परीक्षांच्या संभाव्य तारखा
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना अभ्यास योग्य पद्धतीने करता यावा यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. या संभाव्य वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 28 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा या परीक्षा या 14 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांमध्ये काही बदल झाल्यास ते वेळोवेळी संकेतस्थावर उपलब्ध करुन देण्यात येतील. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना कोणता असेल याबाबत तपशील देण्यात आलाय. तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच https://www.mpsc.gov.in भेट द्यावी, असं आयोगाकडू सागंण्यात आलं आहे.
MPSC Time Table-2023-Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2023 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.-MPSC Time Table-2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. याच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. २०२३ साली MPSC कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं आहे.
MPSC च्या २०२३ या वर्षांत होणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ या साईटवर जाऊन पाहता येणार आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ष 2023 साठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. 2023 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे. एमपीएससीच्या परीक्षा कधी होणार आहे याच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ डाऊनलोड करू शकतात:
राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसंच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० पदांसाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहीरात निघेल. ३० एप्रिल रोजी परीक्षा पार पडेल.
Aspiring candidates can simply check the upcoming Latest Vacancy MPSC 2023 exam dates in this newly released MPSC Exam Calendar 2022-2023. With the help of the MPSC Calendar 2022 pdf, candidates can easily know the exact Maharashtra PSC Exam Dates for Various Posts. The MPSC Exam schedule 2022 Pdf has been revised for the upcoming MPSC examinations 2022-23, on the official website @ mpsc.gov.in. Candidates can check and download the MPSC Exam Calendar 2022-23 pdf from the direct link given below easily. More latest information about the upcoming Maharashtra MPSC exams calendar 2022/Time Table full list is provided in the below sections.
CHECK HERE THE TENTATIVE TIMETABLE
MPSC Tentative Exam Timetable 2022
Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.
CHECK HERE THE TENTATIVE TIMETABLE
Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.
Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.
CHECK HERE THE TENTATIVE TIMETABLE
MPSC Tentative Exam Timetable 2022
Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.
The Maharashtra Public Service Commission had made changes in the examination schedule to provide opportunities to the candidates who have crossed the age limit. In it, the commission had postponed the pre-service examination scheduled for January 2, 2022. Students above the age limit were then given the opportunity to apply. Now, the commission has once again announced a revised schedule of examinations.
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं परिक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. त्यामध्ये आयोगाने 2 जानेवारी 2022 ला होणारी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली होती. त्यानंतर वयोमर्यादा उलटून गेलले विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. आता पुन्हा आयोगाने पुन्हा एकदा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. असे आहे सुधारित वेळापत्रक
राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021
- यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 1 जानेवारी 2022
- सुधारित तारीख -23 जानेवारी 2022
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा , संयुक्त पेपर क्र 1
- यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 22 जानेवारी 2022 ,
- सुधारित तारीख – 29 जानेवारी 2022 .
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा2020, पेपर क्र -2 पोलिस उपनिरीक्षक
- यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 29 जानेवारी 2022
- सुधारित तारीख – 30 जानेवारी 2022
Maharashtra Public Service Commission (MPSC) released various examinations schedule for 2022 years. The various examinations which will MPSC are going to conduct, such examinations the timetable along with the tentative date of the examination is displayed by MPSC. Last year so many examination dates were extended, which resulted in students who applied for the examinations being needed to face issues of date of examination. Now MPSC displayed the timetable for the examinations along with the date of preliminary & main examination. So that the students who applied for the various examinations may get the exact date of examination.
MPSC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज एमपीएससी आयोगाने पुढील वर्षी 2022 ला होणाऱ्या सर्व अंदाजित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विध्यार्थ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे.
- MPSC PSI Bharti-PSI पदाची शारीरिक चाचणी, मुलाखत लांबणीवर
- MPSC Medical Service Bharti -वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची भरती
- MPSC Bharti: एमपीएससीला 7168 पदांसाठी मागणीपत्र, लवकरच भरती प्रक्रिया सुरु
MPSC वर्षभरात वर्ग एक आणि दोन साठींच्या विविध संवर्गांसाठी साधारण 13 प्रकारच्या परीक्षा घेते. याचं अंदाजे वार्षिक वेळापञक upscच्या धर्तीवरच mpscने बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांचं जाहिर केलंय. परीक्षांच्या आधीच जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचं परीक्षार्थींनी स्वागत केलं आहे.
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा 7,8 आणि 9 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे.
CHECK HERE THE TENTATIVE TIMETABLE
MPSC Time Table 2024