MPSC State Services – राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ३३ टक्के गुणांचा नियम
MPSC Sate Service Main Exam Update
MPSC State Service Exam 2022 – MPSC has enacted the General Study Paper 2 out of the two papers of General Studies Paper 1 (200 marks) and General Studies Paper 2 (200 marks) for the State Pre-Service Examination. In order to qualify for the main examination, the Commission has made it mandatory to get at least 33% marks in Paper 2. Students who get 33% marks in this paper will now be declared merit list for the main examination based on the marks in paper 1. The students have welcomed the decision as it would benefit the UPSC..
MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२१- उत्तरतालिका जाहीर
MPSC मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा करीता नवीन जाहिरात प्रकाशित
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययन पेपर १ (२०० गुण) आणि सामान्य अध्ययन पेपर २ (२०० गुण) या दोन पेपरपैकी सामान्य अध्ययन पेपर २ हा अर्हताकारी नियम लागू (क्वालिफाय) केला आहे. मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करण्यासाठी आयोगाने या पेपर २ मध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक केले आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर १ मधील गुणांच्या आधारे आता मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी यापुढे जाहीर करण्यात येणार आहे.
सामान्य अध्ययन पेपर १ आणि २ मधील निर्णय निर्धारण व समस्येचे निराकारण (डिसिझन मेकिंग ॲण्ड प्रोब्लेम स्वॅल्विंग) चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरीता नकारात्मक गुणदान लागू राहणार आहे. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा तसेच एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे लिहिल्यास २५ टक्के गुण वजा करण्यात येणार आहे.
सामान्य अध्ययन पेपर १ आणि २ मधील निर्णय निर्धारण व समस्येचे निराकारण (डिसिझन मेकिंग ॲण्ड प्रोब्लेम स्वॅल्विंग) चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरीता नकारात्मक गुणदान लागू राहणार आहे. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा तसेच एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे लिहिल्यास २५ टक्के गुण वजा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही, असे आयोगाने बुधवारी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा मराठी आणि इंग्रजी या माध्यमातून देता येणार आहे. परीक्षेची पद्धत वैकल्पिक (ऑब्जेक्टिव्ह) आहे.
The eligibility criteria for the MPSC Main Exam from the State Service Pre-Examination has been made by the State Public Service Commission. Commission has changed the eligibility criteria for the main examination from the pre-examination. Paper one (General Studies) of the student who gets at least 33% marks in C-SAT will be examined and a merit list will be prepared based on the marks in this paper. Read More details are given below.
- राज्य सेवा पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी (MPSC Main Exam) पात्र ठरण्याच्या निकषांमध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission, MPSC) महत्त्वाचा बदल (eligibility criteria) करण्यात आला आहे.
- राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील पेपर क्रमांक दोनचे (सी-सॅट) केवळ ३३ टक्के गुण आता मुख्य परीक्षेस पात्र होण्यास पुरेसे ठरणार असून, ते प्राप्त करणाऱ्या उमेदवाराचे पेपर क्रमांक एकमधील गुणांआधारे गुणवत्ता यादीमध्ये नाव जाहीर केले जाणार आहे.
- आतापर्यंत राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपरमधील चारशे गुणांच्या आधारे विद्यार्थ्याचे नाव गुणवत्ता यादीमध्ये जाहीर केले जात होते. पेपर क्रमांक दोन हा नागरी सेवा अभियंता चाचणी (सी-सॅट) असल्यामुळे, या पेपरमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक होते.
- तसेच कला आणि वाणिज्य शाखेतील शिक्षण घेतलेल्या बहुतांश उमेदवारांना हा पेपर कठीण जात असल्याचे निदर्शनास आले होते.
- परंतु, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून गुणवत्ता यादी तयार करण्यासाठीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याचे राज्य लोकसेवा आयोगामार्फत नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
- या बदलांनुसार मुख्य परीक्षेसाठी दोन्ही पेपरचे एकूण गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. ‘सी-सॅट’मध्ये किमान ३३ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचा पेपर एक (सामान्य अध्ययन) तपासला जाणार असून, या पेपरमधील गुणांआधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
उमेदवारांच्या मागणीला यश
यूपीएससी परीक्षेमध्ये सी-सॅटचे गुण केवळ पात्रतेपुरते ग्राह्य धरले जात असताना, एमपीएससी परीक्षेत मात्र या पेपरचे गुण पास होण्यासाठी ग्राह्य धरले जात होते. राज्य सेवा मुख्य परीक्षेला पात्र ठरण्यासाठी सी-सॅट पेपरमधील गुणांमुळे कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मागे पडत असून, ‘यूपीएससी’प्रमाणे केवळ पात्रतेसाठी या पेपरचे गुण ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांमधून होत होती. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून केलेल्या या बदलांमुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राम खैरनार यांनी सांगितले.
MPSC Sate Service Exam Update
MPSC State Service Exam Updates: The Commission has decided to accept Paper Number Two (CSAT) in the pre-service examination 2022 only for eligibility (minimum 33% marks). Apart from this decision, no other changes will be made in the format of pre-service and main examination at present. Read More details as given below.
MPSC मार्फत राज्यात लवकरच स्पर्धा परीक्षेच्या १५ हजार जागा भरणार
MPSCचा मोठा निर्णय; या पदांच्या परीक्षेत केला हा बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवेच्या पुर्वपरीक्षेत घेतल्या जाणाऱ्या सी-सॅट या पेपरला फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमधील सामान्य पेपर क्रमांक २ (सी-सॅट) याच्या पात्रतेसाठी किमान ३३ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन (CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससी ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जातो तर एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. त्यामुळे याविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलने झाली, त्यानंतर आयोगाने समिती नेमून हा निर्णय घेतला.
- आयोगाकडबन ट्विट करत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून प्रस्तूत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन (CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान ३३ टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याची माहिती दिली. .
- या निर्णया व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही असे देखील आयोगाने सांगितले आहे. ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक एक मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससी ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जातो तर एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. त्यामुळे याविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलने झाली, त्यानंतर आयोगाने समिती नेमून हा निर्णय घेतला
- आयोगाकडबन ट्विट करत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून प्रस्तूत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन (CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान ३३ टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याची माहिती दिली.
- या निर्णया व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही असे देखील आयोगाने सांगितले आहे. ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक एक मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
MPSC State Service Interview Schedule
Maharashtra Public Service Commission conduct Maharashtra State Service Main Examination 2022. Applicants who eligible from the main examinations are now eligible for the interview process. Such eligible applicants interview process will be conduct from 18th to 29th April at given center. Applicants who eligible for the recruitment process may check the examinations result by using following link. These eligible applicants are need to bring their applications for interview at following mention address. Check MPSC State Service Main Exam 2022 Interview List from below : –
- Interview Date: 18th April to 29th April 2022
- Interview Center:ZILLA PARISHAD PUNE, NEW ADMINISTRATIVE BUILDING, 5TH FLOOR, YASHWANTRAO CHAVAN BHAVAN, 1 WELLESLEY ROAD, CAMP, PUNE – 411001
CHECK MPSC STATE SERVCIE INTERVIEW SCHEDULE LIST HERE
MPSC State Service Exam Results
Maharashtra public service commission has released the results for the STATE SERVICES PRE EXAMINATION – 2021 Applicants who applied for these posts, may check their results form the given link.
CHECK MPSC STATE SERVICE PRE EXAM RESULTS
MPSC STATE SERVICES PRE EXAMINATION – 2020 Qualified List
MPSC State Services Pre Examination Results: Public Service Commission has recently published the list of the qualified candidates for State Service Pre Examination 2020. Applicants who applied for these posts may check their list from the given link.
MPSC STATE SERVICE PRE EXAM 2020 RESULTS
MPSC State Services Main Examination Results: Public Service Commission Published Written Examine Results of State Services Main Examination – 2029. MPSC State Service Examination Results Published on https://www.mpsc.gov.in. Candidates download MPSC State Service Examine 2016 Results from the following given link.
Check STATE SERVICES MAIN EXAMINATION – 2019 rEsults Here
MPSC State Services Main Examination – 2016 Results
Maharashtra Public Service Commission Published Written Examine Results of State Services Main Examination – 2016. MPSC State Service Examination Results Published on https://www.mpsc.gov.in. Candidates download MPSC State Service Examine 2016 Results from following given link.
राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०१६ – लेखी परीक्षेचा निकाल डाऊनलोड करा..
For Result MPSC Rajya Seva Pariksha 2016