PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त, जाणून घ्या माहिती…! – MPSC PSI Bharti 2025
MPSC PSI Recruitment Exam 2024 - Online Apply
As per the latest information Around 3,000 posts of police sub-inspectors (PSIs) are lying vacant in the state and there is a demand that they be filled up before the new pattern of state public service commission (MPSC) examination starts. However, the state government has sent a letter to the MPC seeking filling up of only 216 PSI seats. Apart from this, 1,000 posts in various departments of the state government filled by MPSC are also vacant. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates
राज्यात पीएसआयच्या तीन हजार जागा रिक्त- एमपीएससीकडे २१६ जागांचे मागणीपत्र
राज्यात पोलिस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) जवळपास ३ हजार जागा रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात, अशी मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकारने एमपीएसीकडे केवळ २१६ पीएसआयच्या जागा भरण्याचे मागणीपत्र पाठवले आहे. याशिवाय एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील १ हजार जागाही रिक्त आहेत.
- राज्यात पीएसआयची ९८४५ पदे मंजूर होती. यातील ६८४५ पदे भरण्यात आली असून २९५९ पदे रिक्त आहेत. पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे.
- एमपीएससीकडून राज्यसेवा व लेखी पॅटर्न २०२५ पासून लागू केला जाणार आहे. यंदा झालेली पूर्व व होणारी मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपातील शेवटची परीक्षा असणार आहे.
- इतर विभागांतील रिक्त पदे
- उपजिल्हाधिकारी – १६
- पोलिस उपअधीक्षक – १६१
- तहसीलदार – ६६
- नायब तहसीलदार – २८१
- मुख्याधिकारी (अ) – ४४
- मुख्याधिकारी (ब) – ७५
- उपशिक्षणाधिकारी – ३४७
- पीएसआयच्या रिक्त जागांसह राज्य शासनाच्या विविध विभागांतील एक हजारपेक्षा जास्त रिक्त जागांचा समावेश जाहिरातीत करावा, अशी मागणी एमपीएससीच्या जुन्या पॅटर्नचा अभ्यास केलेले राज्यातील लाखो विद्यार्थी करत आहेत.
- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही १ डिसेंबर रोजी पार पडली आहे. मुख्य परीक्षा होण्याआधी सरकारने रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे जेणेकरून नव्या पॅटर्ननुसार परीक्षा होण्यापूर्वी जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास परीक्षा दिलेल्या बेरोजगार युवकांना न्याय मिळेल. – महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
MPSC PSI Bharti 2025 New updates of Vacancies are given here. At present, more than 3,000 posts of police sub-inspectors are vacant in the state. There is also no new recruitment for this post and police officers who have passed the departmental examination are not even promoted to the post of sub-inspector. Candidates Read the complete details given below on this page regarding the MPSC PSI Main Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
MPSC PSI पदाचा तपशील :
- मंजूर पदे :- 9845
- भरलेली पदे :- 6886
- रिक्त पदे :- 2959
MPSC PSI Bharti 2025 Vacancy Details :
- Nagpur -259
- Amravati- 157
- Chhatrapati Sambhajinagar – 135
- Konkan-1 - 80
- Konkan-2 – 2009
- Nashik – 124
- Pune – 240
- Total – 3004
आता मिळालेल्या माहितीनुसार 28 जुलै 2023 नुसार PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त आहेत.
पोलिस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त, नवी भरती होईना : अंमलदारांना बढती मिळेना – आजघडीला राज्यात पोलिस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त आहेत. या पदाची नवी भरतीही होत नाही आणि खात्यांतर्गत परीक्षेद्वारे उत्तीर्ण पोलिस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी परिक्षेत्र रिक्त जागा बढतीही मिळत नाही, अशी विसंगत स्थिती आहे.
- कंत्राटी पोलिस भरतीच्या मुद्दयावरून सध्या राज्यभर वादंग सुरू आहे. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटल्यावर गृहमंत्र्यांनी ही कंत्राटी भरती नसून राज्य सुरक्षा मंडळामार्फत तात्पुरती व्यवस्था करणार असल्याचे स्पष्ट केले. याच अनुषंगाने राज्यभरातील पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचीही चर्चा होऊ लागली आहे.
- सध्या नाशिक येथील पोलिस अकादमीत ५४७ फौजदार प्रशिक्षण घेत असून, ते लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यानंतरही उपनिरीक्षकांच्या २४५७ जागा रिक्त राहणार आहेत.
- पाच हजार उमेदवार आशेवर – पोलिस अंमलदारदेखील वर्षानुवर्षे फौजदार पदावरील बढतीसाठी वाट पाहत आहेत. २०१३ च्या ‘एचसी पीटीसी’ परीक्षेतील उत्तीर्ण पाच हजार उमेदवार आशेवर आहेत.
- परिक्षेत्र – रिक्त जागा
- नागपूर -२५९
- अमरावती- १५७
- छत्रपती संभाजीनगर – १३५
- कोकण-एक – ८०
- कोकण-दोन – २००९
- नाशिक – १२४
- पुणे – २४०
- एकूण – ३००४
MPSC PSI Bharti 2024 : Maharashtra Public Service Commission has invited online application form for the posts of Police Sub-Inspector Departmental Competitive Main Examination 2023. There are total of 615 vacancies to be filled under the MPSC PSI Recruitment 2023/ MPSC Recruitment 2023. Applicants also pay the application fees as given below. Applicants should have minimum age is 35 and maximum age is 40. Candidates should apply online. All Interested and Eligible and Candidates may submit their application form through the https://mpsc.gov.in/ before the last date. The Online application start from 23rd September 2024. The last date for submission of application form is 7th of October 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the MPSC PSI Main Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023″ करीता एकुण 615 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
MPSC PSI Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Maharashtra Public Service Commission Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
MPSC PSI Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Maharashtra Public Service Commission |
✅ Number of Vacancies : | 615 Vacancies |
✳️ Name of Post : | Police Sub-Inspector Departmental Competitive Main Examination 2023 |
✅ Job Location : | All Over |
⚠️Pay-Scale : | Rs. 38,600/-to Rs. 1,22,800/-PM |
✅ Application Mode : | Online |
⚠️ Age Criteria : | 35 to 40 year |
Maharashtra Public Service Commission Recruitment 2024 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Police Sub-Inspector Departmental Competitive Main Examination 2023 | 615 Posts |
MPSC Vacancy 2024-Eligibility Criteria
|
|
1. Police Sub-Inspector Departmental Competitive Main Examination 2023 | SSC & HSC Pass/ Graduate any filed |
How to Apply for Maharashtra Public Service Commission Bharti 2024
|
|
|
|
Admission Process in MPSC Vacancy 2024 |
|
⏰ All Important Dates of MPSC Vacancy 2024
|
|
⏰Online Application Start Date: |
23rd September 2024 |
⏰Online Application Last Date: |
7th of October 2024 |
Important Link of MPSC PSI Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️APPLY ONLINE | |
⚠️PDF ADVERTISEMENT | |
IMPORTANT DATES:
Exam Scheme and Syllabus:
|
MPSC PSI Recruitment for 615 posts.