MPSC Interview Schedule: MPSC मार्फत प्राध्यापक पदांच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर
MPSC Professor Bharti Interview Schedule
MPSC Professor Interview Schedule: Maharashtra Public Service Commission has announced the schedule of interviews for various professors including professors and associate professors. According to the schedule announced by the commission, interviews for these posts will be held from May 4, 2022. Check their interview schedule form the given link.
Maharashtra PSC Interview Schedule 2022
MPSC Interview Schedule 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक यासह विविध प्राध्यापक पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या पदांच्या मुलाखती ४ मे २०२२ पासून होणार आहेत. मुलाखतीसाठी पात्र झालेले उमेदवार एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
Maharashtra PSC Interview Schedule 2022: असे करा डाऊनलोड
- स्टेप १- सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जा.
- स्टेप २- होमपेजवर उपलब्ध असलेल्या लेटेस्ट अपडेट्स विभागात जा.
- स्टेप ३- मुलाखतीच्या नोटिफिकेशन संबंधित लिंक ‘Advt.Nos’ 34-2021, 113-2021, 150-2021, 153-2021, 155-2021, 183-2021, 213-2021, 225- 2021′ वर क्लिक करा.
- स्टेप ४- महाराष्ट्र PSC मुलाखतीचे वेळापत्रक 2022 ची पीडीएफ मिळेल.
- स्टेप ५- डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.
- बातमीखाली एमपीएससी २०२२ च्या मुलाखतीच्या वेळापत्रकाची थेट लिंक आहे.
MPSC Interview Schedule 2022: वेळापत्रक जाणून घ्या
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या छोट्या सूचनेनुसार, ४ मे २०२२ रोजी फिजिओलॉजी/बायोकेमिस्ट्री या विषयासाठी प्राध्यापक पदासाठी मुलाखत घेण्यात येईल. तर असोसिएट प्रोफेसर बायोकेमिस्ट्रीची मुलाखत ४ मे २०२२ रोजी होणार आहे. असोसिएट प्रोफेसर फिजिओलॉजीसाठी ६ ते ९ मे २०२२ दरम्यान मुलाखत होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर मुलाखतीचे वेळापत्रक तपासू शकतात.
एमपीएससी मुलाखत वेळापत्रकाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Professor Recruitment 2018 Interview Result
MPSC conduct interview for recruitment of Professor – Physics on 2nd July 2018. Result of this interview is now declare on 12th July 2018. As per the notification published as advertisement no. 115/ 2015 interview result get declared. List of candidates along with marks obtain in the interview are listed in the following link. Candidates who applied for this can check this results using following link. Check MPSC Professor Recruitment 2018 Interview Result link below:-
MPSC Pathologist Group A Final result 2017
Maharashtra Public service Commission just declared the Result for Pathologist Post or which interviews were held on 31 August 2017 and 1st September 2017. Result Published on: 18.09.2017. And Also declared Assistant Professor-Law Grade A Screening Test Result. result The result has been declared on 19.09.2017. For more detail click below given link.