महत्वाचे -MPSC वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट

MPSC Online Registration

MPSC Online Registration- MPSC using new technologies for the safety of candidates. An appeal has been made to register with this system and update your account. The facility to update will be available from 11 am on Friday (28). The newly developed system will have more facilities for the candidates based on the latest technology. Therefore, while implementing this new system, candidates need to update the information in their profile and their account password in the previous system.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महत्वाचे -MPSC वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट

MPSC च्या सर्वच परीक्षांचा निकाल बदलण्याची शक्यता

MPSC Bharti 2021 – All Recruitment available here

एमपीएससीकडून उमेदवारांच्या सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञांचा वापर करून नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये नोंदणी करण्याचे आणि आपले खाते अद्ययावत (अपडेट) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी कोणतीही कालमर्यादा नसली तरी कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना खात्याचे अपडेशन करावे लागणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Mega Bharti 2021 – महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार !

MPSC ने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय-जाणून घ्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ऑनलाईन भरती सुरु 

आयोगाच्या या प्रणालीच्या देखभालीच्या कामाकरिता २०१३ मध्ये महाआयटीची नेमणूक करण्यात आली होती. आता या संस्थेमध्ये बदल करण्यात आला असून अर्ज प्रणाली नव्याने विकसित करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीने उमेदवारांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. ही नवीन अर्ज प्रणाली कार्यान्वित करताना उमेदवारांनी यापूर्वीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील त्यांना उपलब्ध करून दिलेली माहिती अद्ययावत करणे व अधिकाधिक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकरिता त्यांच्या खात्याचा पासवर्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील खाते उमेदवारांना वापरता येणार नाही.

खाते अद्ययावत कसे करायचे?

  • – आयोगाच्या‘https://mpsconline.gov.in’ या संकेतस्थळावर ‘नोंदणी’ वर जाऊन ‘फरगॉट/रिसेट पासवर्ड’ बटणवर क्लिक करा.
  • – यूजर नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. निवडलेल्या पर्यायानुसार आयोगाच्या नोंदणीकृत वैध युजन नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर एंटर करावा.
  • – तुम्ही दिलेल्या वैध युजन नेम, ई-मेल किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
  • – मिळालेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.
  • त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी आयोगाकडे नोंदणीकृत असलेली जन्मदिनांक टाका आणि सबमिट करा.
  • – सबमिट बटणावर क्लिक केल्यावर पासवर्ड रिसेट करा अशी स्क्रिन दिसेल. याद्वारे आपल्या पसंतीचा नवीन पासवर्ड तयार करावा.
  • – पासवर्ड रिसेट झाल्यावर नवीन ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे नोंदणीकृती ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक तसेच नवीन पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल

तांत्रिक अडचण आल्यास येथे करा संपर्क

आयोगाच्या नव्या प्रणालीवर प्रोफाईल अद्यायावत करताना तांत्रिक अडचण आल्यास ‘१८००२६७३८८९’ किंवा ‘१८००१२३४२७५’ टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा.

– तसेच ‘[email protected]’ ई-मेलवर संपर्क करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!