MPSC Mumbai, MSBTE Bharti 2015
MPSC Mumbai Mahanagar Palika , MSBTE Bharti 2015
मुंबई महानगर पालिका व उच्च व तंत्र शिक्षण विभाग भरती २०१५
MPSC Declared a notification For the Recruitment under MSBTE & Mumbai Mahanagar Palika departments. Last Date to Apply is 1 Sep 2015.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगर पालिकेत अधिष्ठता तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागात उप संचालक यांची पदे भरण्यात येणार आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.