MPSC औषध निरीक्षकपदाच्या भरतीसाठी बनावट कागदपत्रे सादर – MPSC Medical Education Service Bharti 2024

MPSC GMC Recruitment 2024

MPSC Medical Education Service Bharti 2024 – If only the highest officer of the department submits fake documents, what will happen in the department? The Aurangabad bench of the Bombay High Court has pulled up the principal secretary of the medical education department, saying there is no need to explain how there is fakeness in the process of recruitment of drug inspectors. The court also directed the secretary to appear before it during the hearing on Wednesday.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

In 2010, the Maharashtra Public Service Commission (MPSC) had conducted the recruitment process for the post of drug inspector of the government. The candidates had moved the court alleging that there was a scam in the recruitment. Accordingly, during a hearing in the Aurangabad bench of the Bombay High Court in February 2022, the recommendations of the disqualified candidates should be quashed. The court had directed that the petitioners be appointed to their vacancies within four months after considering their eligibility, the category applied and the reservation. However, amol lekurwale, Pankaj Yeole, Santoshsingh Rajput and Parag Pathre filed a contempt petition as there was a huge delay in scrapping the recommendations by the government.

MPSC औषध निरीक्षकपदाच्या भरतीसाठी बनावट कागदपत्रे सादर

अवमान याचिकेवर सुनावणीतून सवलत मिळवण्यासाठी सादर केलेले प्रपत्रच बनावट आहे. विभागाचा सर्वाेच्च अधिकारीच बनावट कागदपत्रे सादर करतो, तर विभागात काय आलबेल असेल. औषध निरीक्षक भरतीप्रक्रियेत बनावटपणा कसा आहे हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे ओढले. बुधवारी (दि.२४) सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेशदेखील न्यायालयाने सचिवांना दिले आहेत.

  • शासनाच्या औषध निरीक्षकपदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१० मध्ये भरती प्रक्रिया राबविली होती. भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करत भरतीत उतरलेल्या उमेदवारांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या सुनावणीवेळी अपात्र उमेदवारांच्या शिफारशी रद्द कराव्या. त्यांच्या रिक्त जागी चार महिन्यांत याचिकाकर्त्यांची पात्रतेनुसार, अर्ज केलेल्या श्रेणी व आरक्षणानुसार विचार करून नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पण, शासनाकडून शिफारशी रद्द करण्यास प्रचंड विलंब होत असल्याने अमोल लेकुरवाळे, पंकज येवले, संतोषसिंग राजपूत व पराग पाथरे यांनी अवमान याचिका दाखल केली.
  • औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिकेवर ११ तारखेला झालेल्या सुनावणीवेळी प्रधान सचिवांना पुढील तारखेला म्हणजे १८ एप्रिलला समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, या सुनावणीवेळी प्रधान सचिवांनी वकिलांमार्फत अर्ज दाखल करत हजर राहण्यापासून सूट देण्याची विनंती केली. त्यावर याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. व्ही. डी. साळुंके यांनी अर्जासोबत बनावट प्रपत्र जोडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रधान सचिवांना फटकारले. बनावट प्रपत्र सादर करून न्यायालयाचा अवमान केल्याचे सांगत यापूर्वीच्या अवमान याचिका व बनावट प्रपत्र सादर प्रकरणीच्या अवमानासाठी येत्या बुधवारी होणाऱ्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने प्रधान सचिवांना दिले आहेत.
  • पदापासून वंचित –  भरती प्रक्रियेत एकूण २१ उमेदवार औषध निरीक्षकपदास अपात्र असल्याचे आयोगाने घोषित केले होते. पण, त्यांच्या शिफारशी रद्द करण्यास २०२४ उजाडावे लागले. त्यातही १३ उमेदवारांना अपात्रतेतून सूट देताना उर्वरित आठ उमेदवारांची शिफारस रद्द करण्यात आली. लोकसेवा आयोगाच्या या भूमिकेमुळे याचिकाकर्ते औषध निरीक्षक या पदाच्या लाभापासून वंचित राहात असल्याची बाब १२ एप्रिलच्या सुनावणीतून पुढे आली होती.

MPSC Bharti advertisement no. 022/2023 has been cancelled now. The Government has requested to cancel the advertisement dated 10th May, 2023 (Advertisement No. 022/2023) published by the Commission for the recruitment of one post in the cadre of Director – AYUSH, Group-A in the Directorate of Medical Education and Medicines Department of the Government. Accordingly, advertisement number 022/2023 for one post of Director, AYUSH, Group-A has been cancelled. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील आयुष संचालनालयातील संचालक – आयुष, गट-अ या संवर्गातील एका पदाच्या भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक १० मे, २०२३ रोजी जाहिरात ( जाहिरात क्रमांक ०२२/२०२३) प्रसिध्द करण्यात आली आहे. तथापि, जाहिरातीस अनुसरुन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक ५५/२०२४ सह ७०७/२०२३ या प्रकरणातील न्यायिक आदेशाच्या अनुषंगाने विषयाधीन संवर्गाचे मागणीपत्र रद्द करण्याचा निर्णय, शासन पत्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, क्रमांक: आयुसे- ०८२१/ प्र. क्र. ९८ / आयु-१, दिनांक १८ मार्च, २०२४ रोजीच्या पत्रान्वये घेतला असल्याचे कळविले आहे. तसेच विषयाधीन संवर्गाची जाहिरात रद्द करण्याची विनंती शासनाने केली आहे. त्यानुसार संचालक, आयुष, गट-अ या संवर्गाच्या एका पदाची जाहिरात क्रमांक ०२२/२०२३ रद्द करण्यात आली आहे.


MPSC Medical Education Service Bharti 2024 : Maharashtra Public Service Commission (MPSC), Government Medical College has issued the notification for the recruitment of  “Associate Professor Group-A” Posts. There are total 39 vacancies available for this post. The Candidates who are eligible for this posts they only apply in MPSC Medical Education Service. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Online Applications will be started form 1st March 2024 and last date to apply online is 21st March 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the MPSC Medical Education Service Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC), महाराष्ट्र शाशनच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विषयातील “सहयोगी प्राध्यापक गट-अ” पदांच्या 39 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 मार्च 2024 या तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

सरकारी अधिकारी होण्याची सर्वात मोठी संधी; MPSC तर्फे मोठ्या पदभरतीची घोषणा – MPSC Bharti 2023

MPSC मार्फत विविध विभागात रिक्त पदांची भरती – थेट लिंक व्दारे करा अर्ज

MPSC Medical Education Bharti 2024 Notification

Here we give the complete details of MPSC Medical Education Service Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

MPSC Medical Education Bharti 20234 Details

⚠️Recruitment Name :  MPSC Medical Educational Service Recruitment 2024
⚠️Number of Vacancies :  29 Posts
⚠️Name of Post :  Associate Professor Group-A
⚠️Job Location :  Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 1,31,400/-to Rs. 2,17,100/-
⚠️Application Mode :  Online Application Form
⚠️Age Criteria :  19 to 45 Year

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

 Whats App Group
Join Now
 Telegram Group
Join Now

MPSC Recruitment 2024 Vacancy Details

1. Associate Professor Group-A
39 Posts

MPSC Medical Education Service Recruitment 2024- Eligibility Criteria

  •  For Associate Professor Group-A

1. Possess qualification mentioned in Parts A, A-1, B or C in the Schedule appended to the Maharashtra Medical Practitioner’s Act, 1961 (Mah. XXVIII of 1961) or an equivalent qualification specified by the Central Council of Indian Medicine, New Delhi, from time to time, under the Central Council of Indian Medicine Act, 1970 (48 of 1970) and possess post- graduate degree in concerned subject of Ayurved, obtained from Recognized Institution.

2. possess adequate knowledge of English, Marathi, Sanskrit and Hindi language.

Application Fees Details

  •  For Open Category Candidates  (Professor)
Rs. 394/-
  •  For Reserve Category Candidates (Professor)
Rs. 294/-
  •  For Reserve Category Candidates (Assistant/ Associate Professor)
Rs. 719/-
  •  For Reserve Category Candidates (Assistant/ Associate Professor)
Rs. 449/-

How to Apply for MPSC Medical Recruitment 2024

  • To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
  • For online applications applicants have to get register online by using following online applications link
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the post
  • Make a payment of fee online using credit/debit card or pay to your near State Bank and print payment receipt and application form

⏰ All Important Dates of MPSC Medical Bharti 2024

⏰ Last date to apply :
21st March 2024

Important Link of MPSC Medical Education Service Bharti 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT

Important Dates: 

 

MPSC


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    MPSC Medical Education Service Bharti 2023 Online Link

  2. Admin says

    MPSC Medical Insurance Service Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!